एमआयएम

टोपी आणि शिट्टी देतो, मग करा देशाची चौकीदारी – अकबरुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली – आता राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील वक्तव्यांमुळे तापण्यास सुरूवात झाली असून एकमेकांवर विविध राजकीय पक्षांचे नेते आरोप-प्रत्यारोपांची …

टोपी आणि शिट्टी देतो, मग करा देशाची चौकीदारी – अकबरुद्दीन ओवेसी आणखी वाचा

सावरकरांच्या वारसांपासून देशाच्या स्वातंत्र्याला वाचवण्याची गरज – ओवेसी

नवी दिल्ली – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सावरकरांच्या वारसदारांपासून देशाच्या स्वातंत्र्याला वाचवण्याची गरज असल्याचे म्हटले …

सावरकरांच्या वारसांपासून देशाच्या स्वातंत्र्याला वाचवण्याची गरज – ओवेसी आणखी वाचा

बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार नाईलाजास्तव दिला गेला – ओवेसी

मुंबई – ‘एमआयएम’चे अध्यक्ष व खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी आतापर्यंत किती दलित, आदिवासी, मुसलमान, गरीब, उच्च जातीतील लोक किंवा ब्राम्हणांना …

बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार नाईलाजास्तव दिला गेला – ओवेसी आणखी वाचा

आमदार इम्तियाज जलील यांनी मागे घेतली मराठा आरक्षणाविरोधातील याचिका

औरंगाबाद : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला. आमदार …

आमदार इम्तियाज जलील यांनी मागे घेतली मराठा आरक्षणाविरोधातील याचिका आणखी वाचा

एमआयएमच्या हंगामी अध्यक्षांकडून शपथ घेण्यास भाजप आमदाराचा नकार

तेलंगणा विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे आमदार राजा सिंह यांच्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन या पक्षाच्या हंगामी विधानसभा …

एमआयएमच्या हंगामी अध्यक्षांकडून शपथ घेण्यास भाजप आमदाराचा नकार आणखी वाचा

मराठा आरक्षणाबाबत इम्तियाज जलील यांची दुटप्पी भूमिका

औरंगाबाद : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षण रद्द करावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली …

मराठा आरक्षणाबाबत इम्तियाज जलील यांची दुटप्पी भूमिका आणखी वाचा

मराठा आरक्षणाविरोधात इम्तियाज जलील यांची उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मराठा आरक्षण तातडीने रद्द करा, अशा मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली …

मराठा आरक्षणाविरोधात इम्तियाज जलील यांची उच्च न्यायालयात याचिका आणखी वाचा

वारिस पठाणकडून राज ठाकरेंचा विझलेला दिवा असा उल्लेख

नागपूर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांचा विझलेला दिवा म्हणून एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी उल्लेख केला …

वारिस पठाणकडून राज ठाकरेंचा विझलेला दिवा असा उल्लेख आणखी वाचा

एमआयएमचे काय चुकले?

एमआयएमने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्यास विरोध करून त्या ऐवजी लोकांसाठी उपयुक्त असे रुग्णालय उभारावे, या भूमिकेने विशेषतः राजकीय …

एमआयएमचे काय चुकले? आणखी वाचा

फडणवीस सरकारवर ओवेसींची टीकेची तोफ

औरंगाबाद : एमआयएमचे खासदार असाउद्दीन औवेसी यांनी औरंगाबादेतल्या पत्रकार परिषदेत आरक्षणावरून महाराष्ट्र राज्य सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप केला असून …

फडणवीस सरकारवर ओवेसींची टीकेची तोफ आणखी वाचा

प्रणिती शिंदे यांची शिवसेनेकडून पाठराखण

मुंबई : आमदार प्रणिती शिंदे यांनी देशवासियांची भावना ‘एमआयएम’च्या विखारी कार्यपद्धतीवर टीका करून बोलून दाखविली आहे, अशा शब्दांत शिंदे यांची …

प्रणिती शिंदे यांची शिवसेनेकडून पाठराखण आणखी वाचा

प्रणिती शिंदेंनी आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागावी : ओवेसी

सोलापूर : सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी एमआयएमसंदर्भात काल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागावी, अशी मागणी पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी …

प्रणिती शिंदेंनी आक्षेपार्ह वक्तव्याबाबत माफी मागावी : ओवेसी आणखी वाचा

एमआयएमच्या वाटेवर राष्ट्रवादीचे ५ नगरसेवक

औरंगाबाद – विधानसभेतील अपयशानंतर औरंगाबादमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे पानिपत झाले. त्यात अनेक मंत्री, आमदारांनी भाजप, शिवसेनेत प्रवेश केले …

एमआयएमच्या वाटेवर राष्ट्रवादीचे ५ नगरसेवक आणखी वाचा

एमआयएमचा महाराष्ट्रात प्रवेश चिंताजनक

मुंबई – काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून या निकालांमध्ये काही धक्कादायक पराभवांबरोबरच काही धक्कादायक विजयही नोंदवले गेले. …

एमआयएमचा महाराष्ट्रात प्रवेश चिंताजनक आणखी वाचा