‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया’, म्हणजेच ‘एफएसएसएआय’ च्या वतीने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा उत्तम राहावा, आणि हे अन्नपदार्थ सेवन केले जाण्याच्या दृष्टीने संपूर्ण सुरक्षित असावेत यासाठी अनेक नवे नियम अस्तित्वात आणले गेले असून, या नियमांच्या अंतर्गत भारतामध्ये काही अन्नपदार्थ उत्पादित होत असताना करावयाच्या प्रक्रियांवर बंदी घालण्यात आली आहे. पण बहुतेक […]
एफएसएसएआय
वर्तमानपत्रात बांधलेले खाद्यपदार्थ कर्करोगाला कारणीभूत
नवी दिल्ली : भारतीय अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) रस्त्यावरील विक्रेते खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर करतात मात्र, हे आरोग्यासाठी हानीकारक असून वर्तमानपत्रात बांधलेले खाद्यपदार्थ विषारी होत असून, कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक त्यात निर्माण होत असल्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी वर्तमानपत्रामध्ये खाद्यपदार्थ बांधून देण्यास मनाई करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर […]
खाद्यपदार्थ विकणार्या ई कंपन्यांना एफएसएसएआय नोंदणी आवश्यक
खाद्यपदार्थ विकणार्या अथवा त्या व्यवसायाशी संबंधित वस्तू विकणार्या ई कॉमर्स कंपन्यांना फूड सेफटी अॅन्ड स्टँडर्ड अॅथोरिटी म्हणजेच एफएसएसएआय नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. नोंदणी शिवाय या प्रकारचा व्यवसाय वा विक्री बेकायदेशीर मानली जाणार असून संबंधिक कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे समजते. अन्नसुरक्षा संस्थेचे अध्यक्ष आशिष बहगुणा या संदर्भात माहिती देताना म्हणाले, येत्या काळात खाद्यपदार्थांचा […]