आलिशान कार

अशी आहे लॅम्बोर्घिनीची भारतात लाँच झालेली सुपरकार

आलिशान आणि स्पोर्ट्स कार उत्पादनात अग्रेसर असलेल्या लॅम्बोर्घिनीने आपली Huracan Evo RWD सुपरकार भारतात लाँच केली आहे. सध्याच्या Huracan Evo …

अशी आहे लॅम्बोर्घिनीची भारतात लाँच झालेली सुपरकार आणखी वाचा

दिशा पटनीच्या दारी अवतरली नवी कोरी रेंज रोव्हर

नेहमीच अलिशान आणि महागड्या गाड्यांचे बॉलिवूड कलाकार हे शौकिन असल्याचे आपण अनेकदा पाहिले आणि ऐकले देखील असेल. त्यातच बॉलिवूड अभिनेता …

दिशा पटनीच्या दारी अवतरली नवी कोरी रेंज रोव्हर आणखी वाचा

एका अवलियाने चक्क दगडांपासून बनवली बीएमडब्ल्यू

आज मितीस जगात काय घडेल याचा काही नेम नाही. एखाद्याने काही नाविन्यपूर्ण असे काही केले तर सर्वांनाच आश्चर्यचा धक्का तर …

एका अवलियाने चक्क दगडांपासून बनवली बीएमडब्ल्यू आणखी वाचा

चार कोटींच्या लॅम्बोर्गिनीची भारतात एंट्री

सुपर लक्झरी स्पोर्ट्स कार निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनीने गुरुवारी आपली नवीन स्पोर्ट्स कार Huracan Evo Spyder भारतात लॉन्च केली. या कारची …

चार कोटींच्या लॅम्बोर्गिनीची भारतात एंट्री आणखी वाचा

भारतात लाँच झाली बीएमडब्ल्यूची M5 Competition

भारतीय बाजारपेठे सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय कार कंपन्यांपैकी एक असलेल्या बीएमडब्ल्यूने नवीन बीएमडब्ल्यू M5 कार भारतात लाँच केली आहे. भारतात …

भारतात लाँच झाली बीएमडब्ल्यूची M5 Competition आणखी वाचा

बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या महागड्या कार

आपल्यापैकी अनेकांना बॉलीवूड सेलिब्रेटींच्या लाईफस्टाईल जाणून घेण्याबाबत उत्सुकता लागून राहिलेल्या असता. ते काय खातात, त्याचबरोबर ते कोणते कपडे घालतात, त्यांचे …

बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या महागड्या कार आणखी वाचा

लाँच झाली रेनॉल्टची ही शानदार कार, किंमत 5 लाखांपेक्षा कमी

रेनॉल्टने भारतीय बाजारात  ‘ट्रायबर’ ही शानदार कार लाँच केली आहे. ही कार 7 सीट असलेली कॉम्पॅक्ट एमपीवी आहे. कंपनीचा दावा …

लाँच झाली रेनॉल्टची ही शानदार कार, किंमत 5 लाखांपेक्षा कमी आणखी वाचा

डीएसकेंच्या 13 आलिशान गाड्यांचा होणार लिलाव

पुणे – बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या येरवड्याच्या मध्यवर्ती कारागृहात असून न्यायालयाने त्यांच्या जप्त केलेल्या 13 आलिशान …

डीएसकेंच्या 13 आलिशान गाड्यांचा होणार लिलाव आणखी वाचा

अमिताभ बच्चन यांची कार ओएलक्सवर विक्रीला

आपली जुनी गाडी बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे विकत असून त्यांनी आपल्या गाडीचा फोटो जुन्या वस्तू विकणारी वेबसाईट …

अमिताभ बच्चन यांची कार ओएलक्सवर विक्रीला आणखी वाचा

जगातील काही नामांकित अब्जाधीश आणि त्यांच्या आवडत्या गाड्या

अब्जाधीश उद्योगपती म्हटले की धडाडीने चाललेल्या त्यांच्या कंपन्या, त्यांची आलिशान घरे, ऐषारामी जीवनशैली आणि अर्थातच महागड्या आलिशान गाड्या असे दृश्य …

जगातील काही नामांकित अब्जाधीश आणि त्यांच्या आवडत्या गाड्या आणखी वाचा

भारतात लाँच झाले बीएमडब्ल्यूचे नवे मॉडल

नवी दिल्ली : भारतीय बाजारापेठतील आपल्या वाहनांच्या किमतीत जर्मनीची प्रमुख कार निर्मिती कंपनी बीएमडब्ल्यूने वाढ केली आहे. तसेच 2019 मध्ये …

भारतात लाँच झाले बीएमडब्ल्यूचे नवे मॉडल आणखी वाचा

आता पर्यंतची सर्वात महाग गाडी ‘बुगाटी’ने विकली एवढ्या कोटींना

स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे सुरु असलेल्या ‘जिनेव्हा मोटर शो २०१९’मध्ये जगप्रसिद्ध ‘बुगाटी’ या वाहन कंपनीने आपली आतापर्यंतची त्यांची सर्वात महाग कार …

आता पर्यंतची सर्वात महाग गाडी ‘बुगाटी’ने विकली एवढ्या कोटींना आणखी वाचा

12 वर्षापूर्वी गिफ्ट मिळालेली ‘रॉल्स रॉयस’ अमिताभ बच्चन यांनी विकली

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील नव्या गाड्यांचा शौक असल्यामुळेच त्यांच्या ताफ्यात आजही महागड्या गाड्यांचा समावेश असल्याचे दिसून येते. त्यातच …

12 वर्षापूर्वी गिफ्ट मिळालेली ‘रॉल्स रॉयस’ अमिताभ बच्चन यांनी विकली आणखी वाचा

ब्रिटीश बॉक्सर ख्रिस एयुबँक ज्यु. याच्या ताफ्यात दाखल झाली 2.20 लाख पाऊंडची मॅक्लॅरेन

ब्रिटीश बॉक्सर ख्रिस एयुबँक ज्यु. लंडन येथील O2 येथील अरेनात सुपर मिडलबेड कॅटेगरीत जेम्स डेगालेचा सामना करणार आहे. 2016 व …

ब्रिटीश बॉक्सर ख्रिस एयुबँक ज्यु. याच्या ताफ्यात दाखल झाली 2.20 लाख पाऊंडची मॅक्लॅरेन आणखी वाचा

३० वर्षांपासून धूळ खात पडलेल्या या भंगार कारची किंमत कोटीच्या घरात

टेक्सस – खूप वर्षांपासून गंज लागलेल्या कारकडे बघून येथील डलाश शहरातील लोक भंगार वस्तू समजत राहिले. परंतु ही कार जेव्हा …

३० वर्षांपासून धूळ खात पडलेल्या या भंगार कारची किंमत कोटीच्या घरात आणखी वाचा

लेक्सस इंडियाची ‘हाइब्रिड इलेक्ट्रिक सेडान ३००’ कार भारतात लाँच!

नवी दिल्ली – हाइब्रिड इलेक्ट्रिक सेडान कार लेक्सस इंडियाने भारतात लाँच केली आहे. केवळ पाच महिन्यातच भारतात वैश्विक स्तरावर पहिल्यांदाच …

लेक्सस इंडियाची ‘हाइब्रिड इलेक्ट्रिक सेडान ३००’ कार भारतात लाँच! आणखी वाचा

ज्या रंगाची पगडी त्याच रंगाची गाडी वापरता ‘हे’ सरदारजी

इंग्लंडचे रहिवासी असणाऱ्या रुबेन सिंह यांची कहाणी अगदी आगळी वेगळी म्हणायला हवी. आजच्या काळातील इंग्लंडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी रुबेन सिंह …

ज्या रंगाची पगडी त्याच रंगाची गाडी वापरता ‘हे’ सरदारजी आणखी वाचा

पोर्शेने भारतात लॉन्च केली बहुप्रतिक्षित 911 GT2 RS सुपरकार

बहुप्रतिक्षित 911 GT2 RS सुपरकार जर्मनीची कार कंपनी पोर्शेने भारतात लॉन्च केली आहे. पोर्शे 911 GT2 RS ही हाय परफॉर्मन्स …

पोर्शेने भारतात लॉन्च केली बहुप्रतिक्षित 911 GT2 RS सुपरकार आणखी वाचा