केस गळणे, केस टोकांशी दुभंगणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस राठ, कोरडे होणे या समस्या प्रत्येक जण कधी ना कधी अनुभवत असतो. तसेच एकदा गळून गेलेले केस पुन्हा वाढणे ही प्रक्रिया देखील अतिशय वेळ घेणारी असते. त्यासाठी आपण वेळोवेळी अनेक उपाय देखील करीत असतो. यामध्ये अनेक तऱ्हेच्या घरगुती उपायांचाही समावेश आहे. यांमध्ये केसांची उत्तम वाढ व्हावी […]
उपयुक्त
आंबा तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही खूप उपयुक्त
फळांचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे असा आंबा सगळ्यांनाच आवडतो. आंबा कधी पिकतो आणि मी तो खातो याची अनेकजण वाट पाहतात. पण हा आंबा फक्त तुमच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर तो सौंदर्यासाठीही खूप उपयुक्त आहे. आज आम्ही आंब्याचे सौंदर्यविषयक उपयोग तुम्हाला सांगणार आहोत. पिंपल्सला दूर ठेवण्यास आंबा खूप उपयुक्त आहे. जर तुमच्या चेहर्यावर फार जास्त […]
फक्त महिलांच्या उपयोगाची आहेत ही अॅप्स
घरदार संसार आणि भरीत भर नोकरी अशी कसरत करत असलेल्या महिलावर्गासाठी तंत्रज्ञान मदतीला धावून आले आहे. तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल तर कितीतरी गोष्टी कुणाच्याही मदतीशिवाय तुम्ही लिलया पार पडू शकता ते या अॅप्सच्या सहाय्याने. अन्य कुणाची मदत सोडाच तुम्हालाही तुमचा मेंदू एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी शिणवावा लागणार नाही अशा तर्हेतने ही अॅप्स तयार केली गेली […]