उच्च व तंत्रशिक्षण मंत्री

बारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेऊ – उदय सामंत

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 12 वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 12 वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात …

बारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेऊ – उदय सामंत आणखी वाचा

निलेश राणे यांच्या त्या गुप्त बैठकीच्या गौप्यस्फोटावर उदय सामंत यांनी सोडले मौन

मुंबई – राज्याच्या राजकारणात माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली. निलेश राणे यांनी राज्याचे उच्च …

निलेश राणे यांच्या त्या गुप्त बैठकीच्या गौप्यस्फोटावर उदय सामंत यांनी सोडले मौन आणखी वाचा

रत्नागिरीत उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; ऑपरेशन लोटसची पुन्हा चर्चा

सिंधुदुर्ग : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी …

रत्नागिरीत उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट; ऑपरेशन लोटसची पुन्हा चर्चा आणखी वाचा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची १३ विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा

मुंबई – नुकतेच कोरोना संदर्भातील नियम राज्य सरकारकडून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार आज रात्रीपासून १ मे रोजी सकाळी ७ …

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची १३ विद्यापीठांच्या परीक्षांसंदर्भात मोठी घोषणा आणखी वाचा

ऑफलाईनच होणार दहावी, बारावीची परीक्षा, बोर्डाचे आदेश

मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये यांच्यावर परीक्षेबाबत काय निर्णय होणार याची टांगती तलवार विद्यार्थ्यांवर होती. राज्याचे उच्च …

ऑफलाईनच होणार दहावी, बारावीची परीक्षा, बोर्डाचे आदेश आणखी वाचा

उद्या सुरू होणार नाहीत मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये

मुंबई : उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी राज्यातील महाविद्यालये सुरु होणार आहेत. पण उद्या मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय सुरू होणार …

उद्या सुरू होणार नाहीत मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालये आणखी वाचा

१५ फेब्रुवारीपासून सुरू होणार राज्यातील महाविद्यालये

मुंबई : राज्यातील महाविद्यालये कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आली होती. पण आता तिच महाविद्यालये पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. …

१५ फेब्रुवारीपासून सुरू होणार राज्यातील महाविद्यालये आणखी वाचा

राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय 2-4 दिवसात तारीख जाहीर करू : उदय सामंत

मुंबई : कोरोनामुळे जगासह देशाचे जनजीवन विस्कळीत झाले होते, पण आता ते हळूहळू पूर्वपदावर येत आहे. टप्प्याटप्प्याने शाळा देखील सुरु …

राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय 2-4 दिवसात तारीख जाहीर करू : उदय सामंत आणखी वाचा

…तोपर्यंत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच – उदय सामंत

पुणे: कोरोनाची भीती जोपर्यंत सगळ्यांच्या मनातून जाऊन प्रत्यक्ष परीक्षा देण्याची मानसिकता तयार होत नाही, तोपर्यंत महाविद्यालयीन परीक्षा या ऑनलाईन पद्धतीनेच …

…तोपर्यंत महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईनच – उदय सामंत आणखी वाचा

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश

मुंबई : शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण …

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश आणखी वाचा

२० जानेवारीपर्यंत घेतला जाईल राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय

मुंबई : राज्यातील महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप बंद आहेत. शिक्षण आणि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत असल्या तरी प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू …

२० जानेवारीपर्यंत घेतला जाईल राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय आणखी वाचा

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे उदय सामंत यांचे निर्देश

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामगार कायद्याच्या नियमानुसार किमान वेतन देण्यात यावे, असे निर्देश उच्च …

विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्याचे उदय सामंत यांचे निर्देश आणखी वाचा