आरोग्य

तुम्ही करीत असलेले ‘मल्टी टास्किंग’ तुमच्यासाठी नुकसानकारक तर ठरत नाही ना?

आजच्या धावपळीच्या युगामध्ये स्पर्धा जास्त आणि वेळ कमी असल्यामुळे हाताशी उपलब्ध असलेल्या वेळातच जमेल तितकी कामे उरकणे हे आजचे जीवनसूत्र …

तुम्ही करीत असलेले ‘मल्टी टास्किंग’ तुमच्यासाठी नुकसानकारक तर ठरत नाही ना? आणखी वाचा

तळपायांची सतत आग होते का? जाणून घ्या कारणे आणि उपाय

अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय …

तळपायांची सतत आग होते का? जाणून घ्या कारणे आणि उपाय आणखी वाचा

आयुर्वेदानुसार जायफळ आहे बहुगुणकारी

अनेक विकारांवर केल्या जाणाऱ्या घरगुती उपचारांमध्ये जायफळाचा उपयोग फार जुन्या काळापासून चालत आला आहे. जायफळामध्ये बॅक्टेरियाचे संक्रमण रोखणारी तत्वे असून …

आयुर्वेदानुसार जायफळ आहे बहुगुणकारी आणखी वाचा

सर्दीने नाक वारंवार बंद होत असल्यास आजमावा हे उपाय

हवामान बदलत असताना सर्दी पडसे होणे ही सर्वसामान्य समस्या आहे. या समस्येच्या जोडीने उद्भविणारी आणखी एक समस्या म्हणजे सर्दीमुळे नाक …

सर्दीने नाक वारंवार बंद होत असल्यास आजमावा हे उपाय आणखी वाचा

तुमचा चेहरा तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो?

आपला चेहरा आपल्या आरोग्याचा आरसा म्हणता येईल. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची कल्पना त्याच्या चेहऱ्यावरून करता येऊ शकते. तसेच एखाद्याच्या मनावर असलेला …

तुमचा चेहरा तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतो? आणखी वाचा

आजमावून पाहा जास्वंदीचा चहा

जास्वंदीच्या फुलाचे महत्व आपल्याकडे मोठे आहे. गणपतीबाप्पाचे हे फुल आवडते आहेच, पण त्याशिवाय हे फुल उत्तम औषधी म्हणूनही वापरले जात …

आजमावून पाहा जास्वंदीचा चहा आणखी वाचा

धावताना या गोष्टींची घ्या खबरदारी

शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाचे महत्व आपण सर्व जाणतोच. यासाठी लोक आपल्याला सहज झेपतील असे आणि वेळ असेल त्याप्रमाणे …

धावताना या गोष्टींची घ्या खबरदारी आणखी वाचा

डासांना दूर ठेवायचेय? अंगावर झेब्र्यासारखे पट्टे ओढा!

जंगलातील झेब्र्याच्या अंगावरील काळे-पांढरे पट्टे कीटकांपासून संरक्षण करण्यात मदत करतात. मात्र हे तंत्र मनुष्यांमध्येही उपयोगी ठरते. म्हणून वन्य जमाती अंगावर …

डासांना दूर ठेवायचेय? अंगावर झेब्र्यासारखे पट्टे ओढा! आणखी वाचा

रिकाम्या पोटी प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील अनेक फायदे

प्रत्येकाच्या घरी स्वयंपाकघरामध्ये जिरे सहज उपलब्ध होते. जिरेचा वापर अनेक भाज्या बनविताना केला जाते. जिरेमुळे अन्न पचायला मदत होते. तसेच …

रिकाम्या पोटी प्या गूळ-जिऱ्याचे पाणी, होतील अनेक फायदे आणखी वाचा

बेदाण्याचे सेवन देईल आरोग्यपूर्ण जीवन

आपला चेहरा तजेलदार चमकता असावा अशी अनेकांची मनीषा असते आणि त्यासाठी अनेक रासायनिक क्रीम, लोशनचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. …

बेदाण्याचे सेवन देईल आरोग्यपूर्ण जीवन आणखी वाचा

चिरतरुण ठेवण्याबरोबर आरोग्यासाठी लाभकारी खारीक

सुका मेवा म्हटले कि आपल्याडोळ्यासमोर चटकन बदाम, काजू, पिस्ते येतात. मात्र खारीक आपण थोडी दुर्लक्षित ठेवली आहे. आपण चिरतरुण दिसावे …

चिरतरुण ठेवण्याबरोबर आरोग्यासाठी लाभकारी खारीक आणखी वाचा

कांदा- जेवणाला देतो टेस्ट शिवाय आरोग्यासाठी बेस्ट

कांदा हा आपल्या रोजच्या आहारातला एक आवश्यक घटक. कांद्याचा वापर जगभरातील पाकसंस्कृतीत विविध प्रकाराने केला जातो. कांद्याची ग्रेव्ही, कोशिंबिर जेवणाची …

कांदा- जेवणाला देतो टेस्ट शिवाय आरोग्यासाठी बेस्ट आणखी वाचा

आरोग्यदायी लाल केळी

केळे हे बारमाही आणि जगाच्या बहुतेक भागात मिळणारे स्वस्तातले मस्त असे फळ. मात्र सर्वसाधारणपणे पिवळी आणि हिरवी केळी आपल्या पाहण्यात …

आरोग्यदायी लाल केळी आणखी वाचा

चाळिशीला घाबरतो कोण ?

चाळिशी आली की डोळ्याला चाळिशी लागते. केस पांढरे व्हायला लागतात. काही लोक, आता वय झालं, असे म्हणायला लागतात. पूर्वी आयुर्मान …

चाळिशीला घाबरतो कोण ? आणखी वाचा

देशातील आदर्श वजनाची संकल्पना बदलली, पुरूष-महिलांसाठी हे आहे योग्य वजन परिमाण

वेळेनुसार प्रत्येक गोष्टीत बदल होत जातो. व्यक्तीच्या खाण्यापासून ते कपड्यांपर्यंत सर्वच गोष्टी कालांतराने बदलत जात असतात. आता भारतीय महिला आणि …

देशातील आदर्श वजनाची संकल्पना बदलली, पुरूष-महिलांसाठी हे आहे योग्य वजन परिमाण आणखी वाचा

पंतप्रधान मोदींनी लाँच केले राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन, जाणून घ्या याबाबत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 74व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. या निमित्ताने मोदींनी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशनची …

पंतप्रधान मोदींनी लाँच केले राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन, जाणून घ्या याबाबत आणखी वाचा

या 6 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे समोर आले आहे. त्याला थर्ड स्टेजमधील कॅन्सर आहे. संजय दत्त उपचारासाठी अमेरिकेला जाण्याची …

या 6 कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर आणखी वाचा

उलटे चालण्याचे (Reverse Walking) हे आहेत फायदे

चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम असा व्यायाम कधीही व कोठेही करता येतो. दररोज काही मिनिटे चालणे शरीर व आरोग्यासाठी चांगले आहे. …

उलटे चालण्याचे (Reverse Walking) हे आहेत फायदे आणखी वाचा