उमेदवार यादी

आज जाहीर होऊ शकते भाजपच्या उमेदवारांची यादी, नड्डा यांच्याकडे दावेदारांचे पॅनल

लखनौ – राज्यसभा निवडणुकीतील भाजप उमेदवारांची यादी आज जाहीर होऊ शकते. भाजप काही विद्यमान राज्यसभा सदस्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवू शकते, …

आज जाहीर होऊ शकते भाजपच्या उमेदवारांची यादी, नड्डा यांच्याकडे दावेदारांचे पॅनल आणखी वाचा

भाजपकडून 125, तर शिवसेनेकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनाने युतीची काल घोषणा झाल्यानंतर आज भाजपने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर शिवसेने 70 …

भाजपकडून 125, तर शिवसेनेकडून 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर आणखी वाचा

भाजपचे 184 पैकी 35 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे

मुंबई – काल रात्री भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यातील 35 जणांवर गुन्हे …

भाजपचे 184 पैकी 35 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आणखी वाचा

मोदी वाराणसीतून, तर अमित शहा गांधीनगरमधून लढणार निवडणूक

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 185 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहिर केली आहे. या यादीनुसार पंतप्रधान …

मोदी वाराणसीतून, तर अमित शहा गांधीनगरमधून लढणार निवडणूक आणखी वाचा

भाजपची पहिली यादी जाहीर – मोदींच्या प्रचारसभा होणार

मुंबई- शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात मुंबई व पुण्यातील सर्व जागांचे उमेदवार जाहीर …

भाजपची पहिली यादी जाहीर – मोदींच्या प्रचारसभा होणार आणखी वाचा

काँग्रेसची पहिली यादी २५ सप्टेंबरला – नारायण राणे

औरंगाबाद – महाराष्ट्रातील विधानसभेसाठीचे प्रचार प्रमुख आणि प्रभारी म्हणून काम करत असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस त्यांची पहिली …

काँग्रेसची पहिली यादी २५ सप्टेंबरला – नारायण राणे आणखी वाचा

गणेशोत्सवापूर्वीच जाहीर होणार मनसेची पहिली यादी

मुंबई – राज्यात २९ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. आगामी विधानसभांसाठी मनसेनेही जोरदार तयारी केली असून पहिली १०० उमेदवार यादी …

गणेशोत्सवापूर्वीच जाहीर होणार मनसेची पहिली यादी आणखी वाचा