आर्थिक मदत

भंडारा दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून दोन लाखांची मदत जाहीर

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटनाप्रकरणी पीडित कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये मदत जाहीर …

भंडारा दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून दोन लाखांची मदत जाहीर आणखी वाचा

कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना राज्य सरकारने मदत करावी, फडणवीसांची मागणी

मुंबई : बर्ड फ्लूमुळे परभणी जिल्ह्यातील 800 कोंबड्या मरण पावल्यानंतर राज्यात आता खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी कोंबड्यांना मारण्याचे आदेश देण्यात …

कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना राज्य सरकारने मदत करावी, फडणवीसांची मागणी आणखी वाचा

बिग बींनी ‘बाबा का ढाबा’ला केली लाखोंची मदत

दिल्लीमधील ‘बाबा का ढाबा’ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. लॉकडाउनमुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या ८० वर्षीय कांता प्रसाद …

बिग बींनी ‘बाबा का ढाबा’ला केली लाखोंची मदत आणखी वाचा

अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात २ हजार १९२ कोटींचा निधी वितरित

मुंबई : जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान …

अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात २ हजार १९२ कोटींचा निधी वितरित आणखी वाचा

शहीद जवानाच्या कुटुंबाला आणि शेतकऱ्यांना तीन महिन्याचा पगार देणार नवनीत राणा

अमरावती : कोरोना महामारीमुळे सर्वच स्तरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. त्यातच अनेक राजकीय नेते आता त्यांच्या मदतीला धावून येत असल्याचे …

शहीद जवानाच्या कुटुंबाला आणि शेतकऱ्यांना तीन महिन्याचा पगार देणार नवनीत राणा आणखी वाचा

राज्य सरकारचा कोविड कालावधीत वेश्याव्यवसायातील महिलांना मोठा दिलासा

मुंबई : वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोविड-१९ च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य अदा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. …

राज्य सरकारचा कोविड कालावधीत वेश्याव्यवसायातील महिलांना मोठा दिलासा आणखी वाचा

केंद्र सरकारची महाराष्ट्रासह नैसर्गिक आपत्तीग्रस्त ६ राज्यांना मदत जाहीर

नवी दिल्ली : चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे प्रभावित झालेल्या देशातील राज्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने निधी …

केंद्र सरकारची महाराष्ट्रासह नैसर्गिक आपत्तीग्रस्त ६ राज्यांना मदत जाहीर आणखी वाचा

ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी; निलेश राणेंची टीका

मुंबई: परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अद्यापही त्यांना सरकारी मदत न मिळाल्यामुळे ठाकरे सरकारवर भाजप नेते निलेश …

ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी; निलेश राणेंची टीका आणखी वाचा

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारकडून १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर

मुंबई – आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टी आणि पूर यामुळे जी आपत्ती आली त्या आपत्तीग्रस्तांना १० हजार …

अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारकडून १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर आणखी वाचा

पीएम केअर्स फंडासाठी चायनीज कंपनीने दिले सात कोटी रुपये; काँग्रेसचा दावा

नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटकाळात सर्वच क्षेत्राकडून मदत मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर्स फंडाची स्थापन केली …

पीएम केअर्स फंडासाठी चायनीज कंपनीने दिले सात कोटी रुपये; काँग्रेसचा दावा आणखी वाचा

कोट्याधीश फुटबॉलपटूचा सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी अर्ज!

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 67 लाखांच्या पार पोहचली असून या जीवघेण्या व्हायरसमुळे 3 लाख 93 हजार लोकांनी आपले जीव गमावले आहेत. …

कोट्याधीश फुटबॉलपटूचा सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी अर्ज! आणखी वाचा

अॅमेझॉनकडून वर्णभेद विरोधी लढ्याला 1 कोटी डॉलरची मदत

नवी दिल्ली – कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लायड या नागरिकाच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या जोरदार निदर्शने आणि आंदोलने होत आहेत. या प्रकरणानंतर वर्णभेद …

अॅमेझॉनकडून वर्णभेद विरोधी लढ्याला 1 कोटी डॉलरची मदत आणखी वाचा

कोरोनामुळे दिल्ली सरकारच्या तिजोरीत खडखडाट; केंद्राकडे मागितले ५ हजार कोटी

नवी दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या तिजोरीत कोरोनाच्या संकटामुळे खडखडाट झाला असून आमच्याकडे सद्यपरिस्थिती कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे राहिले नसल्यामुळे …

कोरोनामुळे दिल्ली सरकारच्या तिजोरीत खडखडाट; केंद्राकडे मागितले ५ हजार कोटी आणखी वाचा

धारावीतील नागरिकांच्या मदतीसाठी धावला बॉलीवूडचा सिंघम

जगावर ओढावलेल्या आणि महामारीपेक्षा भयानक असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्यातच या व्हायरसला रोखणारी लस अद्याप उपलब्ध न …

धारावीतील नागरिकांच्या मदतीसाठी धावला बॉलीवूडचा सिंघम आणखी वाचा

माजी मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारीला माजी मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर

मुंबई – केंद्र सरकारच्या वतीने किती कर्ज आणि किती रोख खर्च मिळेल, याची स्वतंत्र योजनानिहाय आकडेवारी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा …

माजी मुख्यमंत्र्यांच्या आकडेवारीला माजी मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर आणखी वाचा

केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आर्थिक मदत केली; फडणवीसांनी दिली आकडेवारी

मुंबई : एकीकडे राज्यावर कोरोनासारखे भयाण संकट ओढावलेले असतानाच दुसरीकडे मात्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापात आहे. त्यातच राज्यपालांच्या भेटीसाठी …

केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आर्थिक मदत केली; फडणवीसांनी दिली आकडेवारी आणखी वाचा

अझीम प्रेमजी यांचा मोदी सरकारला गरीब कुटुंबाना तात्काळ मदत करण्याचा सल्ला

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजची सविस्तर माहिती देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन …

अझीम प्रेमजी यांचा मोदी सरकारला गरीब कुटुंबाना तात्काळ मदत करण्याचा सल्ला आणखी वाचा

शेतकरी दादाहो… किसान योजनेचे २,००० रुपये जमा झाले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मागील २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू असल्यामुळे अनेक लहान-मोठे उद्योगधंदे बंद असल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पार …

शेतकरी दादाहो… किसान योजनेचे २,००० रुपये जमा झाले नसतील तर ‘अशी’ करा तक्रार आणखी वाचा