कमाई

कमाईत ब्रिटनच्या महिलेने पिचाई, मस्क यांना टाकले मागे

सर्वाधिक पगार कुठल्या कंपनीच्या सीईओला मिळतो याच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. आपल्या भारतीय वंशाचे, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना सीईओ …

कमाईत ब्रिटनच्या महिलेने पिचाई, मस्क यांना टाकले मागे आणखी वाचा

जेफ बेजोस, एलन मस्कना मागे टाकून अदानींनी केली सर्वाधिक वार्षिक कमाई

२०२० या वर्षात भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वेगाने वाढ झाली असल्याचा रिपोर्ट आहे. आत्तापर्यंत गौतम अदानी यांनी …

जेफ बेजोस, एलन मस्कना मागे टाकून अदानींनी केली सर्वाधिक वार्षिक कमाई आणखी वाचा

पुतीन यांच्या गर्लफ्रेंडची इतकी आहे कमाई

फोटो साभार द सन रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची गर्लफ्रेंड एलिना कबाएवा ही पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळची चर्चा …

पुतीन यांच्या गर्लफ्रेंडची इतकी आहे कमाई आणखी वाचा

महिलांसाठी घरबसल्या कमाईचे हे ५ सुलभ मार्ग

लग्नानंतर कुटुंबियांची इच्छा नसल्याने अथवा बाळंतपणानंतर मुलांच्या जबाबदारीमुळे महिलांना नोकरी करणे शक्य होत नाही. मात्र सध्याच्या काळात मर्यादित उत्पन्नावर घर …

महिलांसाठी घरबसल्या कमाईचे हे ५ सुलभ मार्ग आणखी वाचा

मुकेश अंबानी यांची लॉकडाऊन काळात दर तासाला ९० कोटींची कमाई

फोटो साभार बिझिनेस इनसायडर गेले सहा महीने करोना मुळे देशातील अनेक आर्थिक व्यवहार आणि उद्योग ठप्प झाले असतानाचा रिलायंस उद्योगसमूहाचे …

मुकेश अंबानी यांची लॉकडाऊन काळात दर तासाला ९० कोटींची कमाई आणखी वाचा

लॉकडाऊन मधेही एलआयसीची सरस कमाई

एलआयसी इंडियाचे नवीन पॉलिसीमधून मिळालेले १९१९-२०चे उत्पन्न २५.२ टक्क्यांनी वाढले असल्याचे दिसून आले असून कोविड १९ मुळे वास्तविक वित्तीय वर्षातील …

लॉकडाऊन मधेही एलआयसीची सरस कमाई आणखी वाचा

वन प्लस ८, प्रो, एक मिनिटात १०६ कोटी रुपयांची कमाई

चीनी स्मार्टफोन कंपनी वनप्लस ने त्यांचा नवीन वन प्लस एट आणि एट प्रो १७ एप्रिल रोजी ऑनलाईन लाँच केला असून …

वन प्लस ८, प्रो, एक मिनिटात १०६ कोटी रुपयांची कमाई आणखी वाचा

मास्क निर्यात करून चीनची कोट्यवधीची कमाई सुरु

फोटो सौजन्य जागरण जगभरातील देशांना कोविड १९ महामारीने संकटात लोटलेल्या चीनने आता याच विषाणूच्या माध्यमातून कोट्यवधीची कमाई सुरु केली आहे. …

मास्क निर्यात करून चीनची कोट्यवधीची कमाई सुरु आणखी वाचा

पेटीएमच्या माध्यमातून देखील करून शकता कमाई

तुम्हाला पेटीएमबद्दल आणखी काही सांगण्याची आवश्यकता नाही. तुमच्यापैकी बरेच दररोज पेमेंट किंवा रिचार्जसाठी पेटीएमचा वापर करत असतील, परंतु तुम्हाला माहीत …

पेटीएमच्या माध्यमातून देखील करून शकता कमाई आणखी वाचा

ऑटोशो मध्ये कारशेजारच्या मॉडेल्सना मिळतात इतके पैसे

फोटो सौजन्य पत्रिका ऑटो शो मध्ये महागड्या, भविष्यातील अत्याधुनिक स्वप्नवत कार्सचे दर्शन होत असते तेव्हा दुसरीकडे या कार्सच्या शेजारी उभ्या …

ऑटोशो मध्ये कारशेजारच्या मॉडेल्सना मिळतात इतके पैसे आणखी वाचा

हॉलीवूड अॅनिमेशन फिल्म फ्रोझन टूची छप्परफाड कमाई

हॉलीवूड अॅनिमेशन फिल्म फ्रोझन टू ने भारतात तुफान व्यवसाय केला असून अॅनिमेशन फिल्म विभागात कमी काळात सर्वाधिक कमाई करण्याचे रेकॉर्ड …

हॉलीवूड अॅनिमेशन फिल्म फ्रोझन टूची छप्परफाड कमाई आणखी वाचा

इंटरनेटवरून कमवा पैसे

केवळ चॅटिंग किंवा सर्फिंगसाठी इंटरनेट नसून त्याकडे उत्पन्नाचा भाग म्हणून पाहता येते. विविध संकेतस्थळांच्या मदतीने आपण विविध उपक्रम, प्रोजेक्‍ट, ट्यूशन, …

इंटरनेटवरून कमवा पैसे आणखी वाचा

हे काम करुन घरबसल्या दरमहा कमवा 20 हजार

आजच्या काळात लोक घरी बसून अधिक पैसे कमवू पाहत आहेत. यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारची कामे करत असतात. बाजारात अनेक वेबसाईट्स …

हे काम करुन घरबसल्या दरमहा कमवा 20 हजार आणखी वाचा

टीम इंडियातील खेळाडूंसोबतच त्यांच्या पत्नीही करतात कोट्यवधींची कमाई!

टीम इंडियातील स्टार खेळाडूंच्या कमाईबाबत आपल्यामध्ये नेहमीच चर्चा होत असते. कमाईमध्ये विराट, धोनी आणि रोहित शर्मा हे तीन फलंदाज सर्वात …

टीम इंडियातील खेळाडूंसोबतच त्यांच्या पत्नीही करतात कोट्यवधींची कमाई! आणखी वाचा

जाहिरातीतून कमाईत अमीर टॉपवर, विकीचीही जोरदार भरारी

जाहिरात ही ६५ वी कला म्हणून ओळखली जाते. कोणताही उत्पादक त्याच्या वस्तूचे उत्पादन वाढावे म्हणून जाहिरातीचा आधार घेतो आणि त्यासाठी …

जाहिरातीतून कमाईत अमीर टॉपवर, विकीचीही जोरदार भरारी आणखी वाचा

सोशल मीडियावरून वाढविली शेतकऱ्याने तिप्पट कमाई

गुजरातमधील 21व्या शतकातील एका शेतकऱ्याने सोशल मीडियाचा वापर करून आपले उत्पन तिपटीने वाढविले आहे. हा शेतकरी फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप, इन्स्टाग्राम …

सोशल मीडियावरून वाढविली शेतकऱ्याने तिप्पट कमाई आणखी वाचा

पुलवामा हल्ल्यानंतर उरी सर्जिकल स्ट्राईकच्या कमाईत वाढ

विकी कौशल च्या उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या कमाईत पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांव झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर चार दिवसात लक्षणीय …

पुलवामा हल्ल्यानंतर उरी सर्जिकल स्ट्राईकच्या कमाईत वाढ आणखी वाचा

भारतात कमाईबाबत हॉलीवूड बॉलीवूडवर भारी

विकी कौशलच्या उरी सर्जिकल स्ट्राईकने बॉक्स ऑफिसवर २०० कोटीची पायरी गाठली असली तरी सध्या कमाई बाबत भारतात बॉलीवूडवर हॉलीवूड भारी …

भारतात कमाईबाबत हॉलीवूड बॉलीवूडवर भारी आणखी वाचा