ऑलिम्पिक

विराट कोहलीमुळे लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणार क्रिकेट ? IOC ने दिली मंजूरी

करोडो क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या क्रीडा महाकुंभात क्रिकेटचा समावेश केला आहे. 2028 साली लॉस …

विराट कोहलीमुळे लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणार क्रिकेट ? IOC ने दिली मंजूरी आणखी वाचा

महिला हॉकीपटू सलीमाच्या घराचे फोटो वेगाने व्हायरल

ब्राँझ पदकासाठी लढत दिलेल्या महिला हॉकी संघातील झारखंडची खेळाडू सलीमा टेटे हिच्या चंद्र मौळी घराचे फोटो एएनआय वृत्त वाहिनीने ट्विटरवर …

महिला हॉकीपटू सलीमाच्या घराचे फोटो वेगाने व्हायरल आणखी वाचा

ऑलिम्पिक नगरी टोक्योची ही आहेत वैशिष्ठे

जपानची राजधानी टोक्यो मध्ये ऑलिम्पिक २०२० चा महाकुंभ भरला आहे. या शहरात हे दुसरे ऑलिम्पिक होत आहे. टोक्यो शहराबद्दलच्या काही …

ऑलिम्पिक नगरी टोक्योची ही आहेत वैशिष्ठे आणखी वाचा

हनिमून सोडून ऑलिम्पिक पदकासाठी दाखल झाले हे जोडपे

युक्रेनची महिला टेनिसपटू एलिना स्वितोलीना आणि फ्रांसचा टेनिसपटू गेल मोनाफिल्ड यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील आनंदापेक्षा ऑलिम्पिक मध्ये पदक मिळविणे अधिक …

हनिमून सोडून ऑलिम्पिक पदकासाठी दाखल झाले हे जोडपे आणखी वाचा

टोकियो ऑलिम्पिक : २ आठवड्यांची टोकियोमध्ये आणीबाणी लागू

टोकियो – २३ जुलैपासून जपानची राजधानी टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पण टोकियोमध्ये वाढत्या कोरोना संकटामुळे जपानी सरकार …

टोकियो ऑलिम्पिक : २ आठवड्यांची टोकियोमध्ये आणीबाणी लागू आणखी वाचा

२०३६ ऑलिम्पिक यजमानपदासाठी गुजराथ सज्ज

२०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत गुजराथ यजमानपदाच्या शर्यतीत सामील होण्याच्या प्रयत्नांत असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली असल्याचे सांगितले जात …

२०३६ ऑलिम्पिक यजमानपदासाठी गुजराथ सज्ज आणखी वाचा

पहिलवान सुशीलकुमार साठी लुक आउट नोटीस जारी?

छत्रसाल स्टेडियमवर पहिलवानांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत पहिलवान सागर धनकड यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पहिलवान सुशीलकुमार व …

पहिलवान सुशीलकुमार साठी लुक आउट नोटीस जारी? आणखी वाचा

प्राचीन काळामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळले जात असत असे ही खेळ !

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा ही जागतिक पातळीवरील स्पर्धा असून, यांमध्ये अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत असते. जगभरातील अनेक नामांकित खेळाडू या …

प्राचीन काळामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळले जात असत असे ही खेळ ! आणखी वाचा

नेत्रा कुमारन बनली ऑलिम्पिक क्वालिफाय करणारी पहिली भारतीय नौकानयनपटू

भारताची नौकानयनपटू नेत्रा कुमारन हिने बुधवारी ओमान येथे इतिहास रचला आहे. तिने टोक्यो ऑलिम्पिक साठी क्वालिफाय केले असून २३ वर्षीय …

नेत्रा कुमारन बनली ऑलिम्पिक क्वालिफाय करणारी पहिली भारतीय नौकानयनपटू आणखी वाचा

2020 मध्ये या घटनांमुळे बदलणार देश आणि जग

2019 हे वर्ष संपायला अवघे काही तास बाकी आहेत. यावर्षी जम्मू-काश्मिरमधील कलम 370 हटले, अयोध्या प्रकरणाचा निर्णय, पंतप्रधान मोदींचा लोकसभा …

2020 मध्ये या घटनांमुळे बदलणार देश आणि जग आणखी वाचा

शेकडो वर्ष जुन्या ऑलिम्पिक जाहीरनाम्यासाठी लागली तब्बल 62 कोटींची बोली

(Source) आधुनिक ऑलिम्पिकचे जनक पियरे डी कूबरटिन यांनी 1892 मध्ये लिहिलेल्या जाहीरनाम्यासाठी लिलावात कोट्यावधींची बोली लागली. 14 पानांच्या या जाहीरनाम्यासाठी …

शेकडो वर्ष जुन्या ऑलिम्पिक जाहीरनाम्यासाठी लागली तब्बल 62 कोटींची बोली आणखी वाचा

वेगवान धावपटू ब्लॅकची आयपीएल खेळण्याची इच्छा

जमैकाचा २९ वर्षीय वेगवान धावपटू योहान ब्लॅक याने दोन वर्षानंतर आयपीएल स्पर्धेत खेळायला आवडेल असे जाहीर केले. तो मुंबईत रोड …

वेगवान धावपटू ब्लॅकची आयपीएल खेळण्याची इच्छा आणखी वाचा

ऑलिम्पिकविजेती स्टेफनी भारतात खोलतेय जलतरण अकादमी

तीन ऑलिम्पिक मेडल विजेती आणि पाच वेळा जागतिक चँपियनशिप मिळविलेली ऑस्ट्रेलियाची जलतरणपटू स्टेफनी राईस हिने मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात …

ऑलिम्पिकविजेती स्टेफनी भारतात खोलतेय जलतरण अकादमी आणखी वाचा

ब्रेकिंग डान्सचा ऑलिम्पिक गेम्स मध्ये समावेश

इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने नुकतीच ब्रेकिंग डान्स किंवा ब्रेक डान्स, स्केट बोर्डिंग, स्पोर्ट क्लीम्बिंग आणि सर्फिंग ला ऑलिम्पिक गेम्स मध्ये सामील …

ब्रेकिंग डान्सचा ऑलिम्पिक गेम्स मध्ये समावेश आणखी वाचा

म्हणून क्रिकेटमध्ये चीन मागे

चीन देशाची बहुतेक सर्व क्षेत्रात प्रगती करण्याचा वेग अफाट आहे. तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात चीनने जगात घेतलेली आघाडी तोंडात बोट घालायला लावणारी …

म्हणून क्रिकेटमध्ये चीन मागे आणखी वाचा

ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची सचिन तेंडुलकरची मागणी

नवी दिल्ली – ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू विक्रमादीत्य सचिन तेंडुलकरने केली आहे. क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश …

ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची सचिन तेंडुलकरची मागणी आणखी वाचा

व्हेटिकन सिटीचा संघ प्रथमच ऑलिम्पिक मध्ये येणार

जगभरातील कॅथोलिक चर्चचे मुख्य केंद्र व्हेटिकनने आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून प्रथमच त्यांच्या क्रीडा संघाची घोषणा केली आहे. …

व्हेटिकन सिटीचा संघ प्रथमच ऑलिम्पिक मध्ये येणार आणखी वाचा