21 हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून मिळणार या सुविधा

नवी दिल्ली : लाभार्थ्यांना आता 1 एप्रिलपासून 735 जिल्ह्यांमध्ये एम्प्लॉयीज स्टेट इन्शूरन्स कॉर्पोरेशनच्या (ईएसआयसी -ESIC) योजनेअंतर्गत आरोग्य सेवा मिळणार आहेत. …

21 हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांना 1 एप्रिलपासून मिळणार या सुविधा आणखी वाचा