ऋतिक रोशन

Fighter : एअरबेस, विमान, हेलिकॉप्टर… ऋतिक रोशनच्या फायटरमध्ये काय खोटे आणि काय खरे? हे झाले उघड

ऋतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर स्टारर चित्रपट फायटर आज मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून …

Fighter : एअरबेस, विमान, हेलिकॉप्टर… ऋतिक रोशनच्या फायटरमध्ये काय खोटे आणि काय खरे? हे झाले उघड आणखी वाचा

आताच पक्की करा तुमची जागा ! या दिवसापासून सुरू होणार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या फायटरची अॅडव्हान्स बुकिंग

2023 मध्ये चित्रपटगृहांमध्ये अनेक चित्रपट सादर करणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आता तिच्या नवीन चित्रपट फायटरसह थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाली …

आताच पक्की करा तुमची जागा ! या दिवसापासून सुरू होणार हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणच्या फायटरची अॅडव्हान्स बुकिंग आणखी वाचा

दीपिका पादुकोण ही हृतिक रोशनच्या फायटरच्या आहे यशाची हमी, ज्या चित्रपटात तिने केले हे काम त्याचे झाले चीज

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्याने स्वत: अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर देखील केले आहेत. काही काळापूर्वी प्रदर्शित …

दीपिका पादुकोण ही हृतिक रोशनच्या फायटरच्या आहे यशाची हमी, ज्या चित्रपटात तिने केले हे काम त्याचे झाले चीज आणखी वाचा

10 मिनिटांच्या कॅमिओमध्ये दिसला शाहरुख, कशी आहे टायगर 3 मध्ये हृतिक रोशनची भूमिका?

बऱ्याच दिवसांपासून सलमान खानच्या टायगर 3 ची चर्चा होती. आता त्याचा चित्रपट प्रदर्शित झाला असून तोही प्रचंड कमाई करत आहे. …

10 मिनिटांच्या कॅमिओमध्ये दिसला शाहरुख, कशी आहे टायगर 3 मध्ये हृतिक रोशनची भूमिका? आणखी वाचा

सलमान खान, शाहरुख खान आणि हृतिकच्या स्पाय युनिव्हर्समध्ये होणार या सौंदर्यवतीची एन्ट्री, कोणाचा पत्ता कट होणार?

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाच्या यशामुळे यशराज फिल्म्सने आपल्या स्पाय युनिव्हर्सचा विस्तार करण्यासाठी अनेक चित्रपटांची घोषणा केली आहे. यामध्ये सलमान खान …

सलमान खान, शाहरुख खान आणि हृतिकच्या स्पाय युनिव्हर्समध्ये होणार या सौंदर्यवतीची एन्ट्री, कोणाचा पत्ता कट होणार? आणखी वाचा

ऋतिक, सबा आझादसह १०० कोटींच्या घरात करणार वास्तव्य

बॉलीवूड मध्ये ‘ग्रीक गॉड’ म्हटला जाणारा आणि ‘सेक्सी पुरुष’ यादीत अनेकदा पहिल्या क्रमांकवर येणारा अभिनेता ऋतिक रोशन त्याची दीर्घकाळची मैत्रीण …

ऋतिक, सबा आझादसह १०० कोटींच्या घरात करणार वास्तव्य आणखी वाचा

हृतिक रोशन-सैफ अली खानचा चित्रपट चौथ्या दिवशी फसला, जाणून घ्या किती केला बिझनेस

हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा विक्रम वेधा हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष काही …

हृतिक रोशन-सैफ अली खानचा चित्रपट चौथ्या दिवशी फसला, जाणून घ्या किती केला बिझनेस आणखी वाचा

Box Office Day 1 : भूल भुलैया 2 हरवायचे होते, पण बच्चन पांडेकडूनही विक्रम वेधाला पत्करावा लागला पराभव, पहिल्याच दिवशी सुस्त कमाई

हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधाा’ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर निराशा केली आहे. चित्रपटाची सुरुवात अपेक्षेपेक्षा कमी आहे. …

Box Office Day 1 : भूल भुलैया 2 हरवायचे होते, पण बच्चन पांडेकडूनही विक्रम वेधाला पत्करावा लागला पराभव, पहिल्याच दिवशी सुस्त कमाई आणखी वाचा

Vikram Vedha Review : कसा आहे हृतिक-सैफचा विक्रम वेधा, हे आहेत चित्रपटाचे पाच कमकुवत धागे

ऋतिक रोशन नागरथ उर्फ डुग्गु हा एक असा स्टार आहे ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीत खान स्टार्सचे आगमन आणि त्यानंतरच्या पिढ्यांमधील रणबीर …

Vikram Vedha Review : कसा आहे हृतिक-सैफचा विक्रम वेधा, हे आहेत चित्रपटाचे पाच कमकुवत धागे आणखी वाचा

Vikram Vedha Advance Booking : सुरू झाले विक्रम वेधाचे अॅडव्हान्स बुकिंग, रिलीजपूर्वी केली एवढी कमाई

हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ची प्रतीक्षा आता संपणार आहे. निर्मात्यांनी ‘विक्रम वेधा’चे आगाऊ बुकिंग सुरू केले आहे. …

Vikram Vedha Advance Booking : सुरू झाले विक्रम वेधाचे अॅडव्हान्स बुकिंग, रिलीजपूर्वी केली एवढी कमाई आणखी वाचा

ऋतिक रोशनचा आर्यन खानला पाठिंबा

एनसीबीने शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबत आणखी काही लोकांना या …

ऋतिक रोशनचा आर्यन खानला पाठिंबा आणखी वाचा

ठरलं…! पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार दीपिका-ऋतिक

पहिल्यांदाच दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन दोघेही चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. सिध्दार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ या आगामी चित्रपटात दोघेही …

ठरलं…! पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार दीपिका-ऋतिक आणखी वाचा

बॉलीवूड मधले हे काही महागडे घटस्फोट

बॉलीवूड मधील कोट्यवधी खर्चाच्या विवाहांची माहिती नेहमीच प्रसिध्द होत असते. विवाह अविस्मरणीय बनावे म्हणून प्रचंड पैसा खर्च केला जातो. पण …

बॉलीवूड मधले हे काही महागडे घटस्फोट आणखी वाचा

३०० कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या ‘रामायण’मध्ये झळकणार ऋतिक-दीपिका

कलाविश्वात मागील काही काळापासून ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपटांच्या निर्मितीचा एक नवा ट्रेण्ड आला आहे. यामध्ये ‘बाजीराव-मस्तानी’, ‘पानिपत’, ‘तान्हाजी’ अशा अनेक …

३०० कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या ‘रामायण’मध्ये झळकणार ऋतिक-दीपिका आणखी वाचा

ऋतिक रोशनसोबत धूमच्या आगामी सिक्वेलमध्ये झळकू शकतो हा अभिनेता

‘धूम’च्या आगामी सिक्वेलबद्दल सिनेरसिकांमध्ये कमालीची उत्सुकता दाटली आहे. या चित्रपटाच्या आगामी सिक्वेलची 2013 पासून चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अ‍ॅक्शनने …

ऋतिक रोशनसोबत धूमच्या आगामी सिक्वेलमध्ये झळकू शकतो हा अभिनेता आणखी वाचा

हॉलीवू़डपटात झळकू शकतो बॉलीवूडचा हँडसम हंक

हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी कामे केली आहेत. त्याचबरोबर त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या …

हॉलीवू़डपटात झळकू शकतो बॉलीवूडचा हँडसम हंक आणखी वाचा

पौराणिक चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार हृतिक-अक्षय

आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि अक्षयकुमार हे दोन बडे कलाकार स्क्रिन शेअर करताना आहेत. या दोघांची बॉक्स ऑफिसचे हुकमी …

पौराणिक चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार हृतिक-अक्षय आणखी वाचा

सत्ते पे सत्ताच्या रिमेकमधून ऋतिकचा काढता पाय

निर्माता रोहित शेट्टीच्या चित्रपटापासून ऋतिक रोशन दूर झाला असून रोहित शेट्टी ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक बनवणार आहे. पण …

सत्ते पे सत्ताच्या रिमेकमधून ऋतिकचा काढता पाय आणखी वाचा