इंग्लंड क्रिकेट

10 चेंडूतच आटोपला कसोटी सामना, स्टेडियमवर 1 वर्षाची बंदी, जाणून घ्या का

कसोटी सामना हा क्रिकेटचा सर्वात लांब फॉरमॅट आहे. स्वभाविकपणे हा सामना पाच दिवस चालतो. पण क्रिकेटच्या इतिहासात असा कसोटी सामना …

10 चेंडूतच आटोपला कसोटी सामना, स्टेडियमवर 1 वर्षाची बंदी, जाणून घ्या का आणखी वाचा

जोस बटलरने मोडला धोनीचा विक्रम, 4 दिवसात दोनदा संघासाठी बनला ‘संकटमोचक’

इंग्लंडच्या जोस बटलरने धोनीचा विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावताना त्याने हा पराक्रम केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या …

जोस बटलरने मोडला धोनीचा विक्रम, 4 दिवसात दोनदा संघासाठी बनला ‘संकटमोचक’ आणखी वाचा

13 षटकार, 13 चौकार… ठोकल्या 346 धावा, शुभमन गिलच्या आधी 2 फलंदाजांचा कहर

एकीकडे भारतात जिथे शुभमन गिलची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे इंग्लंडच्या दोन फलंदाजांनीही अशी खेळी खेळली, ज्यामुळे जग थक्क …

13 षटकार, 13 चौकार… ठोकल्या 346 धावा, शुभमन गिलच्या आधी 2 फलंदाजांचा कहर आणखी वाचा

क्रिकेटमध्ये याआधी असे कधीच पाहिले नसेल… मोईन अलीने एका हाताने खेळला अप्रतिम शॉट, VIDEO व्हायरल

मोईन अली सध्या आपल्या विचित्र कारनाम्यामुळे चर्चेत आहे. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना जिंकला, म्हणून नव्हे तर त्याने अप्रतिम …

क्रिकेटमध्ये याआधी असे कधीच पाहिले नसेल… मोईन अलीने एका हाताने खेळला अप्रतिम शॉट, VIDEO व्हायरल आणखी वाचा

जोफ्रा आर्चरने एकट्याने उध्वस्त केला अर्धा अफ्रिकन संघ, मोडला 30 वर्षे जुना विक्रम

भाऊ, दुखापतीतून वापसी असावी तर जोफ्रा आर्चरसारखी, नाहीतर नको. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या दुसऱ्याच सामन्यात इंग्लंडच्या या वेगवान गोलंदाजाने असा …

जोफ्रा आर्चरने एकट्याने उध्वस्त केला अर्धा अफ्रिकन संघ, मोडला 30 वर्षे जुना विक्रम आणखी वाचा

आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूचा खिसा झाला रिकामी, सेलिब्रेशन पडले महागात

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज सॅम करन याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फटका बसला आहे. त्याला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. …

आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूचा खिसा झाला रिकामी, सेलिब्रेशन पडले महागात आणखी वाचा

678 दिवसांची शांतता, आता पुन्हा येणार वादळ, वर्ल्डकपपूर्वी होणार धुमशान

काही दिवसांपूर्वीच ही प्रतीक्षा संपली असली तरी वनडे विश्वचषकाच्या वर्षात संघाचे बहुप्रतिक्षित पुनरागमनही संपुष्टात येत आहे. ही प्रतीक्षा आहे – …

678 दिवसांची शांतता, आता पुन्हा येणार वादळ, वर्ल्डकपपूर्वी होणार धुमशान आणखी वाचा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला गेलेला अजब सामना, 12 खेळाडूंनी एकाच वेळी पदार्पण

एका सामन्यात दोन, चार किंवा पाच खेळाडू पदार्पण करताना पाहिले होते. पण, एकाच वेळी 12 खेळाडूंचे पदार्पण केवळ अद्वितीयच नाही …

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळला गेलेला अजब सामना, 12 खेळाडूंनी एकाच वेळी पदार्पण आणखी वाचा

हॅरी आणि बेनच्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने केला पाकिस्तानचा 63 धावांनी पराभव

इंग्लंडने शुक्रवारी रात्री पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात 63 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. कराचीमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लिश संघाने प्रथम फलंदाजी करत …

हॅरी आणि बेनच्या जबरदस्त भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने केला पाकिस्तानचा 63 धावांनी पराभव आणखी वाचा

T20 World Cup : T20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडची मोठी खेळी, ऑस्ट्रेलियाच्या या दोन दिग्गजांचा केला कोचिंग स्टाफमध्ये समावेश

ऑक्‍टोबरमध्‍ये होणाऱ्या टी-20 विश्‍वचषकापूर्वी इंग्लंड संघाने मोठी खेळी खेळली आहे. खरं तर, T20 विश्वचषकापूर्वी, इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज माईक हसी …

T20 World Cup : T20 विश्वचषकापूर्वी इंग्लंडची मोठी खेळी, ऑस्ट्रेलियाच्या या दोन दिग्गजांचा केला कोचिंग स्टाफमध्ये समावेश आणखी वाचा

IND vs ENG: गेल्या आठ वर्षात इंग्लंडमध्ये द्विपक्षीय वनडे मालिका जिंकणारा भारत हा दुसरा संघ, जाणून घ्या सर्व रेकॉर्ड

लंडन – भारताने एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा धुव्वा उडवला. शेवटच्या वनडेत टीम इंडियाने पाच विकेट्स राखून विजय मिळवला. भारताकडून …

IND vs ENG: गेल्या आठ वर्षात इंग्लंडमध्ये द्विपक्षीय वनडे मालिका जिंकणारा भारत हा दुसरा संघ, जाणून घ्या सर्व रेकॉर्ड आणखी वाचा

IND vs ENG 1st ODI Analysis : बुमराह-शमीसमोर इंग्लंडचे फलंदाज अपयशी, जुन्या लयीत दिसली रोहित-धवन जोडी

लंडन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने 10 गडी राखून जिंकला आहे. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पाठलाग …

IND vs ENG 1st ODI Analysis : बुमराह-शमीसमोर इंग्लंडचे फलंदाज अपयशी, जुन्या लयीत दिसली रोहित-धवन जोडी आणखी वाचा

IND vs ENG Playing-11 : इंग्लंडमध्ये आठ वर्षांनंतर एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उतरणार टीम इंडिया, आज ओव्हलवर पहिला सामना

लंडन – इंग्लंडने भारताविरुद्ध आतापर्यंत आठ मालिका जिंकल्या आहेत. अशा स्थितीत रोहित शर्माची नजर मालिका जिंकण्यावर असेल. या मालिकेत भारतीय …

IND vs ENG Playing-11 : इंग्लंडमध्ये आठ वर्षांनंतर एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उतरणार टीम इंडिया, आज ओव्हलवर पहिला सामना आणखी वाचा

IND vs ENG : इंग्लंडमध्ये सलग चौथी मालिका जिंकण्यासाठी उतरणार भारत, विराट कोहलीकडे सर्वांच्या नजरा, असा असू शकतो संघ

एजबॅस्टन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (9 जुलै) बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. …

IND vs ENG : इंग्लंडमध्ये सलग चौथी मालिका जिंकण्यासाठी उतरणार भारत, विराट कोहलीकडे सर्वांच्या नजरा, असा असू शकतो संघ आणखी वाचा

IND vs ENG : इंग्लंडच्या ऐतिहासिक विजयानंतर सचिन तेंडुलकरपासून वसीम जाफरपर्यंत दिग्गजांनी काय म्हटले, जाणून घ्या

नवी दिल्ली – भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पिछाडीवर गेल्यानंतर, …

IND vs ENG : इंग्लंडच्या ऐतिहासिक विजयानंतर सचिन तेंडुलकरपासून वसीम जाफरपर्यंत दिग्गजांनी काय म्हटले, जाणून घ्या आणखी वाचा

रुट-बेअरस्टो यांनी शतक झळकावून भारताकडून विजय हिसकावला, इंग्लंडने पाचवी कसोटी सात विकेट्सने जिंकली

लंडन – एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडने भारतावर सात गडी राखून मात केली. इंग्लंडने 378 धावांचे लक्ष्य पाचव्या दिवशी तीन गड्यांच्या मोबदल्यात …

रुट-बेअरस्टो यांनी शतक झळकावून भारताकडून विजय हिसकावला, इंग्लंडने पाचवी कसोटी सात विकेट्सने जिंकली आणखी वाचा

IND vs ENG Video : सेहवागची जीभ पुन्हा घसरली, विराट कोहलीला ‘छमिया’ म्हटल्यानंतर अँडरसनसाठी केली अशी कमेंट

बर्मिंगहॅम – भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान वीरेंद्र सेहवाग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. या सामन्यादरम्यान सेहवाग सोनी टीव्हीसाठी …

IND vs ENG Video : सेहवागची जीभ पुन्हा घसरली, विराट कोहलीला ‘छमिया’ म्हटल्यानंतर अँडरसनसाठी केली अशी कमेंट आणखी वाचा

IND vs ENG : ब्रॉडची लाजिरवाणी कामगिरी, 145 वर्षांच्या कसोटी इतिहासातील टाकले सर्वात महागडे षटक, बुमराहने तोडला लाराचा विक्रम

एजबॅस्टन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन कसोटीत इंग्लिश वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडची लाजीरवाणी कामगिरी पाहायला मिळाली. त्याने एका षटकात …

IND vs ENG : ब्रॉडची लाजिरवाणी कामगिरी, 145 वर्षांच्या कसोटी इतिहासातील टाकले सर्वात महागडे षटक, बुमराहने तोडला लाराचा विक्रम आणखी वाचा