नवी दिल्ली – आजच्या डिजिटल युगात लोकांनी घरात पैसे ठेवणे बंद केल्यामुळे, आपली निर्भरता एटीएमवर अवलंबुन आहे. त्याचबरोबर रोकड काढण्यासाठी काहीवेळा आपल्याला रांग लावावी लागते. त्यातच कधी एटीएममधील पैसे संपल्यामुळे होणारा मनस्ताप हा वेगळाच असतो. त्यामुळे आपल्याला अनेक एटीएमच्या खेटा मारायला लागतात. या गैरसोयीवर मात करण्यासाठी युनियन बँकेने आपल्या ग्राहकांना मदत करण्यासाठी यू मोबाइल नावाचे […]
एटीएम
आवाज ऐकताच या एटीएममधून बाहेर येतात पैसे
लखनऊ : आपल्या दुचाकीला उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका व्यक्तीने मॉडिफाय केले असून त्याने या बाईकला अशा प्रकारे मॉ़डिफाय केले आहे की, यातून आवाज ऐकताच पैसे बाहेर पडतात. एक मिनी एटीएम मशीन यामध्ये बसवण्यात आले आहे. मालकाचा आवाज ऐकताच या मिनी एटीएम मशीनमधून नाणी बाहेर येतात. त्यामुळे या बाईकला आपण ‘वंडर बाईक’ म्हटले तर त्यात चुकीचे […]
ट्रांजेक्शन शुल्क न देता अशाप्रकारे काढा एटीएममधून दररोज 20 हजार रूपये
जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्ही दररोज 20 हजार रूपये एटीएममधून मोफत काढू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ट्रांजेक्शन शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र ही सुविधा देशातील काही निवडक एटीएमवरच मिळते. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी दररोज एटीएममधून 10 हजार रूपये काढण्याचे लिमिट ठेवले आहे. (Source) खातेदारांकडे त्यांच्या फोनमध्ये योनो अॅप असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे योनो […]
एसबीआयचे ग्राहक असाल तर जाणून घ्या आजपासून बदलणारे हे 6 नियम
तुम्ही जर ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे (SBI) ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून भारतीय स्टेट बँकेने कर्ज, चेक बुक, एटीएम, मिनिमम बँलेंस, आरटीजीएस आणि एनईएफटी सारख्या नियमांमध्ये बदल केले आहेत. (Source) चेक बुकची पाने कमी – एसबीआयने चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारात बदल केले आहेत. आता बचत खात्यावर एका आर्थिक वर्षात 25 च्या ऐवजी […]
एटीएममधून एवढी रक्कम काढण्यासाठी आता ओटीपी आवश्यक
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही एटीएमच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आता आवश्यक ती पावले उचलण्यास सुरूवात केली असून एटीएमच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्यानंतर सर्व बँकांना याबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले होते. कॅनरा बँकेने आता 10 हजार रूपयांपेक्षा अधिक रोकड एटीएमच्या माध्यमातून काढण्यासाठी पिन क्रमांकासहित […]
दोन एटीएम व्यवहारात ठेवावे लागू शकते सहा ते 12 तासांचे अंतर
प्रत्यक्ष बँकेत जाऊन केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शहर, गाव, परिसरात एटीएम वाढल्यापासून बरीच मर्यादा आली. तात्काळ पैसे लोकांना उपलब्ध होऊ लागल्यामुळे बँक शाखेत लावावी लागणारी रांग, त्यातून खर्च होणारा वेळ वाचला. पण, या सर्व घडामोडींमध्ये एटीएमच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीचे प्रमाणही बरेच वाढले. दिल्ली, स्टेट लेवल बँकर्स कमिटीने या प्रकारांना आळा घालण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल सूचवले […]
‘एटीएम वापरण्याआधी ‘ही’ गोष्ट नक्की तपासा’
तुम्हाला जर वारंवार एटीएमद्वारे पैसे काढायची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. आपण ज्या या एटीएम मशीनमधून पैसे काढत आहोत, ती मशीन सुरक्षित आहे का हे तपासणे गरजेचे आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर यांनी असाच एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, यामध्ये एटीएम मशीनशी छेडछाड करण्यात आलेली असून, एटीएम मशीनवर एटीएम कार्ड स्कॅनर आणि पिनची […]
सरकारी बँकांनी बंद केले खेड्यांमधील 10,800 एटीएम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यामागचा एक उद्देश डिजिटल व्यवहारांना चालना हे होते. देशात त्यानंतर डिजिटल व्यवहार वाढल्याचे सांगितले गेलेही होते, मात्र आता पुन्हा हळूहळू बाजारात रोकड रकमेचे वर्चस्व वाढू लागले आहे. गंमत म्हणजे देशात एटीएमचा उपयोग करणारे लोक सातत्याने वाढत आहेत, मात्र सरकारी बँका एटीएमची संख्या कमी […]
एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी करा या गोष्टी
तुम्हाला आतापर्यंत वाटत असेल की, एटीएमचा वापर केवळ पैसे काढण्यासाठी केला जातो. तर तुम्ही चुकीचे आहात. एटीएमद्वारे रेल्वेचे तिकीट बूक करण्यापासून ते वीजचे बील असे अनेक गोष्टी करता येतात. एटीएमद्वारे कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी बँकेने अनेक नियम बनवले आहेत. कडक नियम असले तरी देखील एटीएमद्वारे अनेकांची फसवणूक होत असते. मशीन जवळ असू शकतो […]
एटीएम मशीन्सबद्दल जाणून घेऊ या ही महत्वपूर्ण माहिती
एटीएम मशीन्स अस्तित्वात आल्यापासून आपले आयुष्य खरेच खूप सोपे झाले आहे. आता जेव्हाही रोख पैशांची आवश्यकता असेल, तेव्हा बँकेमध्ये जाऊन, गर्दीच्या वेळी रांगेमध्ये उभे राहण्यात वेळ वाया घालविण्याची आवश्यकता नाही. आता कुठल्याही एटीएम मशीनमधून आपल्या डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्याची सोय अगदी खेड्या-पाड्यांतूनही सहज उपलब्ध आहे. एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची प्रक्रिया आता खूप सोपी झाली असली, […]
एसबीआयची खास सुविधा,कार्ड शिवाय एटीएम मधून काढा पैसे
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या एसबीआयने बँकेच्या ग्राहकांना खास सुविधा उपलब्ध करून दिली असून या बँकेचे ग्राहक एटीएम कार्डशिवाय एटीएम मधून पैसे काढू शकणार आहेत. शुक्रवारी या संदर्भातील अधिकृत घोषणा केली गेली आहे. या योजनेला योनो कॅश असे नाव दिले गेले असून हि सुविधा देशातील बँकेच्या १६५०० एटीएम केंद्रांवर सुरु झाली आहे. या साठी ग्राहकाला […]
एटीएम सेवा महाग होत असल्यामुळे डिजीटल पद्धतीचा वापर करा – एसबीआय
नवी दिल्ली – नुकताच खात्यावर सरासरी रक्कम ठेवणे एसबीआयने बंधनकारक केले असून एसबीआयचे व्यस्थापकीय संचालक पी.के. गुप्ता यांनी याबाबत बोलताना एटीएम सेवा महाग होत असल्यामुळे डिजीटल पद्धतीचा वापर करा, असा सल्ला ग्राहकांना दिला. विविध सेवांसाठी एसबीआय ग्राहकांकडून बँकिंग क्षेत्रात सर्वात कमी शुल्क आकारते, अशी त्यांनी माहिती दिली. खात्यावर २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात सरासरी रक्कम ठेवली […]
एटीएममधून स्मार्टफोनच्या मदतीने काढा पैसे !
मुंबई: आता डेबिटकार्डची गरज एटीएममधून पैसे काढण्यासाठी भासणार नाही. तुम्ही बॅंक खात्यामधून डेबिटकार्ड नसतानाही पैसे काढू शकणार आहेत. तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा पैसे काढण्यासाठी मदतगार ठरणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) अॅनेबल्ड अॅपचा उपयोग केला जाणार आहे. लोकांना नवीन तंत्रज्ञान पैसे काढण्यास मदत करणार आहे. तुम्हाला एटीएममधून पैसे काढण्यासाठी एटीएम मशीनवरील क्युआरकोड स्कॅन […]
एसबीआयच्या ग्राहकांना आता करता येणार दरमहा अनलिमिटेड एटीएम व्यवहार
नवी दिल्ली – स्टेट बँकेने काही दिवसांपूर्वीच जुन्या चेक बुकबाबत घोषणा केल्यानंतर बँकेने आता आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी असून आतापर्यंत एटीएममधून स्टेट बँकेच्या ग्राहकांना पैसे काढताना काही बंधने होती. पण ग्राहकांना आता दरमहा अनलिमिटेड एटीएम व्यवहार करता येणार आहेत. बँकेने यासाठी एक अट घातली आहे. तुम्हाला एटीएममधून हवे तेवढे पैसे काढायचे असल्यास खात्यामध्ये मिनिमम […]
नव्या नियमावलीमुळे मार्च पर्यंत निम्मी एटीएम होणार बंद?
देशातील सध्याच्या एटीएम मधील हार्डवेअर आणि सॉफटवेअर अपग्रेड करण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीमुळे मार्च २०१९ पर्यटन देशातील निम्मी एटीएम बंद होतील अशी भीती कॅट मी संस्थेच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. देशात सध्या सुमारे २ लाख ३८ हजार एटीएम आहेत. त्यालील १ लाख ऑफसाईट आणि १५ हजारहून अधिक व्हाईट लेबल एटीएमसह १ लाख १३ हजार […]
यापुढे फक्त २० हजार रुपयेच एसबीआय एटीएममधून काढता येणार
मुंबई – एक महत्त्वपूर्ण निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतला असून तुम्ही स्टेट बँकेच्या एटीएममधून आता एका दिवसात जास्तीत जास्त २० हजार रुपये काढू शकणार आहात. हा नियम ३१ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. एटीएममधून यापूर्वी दिवसभरात ४० हजार रुपये काढण्याची मर्यादा होती. पण यामध्ये येत्या ३१ ऑक्टोबरपासून कपात होऊन ही मर्यादा २० हजारांवर येणार आहे. […]
मोदक देणारे एटीएम पुण्यात सुरु
पैसे, पाणी, दुध, शोपिंगच्या वस्तू देणारी एटीएम आपल्या आता परिचयाची झाली आहेत. मात्र पुणे तेथे काय उणे म्हणतात त्याची प्रचीती देणारी एक सुविधा येथे सुरु झाली आहे. पुण्यात गणपतीची धामधूम सुरु असतानाचा भाविकांना मोदकाचा प्रसाद मिळण्याची आधुनिक सुविधा सहकारनगर भागात सुरु झाली आहे. एनी टाईम मोदक या नावाने येथे एक एटीएम मशीन बसविले गेले आहे. […]
रात्री नऊनंतर एटीएममध्ये रोकड भरण्यास मनाई, नवे नियम जारी
केंद्रीय गृह मंत्रालयाने एटीएममध्ये रोकड भरण्याबाबत नवीन नियम जारी केले असून त्यानुसार आता रात्री नऊनंतर एटीएममध्ये रोकड भरण्यास मनाई करण्यात आली आहे. ग्रामीण भागांमध्ये ही मर्यादा आणखी अलीकडे आणण्यात आली असून तेथे संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रक्कम भरण्यात येणार नाही. स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स या नावाचे हे नियम 8 फेब्रुवारी 2019 पासून अमलात येणार आहेत. देशातील विविध […]