आर्थिक मदत

पूरग्रस्तांना वाढीव दरानेच मदत – विजय वडेट्टीवार

मुंबई : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मदत करताना राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरापेक्षा वाढीव दराने मदत करण्याचा …

पूरग्रस्तांना वाढीव दरानेच मदत – विजय वडेट्टीवार आणखी वाचा

राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोवीड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. …

राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी वाचा

ठाकरे सरकारची पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींची मदत

मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाने नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी …

ठाकरे सरकारची पूरग्रस्तांसाठी 11 हजार 500 कोटींची मदत आणखी वाचा

‘कोरोना’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे : दादाजी भुसे

मालेगाव : संपूर्ण देशासह जगभरातील नागरिक कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करत आहेत. या महामारीत ज्या कुटूंबाचा कर्ता व्यक्ती मयत झाला …

‘कोरोना’मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे : दादाजी भुसे आणखी वाचा

उद्यापासून पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार १० हजारांची मदत; विजय वडेट्टीवारांची माहिती

मुंबई – राज्यात विशेषत: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना दिलासा म्हणून …

उद्यापासून पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार १० हजारांची मदत; विजय वडेट्टीवारांची माहिती आणखी वाचा

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पुरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आहे. मुख्यमंत्री उद्धव …

पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वाढीव मदतीचा प्रस्ताव आणणार आणखी वाचा

गुजरातप्रमाणेच पूरग्रस्त महाराष्ट्रालाही केंद्र सरकारने तातडीने मदती द्यावी : रोहित पवार

मुंबई – प्रचंड पावसामुळे मुंबई, कोकणासह सांगली, कोल्हापूर यांसारख्या अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळून …

गुजरातप्रमाणेच पूरग्रस्त महाराष्ट्रालाही केंद्र सरकारने तातडीने मदती द्यावी : रोहित पवार आणखी वाचा

चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा

मुंबई : चिपळूण शहरात झालेल्या जलप्रलयानंतर शहर तात्काळ स्वच्छ करण्यासाठी तातडीची मदत म्हणून 2 कोटी रुपयांच्या मदत देण्याची घोषणा नगरविकासमंत्री …

चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा आणखी वाचा

मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली – लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त …

मोदी सरकारकडून महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७०० कोटींची मदत जाहीर आणखी वाचा

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त

नवी मुंबई : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पूरग्रस्तांना/आपदग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी …

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त आणखी वाचा

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन सर्वतोपरी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार

सांगली : राज्यात अनेक जिल्ह्यात महापूर व अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सांगलीतही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 41 हजार कुटुंबामधील …

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासन सर्वतोपरी कटिबध्द – उपमुख्यमंत्री अजित पवार आणखी वाचा

राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मदत, पाच हजारांचे धान्य; विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई – राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून घरात पाणी शिरलेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केल्याची माहिती मंत्री …

राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना दहा हजारांची रोख मदत, पाच हजारांचे धान्य; विजय वडेट्टीवार यांची माहिती आणखी वाचा

कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार मुख्यमंत्री

रत्नागिरी :- केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात …

कोकणसह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक मदतीबाबत घोषणा करणार मुख्यमंत्री आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांचे तळीये ग्रामस्थांना आश्वासन; दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करणार, सर्वांना योग्य नुकसान भरपाई दिली जाईल

मुंबई – सध्या दरडग्रस्त भागाच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून नुकतीच त्यांनी भर पावसात महाडजवळील तळीये गावाची पाहणी केली. दरम्यान, …

मुख्यमंत्र्यांचे तळीये ग्रामस्थांना आश्वासन; दुर्घटनाग्रस्तांचे पुनर्वसन करणार, सर्वांना योग्य नुकसान भरपाई दिली जाईल आणखी वाचा

दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर …

दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा आणखी वाचा

भाजपकडून स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची परतफेड

मुंबई : आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षा पास होऊन …

भाजपकडून स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांच्या 19.96 लाखांच्या थकित कर्जाची परतफेड आणखी वाचा

शिवसेनेची स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत

पुणे : पुण्यातील फुरसुंगी येथील स्वप्नील लोणकर या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे …

शिवसेनेची स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत आणखी वाचा

वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथील पिंटू मोतीलाल राऊत (वय ३१वर्ष) व गुंजवीना पिंटू राऊत (वय २७ वर्ष) ह्या पतीपत्नीचा …

वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण आणखी वाचा