आहार

तुमचा आहार असावा तुमच्या रक्तागटाला अनुरूप

आपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी जमेल त्याप्रमाणे आपल्या आहाराची काळजी घेत असतो, त्याला योग्य व्यायामाची देखील जोड देत असतो. पण ह्या …

तुमचा आहार असावा तुमच्या रक्तागटाला अनुरूप आणखी वाचा

आहारामध्ये इडली अवश्य करा समाविष्ट

कर्बोदके आणि प्रथिनांचे उत्तम स्रोत म्हणजे इडली हा पदार्थ. उडदाची डाळ आणि तांदूळ यांच्या मिश्रणापासून बनविला जाणारा हा पदार्थ लहानांपासून …

आहारामध्ये इडली अवश्य करा समाविष्ट आणखी वाचा

वजन घटवायचे आहे… मग याच वेळी करा भोजन

आपण वजन घटविण्यासाठी भरपूर व्यायाम करीत असाल, खाण्या-पिण्यावरही आपण नियंत्रण ठेवले असेल, पण तरीही वजनाच्या काट्यावर उभे राहिल्यानंतर आपल्याला अपेक्षित …

वजन घटवायचे आहे… मग याच वेळी करा भोजन आणखी वाचा

वजन घटविण्यासाठी खाण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे

वजन घटविण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण आहार किती असावा व कसा असावा, या …

वजन घटविण्यासाठी खाण्याच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आणखी वाचा

रात्री झोप लागत नसल्यास हे अन्नपदार्थ करा आपल्या आहारातून वर्ज्य

अनेक व्यक्तींना रात्री व्यवस्थित झोप लागत नाही. ह्याचा संबंध त्यांच्या शरीरावर आणि मनावर ताण असल्याशी आहे हे ओळखून या व्यक्ती …

रात्री झोप लागत नसल्यास हे अन्नपदार्थ करा आपल्या आहारातून वर्ज्य आणखी वाचा

गर्भावस्थेमध्ये या ही वस्तूंचे डोहाळे..!

गर्भावस्थेमध्ये महिलांच्या शरीरामध्ये अनेक तऱ्हेचे हार्मोन्स क्रियाशील असतात. यातील काही हार्मोन्स जास्त सक्रीय असल्याने वेळी अवेळी एखादी ठराविक गोष्ट खाण्याची, …

गर्भावस्थेमध्ये या ही वस्तूंचे डोहाळे..! आणखी वाचा

थंडी कमी करण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन

थंडीचा कडाका जसा वाढत जातो तसतसे कपाटामध्ये ठेवलेले गरम कपडे बाहेर यायला लागतात. त्याचबरोबर वाफाळत्या चहा कॉफीने वाजणारी थंडी कमी …

थंडी कमी करण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन आणखी वाचा

कसा असावा नवरात्री दरम्यान आहार?

नवरात्रीचे पर्व आता सुरु होत आहे. संपूर्ण नऊ दिवसांच्या या सणामध्ये अनेक जण उपवास करीत असतात. शरीराची आणि मनाची अंतर्बाह्य …

कसा असावा नवरात्री दरम्यान आहार? आणखी वाचा

झोन डाएटचा नवा फंडा

आहार आणि त्यांचे व्यवस्थापन हा कायमचा चर्चेचा विषय असतो. कारण आजकाल सर्वांनाच फिटनेसचे वेड लागलेले आहे. शिवाय वाढती जाडी ही …

झोन डाएटचा नवा फंडा आणखी वाचा

बदामाचे फायदे

भारतामध्ये मधूमेहाचे प्रमाण इतके वाढत चालले आहे की भारताला जगाची मधुमेही राजधानी असे म्हटले जायला लागले आहे. मधुमेहामध्ये खाल्लेली साखर …

बदामाचे फायदे आणखी वाचा

उपवासात भान राखा

उपवास, फलाहार किंवा लंघन हे आयुर्वेदाने आपली पचनसंस्था स्वच्छ व्हावी यासाठी सांगितलेले आहे. परंतु हिंदू लोक देवाच्या नावाने उपवास करतात …

उपवासात भान राखा आणखी वाचा

साखरेऐवजी गुळ खा- तजेलदार त्वचा, दाट चमकदार केस मिळवा

आपल्या रोजच्या आहारात कमी अधिक प्रमाणात साखर असतेच. संशोधनातून असे दिसून आले आहे की साखरेपेक्षाही गुळ आरोग्यासाठी अधिक चांगला आहेच …

साखरेऐवजी गुळ खा- तजेलदार त्वचा, दाट चमकदार केस मिळवा आणखी वाचा

कमी उष्मांकाचे अन्नद्रव्य

उन्हाळा संपला आहे आणि पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यामध्ये जास्त उष्माकांचे पौष्टीक पदार्थ खाल्ले तर ते पचत नाहीत. मात्र त्या …

कमी उष्मांकाचे अन्नद्रव्य आणखी वाचा

साध्या सोप्या आहार बदलाने राखा त्वचा व केसांचे आरोग्य

बाहेर कुठेही वावरताना आपले लूक्स व आपण कसे दिसतो हे फार महत्त्वाचे असते. आपले दिसणे अनेक संधी उपलब्ध करण्यासाठी हातभार …

साध्या सोप्या आहार बदलाने राखा त्वचा व केसांचे आरोग्य आणखी वाचा

झोपेतील गडबड अयोग्य आहारामुळे

अनेक लोकांना दिवसा नको तेव्हा झोप येते आणि रात्री हवी असताना ती येत नाही. त्याच बरोबर रात्री झोप आलीच तरी …

झोपेतील गडबड अयोग्य आहारामुळे आणखी वाचा

मधुमेहींचा आदर्श आहार

एखाद्या व्यक्तीला मधुमेहाने गाठले की त्याचे निरस आयुष्य सुरू झाले असे मानले जाते. आता मधुमेह झाला आहे. गोड खायचे नाही; …

मधुमेहींचा आदर्श आहार आणखी वाचा