कसोटी मालिका

इतका अन्याय करु शकत नाही रोहित शर्मा, एका निर्णयाने होऊ नये सगळ्यांचा अपेक्षा भंग

जगातील महान कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला महान कर्णधार म्हटले जाते, कारण त्याला आपल्या खेळाडूंमधून सर्वोत्तम कसे निवडायचे हे माहित …

इतका अन्याय करु शकत नाही रोहित शर्मा, एका निर्णयाने होऊ नये सगळ्यांचा अपेक्षा भंग आणखी वाचा

माफ करा सर… रोहित शर्माची विमानतळावर मागितली माफी, त्यानंतर भारतीय कर्णधाराने जिंकले मन

रोहित शर्माचे पुढचे ध्येय धरमशाला कसोटी जिंकण्याचे आहे. हा सामना 7 मार्चपासून सुरू होणार असून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा …

माफ करा सर… रोहित शर्माची विमानतळावर मागितली माफी, त्यानंतर भारतीय कर्णधाराने जिंकले मन आणखी वाचा

फक्त धरमशालाची परिस्थिती इंग्लंडसाठी अनुकूल, खेळपट्टीची नाही, 1912 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये असेल हीच परिस्थिती !

हवेत गारवा, तापमानात घट… हवामानाचा हा मूड इंग्लंड संघाला त्यांच्या घरची आठवण करून देत असेल. पण, धरमशालाची खेळपट्टी दिलासा देणार …

फक्त धरमशालाची परिस्थिती इंग्लंडसाठी अनुकूल, खेळपट्टीची नाही, 1912 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये असेल हीच परिस्थिती ! आणखी वाचा

7 वर्षांनंतर कुलदीपची वापसी, धरमशालामध्ये अर्धशतक निश्चित!

भारतीय क्रिकेट संघ हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना 7 मार्चपासून …

7 वर्षांनंतर कुलदीपची वापसी, धरमशालामध्ये अर्धशतक निश्चित! आणखी वाचा

विराट कोहली खेळत नसल्यामुशे जेम्स अँडरसनने ‘It’s a Shame’ असे का म्हटले?

विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळत नाही आहे. वैयक्तिक कारणांमुळे कोहलीने मालिकेपूर्वी आपले नाव मागे घेतले होते. यासोबतच …

विराट कोहली खेळत नसल्यामुशे जेम्स अँडरसनने ‘It’s a Shame’ असे का म्हटले? आणखी वाचा

उस्मान ख्वाजाने बॅट काय बदलली, निर्माण झाला वाद, सगळीकडे होत आहेत चर्चा, जाणून घ्या काय आहे कारण

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वाद झाला. हा वाद ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाच्या बॅटवरून …

उस्मान ख्वाजाने बॅट काय बदलली, निर्माण झाला वाद, सगळीकडे होत आहेत चर्चा, जाणून घ्या काय आहे कारण आणखी वाचा

AUS vs NZ : केन विल्यमसनचा ‘शत्रू’ बनला त्याचाच खेळाडू, 12 वर्षांत जे घडले नव्हते, तेच घडले

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे खेळवला जात आहे. …

AUS vs NZ : केन विल्यमसनचा ‘शत्रू’ बनला त्याचाच खेळाडू, 12 वर्षांत जे घडले नव्हते, तेच घडले आणखी वाचा

धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियात बदल, या खेळाडूला वगळले, केएल राहुलबाबत मोठी बातमी

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाने आता धरमशाला कसोटीसाठी आपल्या संघात बदल केले आहेत. …

धरमशाला कसोटीसाठी टीम इंडियात बदल, या खेळाडूला वगळले, केएल राहुलबाबत मोठी बातमी आणखी वाचा

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन, हे खेळाडू खेळणार नाहीत इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी, जाणून घ्या टीम इंडियाचा संपूर्ण प्लान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटची कसोटी 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवली जाणार आहे. पण, त्याआधी टीम इंडियामध्ये खूप काही बदल …

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन, हे खेळाडू खेळणार नाहीत इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी, जाणून घ्या टीम इंडियाचा संपूर्ण प्लान आणखी वाचा

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाला मिळाले मोठे ‘गिफ्ट’

हैदराबादमधील पराभवानंतर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार पुनरागमन केले. भारतीय संघाने विशाखापट्टणम, राजकोट आणि नंतर रांची येथे इंग्लंडचा पराभव …

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाला मिळाले मोठे ‘गिफ्ट’ आणखी वाचा

टीम इंडियाने मालिका विजयासह रचली विक्रमांची मालिका, एकापाठोपाठ एक केले अनेक पराक्रम

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना संपला आहे. टीम इंडियाने रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात 5 विकेट्सने विजय …

टीम इंडियाने मालिका विजयासह रचली विक्रमांची मालिका, एकापाठोपाठ एक केले अनेक पराक्रम आणखी वाचा

रजत पाटीदारने 6 डावात केल्या 63 धावा, आता करू शकत नाही संधी न मिळाल्याची तक्रार

रांची कसोटीच्या चौथ्या डावात भारताला विजयासाठी 192 धावांची गरज होती. भारताची पहिली विकेट पडली, तेव्हा धावफलकावर 84 धावांची भर पडली …

रजत पाटीदारने 6 डावात केल्या 63 धावा, आता करू शकत नाही संधी न मिळाल्याची तक्रार आणखी वाचा

IND vs ENG : रांची कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो बनल्यानंतर ध्रुव जुरेल म्हणाला, 10-10 धावांच्या योजनेने केला इंग्लंडचा पराभव

रांची कसोटीत टीम इंडियाचा विजय झाला आणि मालिका काबीज केली. पण ध्रुव जुरेल या सगळ्याचा नायक म्हणून उदयास आला. त्याला …

IND vs ENG : रांची कसोटीत टीम इंडियाच्या विजयाचा हिरो बनल्यानंतर ध्रुव जुरेल म्हणाला, 10-10 धावांच्या योजनेने केला इंग्लंडचा पराभव आणखी वाचा

IND vs ENG: इंग्लंड सोडा, खेळपट्टीवरुन टीम इंडियाचेही रडगाणे! फ्लॉप फलंदाजीवर भारतीय प्रशिक्षकाने काय म्हणाले

रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाहिलेल्या दृश्याने या मैदानाच्या खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. …

IND vs ENG: इंग्लंड सोडा, खेळपट्टीवरुन टीम इंडियाचेही रडगाणे! फ्लॉप फलंदाजीवर भारतीय प्रशिक्षकाने काय म्हणाले आणखी वाचा

जे सचिन-कोहली सुद्धा करू शकले नाही, ते यशस्वी जैस्वालने वयाच्या 22 व्या वर्षी करुन दाखवले

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या रांची कसोटी सामन्यात युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने पुन्हा एकदा आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने …

जे सचिन-कोहली सुद्धा करू शकले नाही, ते यशस्वी जैस्वालने वयाच्या 22 व्या वर्षी करुन दाखवले आणखी वाचा

LIVE मॅचदरम्यान झोपला होता मुलगा, रवी शास्त्रीने असे काही म्हटले जे झाले व्हायरल

भारत आणि इंग्लंड यांच्यात शुक्रवारी झालेल्या रांची कसोटी सामन्यात अनेक मजेदार क्षण पाहायला मिळाले. प्रदीर्घ कालावधीनंतर इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो …

LIVE मॅचदरम्यान झोपला होता मुलगा, रवी शास्त्रीने असे काही म्हटले जे झाले व्हायरल आणखी वाचा

स्वतःचा चेहरा पाहून रोहित शर्माला आला ‘राग’, रांची कसोटीत अचानक असे काय घडले?

रोहित शर्मा केवळ त्याची फलंदाजी आणि उत्कृष्ट कर्णधार म्हणून ओळखला जात नाही. उलट, हा खेळाडू मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याच्या प्रतिक्रियांसाठीही …

स्वतःचा चेहरा पाहून रोहित शर्माला आला ‘राग’, रांची कसोटीत अचानक असे काय घडले? आणखी वाचा

IND vs ENG : फलंदाजांना एकत्र मिळून आणले अडचणीत, आता टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी मित्रच झाले आहेत ‘शत्रू’

रांची येथे शुक्रवार 23 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून या कसोटी मालिकेत भारत आणि इंग्लंडचे संघ चौथ्यांदा आमनेसामने ठकले आहेत. या सामन्यातील …

IND vs ENG : फलंदाजांना एकत्र मिळून आणले अडचणीत, आता टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी मित्रच झाले आहेत ‘शत्रू’ आणखी वाचा