ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे होऊ शकतो भारताच्या सामन्यांवर परिणाम, टी-20 विश्वचषकासाठी निवड होण्यापूर्वी गांगुली आणि पाँटिंगचे वक्तव्य
2024 च्या T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते. संघातील अनेक खेळाडूंच्या निवडीबाबत सस्पेंसची स्थिती आहे. दरम्यान, …