उत्तराखंड

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार बसप; मायावती यांची घोषणा

नवी दिल्ली – देशात उद्यापासून कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार असून, बहुजन समाज पक्षाच्या (बसप) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनीही कोरोना …

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार बसप; मायावती यांची घोषणा आणखी वाचा

उत्तराखंडात साकारले देशातील पहिले ‘शैवाल उद्यान’

देशातील पहिले शैवाल उद्यान (मॉस गार्डन) उत्तराखंड येथे उभारण्यात आले आहे. कुमाऊं खोऱ्यात १० एकरांमध्ये हे उद्यान साकारण्यात आले आहे. …

उत्तराखंडात साकारले देशातील पहिले ‘शैवाल उद्यान’ आणखी वाचा

घनदाट जंगलातील बिनसर महादेव मंदिर

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तराखंड राज्यात जेवढी माणसे राहतात तेवढीच कदाचित मंदिरे आहेत. तेथे माणसांपेक्षा देवी देवतांची संख्या जास्त असावी. काही …

घनदाट जंगलातील बिनसर महादेव मंदिर आणखी वाचा

रुरकी मध्ये सुरु होतेय महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमी

उच्च तंत्रज्ञान शिक्षण संस्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंड राज्यातील रुरकी येथे पुढच्या महिन्यात महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमी सुरु होत आहे. येथे …

रुरकी मध्ये सुरु होतेय महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकादमी आणखी वाचा

हैद्राबादमध्ये बनतेय उत्तराखंड प्रमाणे बद्रीनाथ धाम

फोटो साभार भास्कर उत्तराखंड राज्यातील जनतेचे आराध्य दैवत बद्रीनाथ आता हैद्राबाद येथेही दर्शन देणार आहे. उत्तराखंड मधून रोजगारासाठी तेलंगाना येथे …

हैद्राबादमध्ये बनतेय उत्तराखंड प्रमाणे बद्रीनाथ धाम आणखी वाचा

येथे स्थापित आहे गणेशाचे कापलेले मस्तक

उत्तराखंडातील पिथौरगडजवळ असलेल्या पाताळ भुवनेश्वर नावाच्या गुहेत गणेशाचे कापलेले मस्तक स्थापित असल्याचे सांगितले जाते.या गुहेचा शोध आदिशंकराचार्यांनी लावला असेही सांगितले …

येथे स्थापित आहे गणेशाचे कापलेले मस्तक आणखी वाचा

येथे चक्क हत्तींसाठी उघडली जिम, पण का ?

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मागील 3-4 महिन्यांपासून जिम बंद आहेत. अनेक लोक जिम उघडण्याची वाट पाहत आहेत. मात्र दुसरीकडे …

येथे चक्क हत्तींसाठी उघडली जिम, पण का ? आणखी वाचा

या शेतकऱ्याने उगवले जगातील सर्वात उंच कोथिंबीरचे झाड, गिनीज बुकमध्ये नोंद

उत्तराखंडच्या अल्मोडा येथील ताडीखेत विकासखंडचे शेतकरी गोपाल दत्त उप्रेती यांनी जगातील सर्वात उंच कोथिंबीरचे झाड उगवून जागतिक विक्रम केला आहे. …

या शेतकऱ्याने उगवले जगातील सर्वात उंच कोथिंबीरचे झाड, गिनीज बुकमध्ये नोंद आणखी वाचा

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बहरली, पर्यटकांना अजून परवानगी नाही

फोटो साभार टाईम्स ऑफ इंडिया युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात सामील केलेली उत्तराखंड राज्याच्या चमोली जिल्ह्यातील ‘फुलों की घाटी’ म्हणजेच व्हॅली …

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बहरली, पर्यटकांना अजून परवानगी नाही आणखी वाचा

जगातले सर्वाधिक उंचावरचे शिव मंदिर तुंगनाथ

फोटो साभार उत्तरखंड टुरिझम देवांचे देव महादेव यांचा निवास कैलास पर्वतावर असतो अशी मान्यता आहे. अर्थात पहाडी भागात राहणारा हा …

जगातले सर्वाधिक उंचावरचे शिव मंदिर तुंगनाथ आणखी वाचा

उत्तराखंडमधील जगातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनचे फोटो व्हायरल

उत्तराखंडमधील मुनस्यारी येथील ट्यूलिप गार्डनचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. हे फोटो उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी …

उत्तराखंडमधील जगातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनचे फोटो व्हायरल आणखी वाचा

येथे आहे दुर्योधन आणि कर्णाचे मंदिर

फोटो साभार बोल्डस्काय उत्तराखंड राज्य देवभूमी मानले जाते. महाभारतातील पात्रांशी संबंधित अनेक मंदिरे, वास्तू या राज्यात आहेत. या राज्यात कौरव …

येथे आहे दुर्योधन आणि कर्णाचे मंदिर आणखी वाचा

तबलिग्यांना सूचना, स्वतःहून समोर या अन्यथा दाखल करणार खूनाचा गुन्हा

तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांना स्वतःहून पुढे येऊन माहिती देण्यास सांगितले जात आहे. मात्र विविध राज्यांच्या सरकारच्या आवाहनानंतर देखील जमातमध्ये …

तबलिग्यांना सूचना, स्वतःहून समोर या अन्यथा दाखल करणार खूनाचा गुन्हा आणखी वाचा

न्याय देणारी गोलू देवता

फोटो सौजन्य अमर उजाला मंदिरांचा देश असलेल्या भारतात नवसाला पावणारे देव शेकड्यांनी आहेत. पण न्याय मिळवून देणाऱ्या देवांची संख्या फारशी …

न्याय देणारी गोलू देवता आणखी वाचा

नासाकडेही नाही या देवी मंदीराच्या रहस्याचे उत्तर

फोटो सौजन्य उत्तराखंड गुढीपाडव्यापासून चैत्री नवरात्राची सुरवात झाली असून या नऊ दिवसात नवदुर्गांची पूजा, उपासना आराधना भाविक करतील. दुर्गेच्या या …

नासाकडेही नाही या देवी मंदीराच्या रहस्याचे उत्तर आणखी वाचा

हृषीकेश मध्ये बनणार देशातील पहिला काचेचा पूल

फोटो सौजन्य नवभारत टाईम्स उत्तराखंड राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ हृषीकेश येथे गंगा नदीवर देशातील पहिला काचेचा पूल बांधला जाणार आहे. …

हृषीकेश मध्ये बनणार देशातील पहिला काचेचा पूल आणखी वाचा

या राज्यांनाही आहेत एकापेक्षा जास्त राजधान्या

तेलंगाणा वेगळे काढल्यावर नव्याने बनलेल्या आंध्रप्रदेश राज्याला तीन राजधान्या ठेवण्याचा प्रस्ताव २० जानेवारीला मंजूर झाल्यावर त्यावर देशभरात चर्चा सुरु झाली …

या राज्यांनाही आहेत एकापेक्षा जास्त राजधान्या आणखी वाचा

उत्तराखंडमधील रेल्वे स्थानके होणार संस्कृतमय

नवी दिल्ली – उत्तराखंडमधील रेल्वे स्थानकांवर असलेल्या स्थानकाच्या नावांच्या फलकामधील उर्दू भाषेतील नावाचा उल्लेख आता संस्कृत भाषेत करण्याचा निर्णय रेल्वे …

उत्तराखंडमधील रेल्वे स्थानके होणार संस्कृतमय आणखी वाचा