आरोग्यदायी

शंखनाद करणे आरोग्याच्या दृष्टीने लाभकारी

शंख देवघरात असणे, हे शुभ समजले जाते. तसेच पूजेच्या वेळी केला जाणारा शंखध्वनी हा ही सकारात्मक उर्जा संचालित करणारा समजला …

शंखनाद करणे आरोग्याच्या दृष्टीने लाभकारी आणखी वाचा

ऍरोबिक व्यायाम सर्वात उपयुक्त

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातल्या ङ्गॅटस्चे ज्वलन करण्यासाठी नेमका कोणता व्यायाम करावा याबाबत नेहमीच चर्चा चालते आणि चर्चेत सहभागी होणारे …

ऍरोबिक व्यायाम सर्वात उपयुक्त आणखी वाचा

अननसाचे आरोग्याला फायदे

अननस हे दक्षिण भारतात प्रामुख्याने पिकणारे फळ आहे. त्याला विविध भाषात निरनिराळी नावे असली तरी साधारणतः पाईनॅपल या नावाने ते …

अननसाचे आरोग्याला फायदे आणखी वाचा

जांभळे अनेक औषधी गुणांनी युक्त

जांभळे खाण्याचा कालावधी म्हणजे मे च्या शेवटापासून जूनच्या शेवटापर्यंतच्या महिन्याचा कालावधी. हे फळ महिनाभरच मिळते, पण याच काळात ते आवर्जून …

जांभळे अनेक औषधी गुणांनी युक्त आणखी वाचा

कडू कारले आरोग्यासाठी गोड

एखाद्या आनंदाच्या प्रसंगी मेजवानी दिली जात असताना मेनूमध्ये कारल्याच्या भाजीचा समावेश केलेला कधी पाहिला आहे का? कारल्याची भाजी असते, ती …

कडू कारले आरोग्यासाठी गोड आणखी वाचा

मनुका खा, सिंहकटी मिळवा

आहारावर नियंत्रण ठेवून वजन कमी करणे आणि एकुणच सडपातळ होणे या दोन गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत. सिंहकटी म्हणे कमी रुंदीची …

मनुका खा, सिंहकटी मिळवा आणखी वाचा

झोप हि अति महत्वाची

पुरेशी झोप न होणे आणि झोपेच्या वेळा निश्‍चित नसणे ही गोष्ट आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम करत असते. पूर्वी असे म्हटले …

झोप हि अति महत्वाची आणखी वाचा

बहुगुणकारी मुळ्याची पाने

मुळ्याचे आपल्या आरोग्यासाठी असणारे फायदे आपण सर्व जाणताच. पण मुळ्याच्या एवढीच मुळ्याची पाने देखील आरोग्याला फायदेशीर आहेत. त्यामुळे यांचा समावेश …

बहुगुणकारी मुळ्याची पाने आणखी वाचा

प्रभावी आयुर्वेदिक औषधी – त्रिफळा

‘त्रिफळा‘ चा अर्थ ‘तीन फळे’ असा असून, ह्या तीन औषधी फळांच्या संगमाने त्रिफळा ही आयुर्वेदिक औषधी तयार केली गेली आहे. …

प्रभावी आयुर्वेदिक औषधी – त्रिफळा आणखी वाचा

दुधाचे नियमित सेवन आरोग्यास हितकारक आहे का?

लहानपणापासून आपणा सर्वांना दररोज किमान एक ग्लास दुध पिण्याची सवय आपल्या आईने लावलेली आहे. कोणी आनंदाने, तर कोणी दुध आवडत …

दुधाचे नियमित सेवन आरोग्यास हितकारक आहे का? आणखी वाचा

भिजविलेले एक मुठ शेंगदाण्याचे नियमित सेवन आरोग्यास हितकारी

थंडीचा मोसम सुरु झाला की भाजेलेल्या भुइमुगाच्या शेंगांच्या गाड्या रस्त्यांच्या दुतर्फा दिसू लागतात. गुलाबी थंडीमध्ये भाजेलेल्या शेंगा खाण्याची मजा काही …

भिजविलेले एक मुठ शेंगदाण्याचे नियमित सेवन आरोग्यास हितकारी आणखी वाचा

ब्राऊन राईस खा आणि निरोगी रहा

तुम्हाला भात मनापासून आवडत असेल, पण वजन वाढेल या भीतीने तुम्ही तुमच्या आवडत्या अन्नपदार्थापासून लांब राहत असाल, तर आता तुम्हाला …

ब्राऊन राईस खा आणि निरोगी रहा आणखी वाचा

महिलांसाठी विशेष आरोग्यदायी कोबी (कॅबेज)

सध्या भारतामधील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढताना दिसू लागले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननुसार भारतीय महिलांमध्ये अगदी लहान वयातच कर्करोग …

महिलांसाठी विशेष आरोग्यदायी कोबी (कॅबेज) आणखी वाचा

आरोग्यासाठी लिंबाचे असेही फायदे

लिंबू हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहेच, पण त्याशिवाय त्वचेच्या सौंदर्यासाठी देखील याचा वापर करण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून …

आरोग्यासाठी लिंबाचे असेही फायदे आणखी वाचा

‘वन मील अ डे’ (OMAD) डायट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम

आजकाल निरनिराळ्या कारणांमुळे लोक निरनिराळ्या पद्धतीच्या आहारपद्धतींचा अवलंब करीत असतात. यामध्ये काही विशिष्ट आजारामुळे, कुठल्या प्रकारच्या विशिष्ट अॅलर्जी ( उदाहरणार्थ …

‘वन मील अ डे’ (OMAD) डायट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणखी वाचा

जाणून घ्या टिकली लावल्याने होणारे फायदे

टिकलीचाही महिलांच्या १६ श्रृंगारमध्ये समावेश असून सौभाग्यवती महिला काही वर्षांपूर्वी कुंकवाचा वापर करत असत. पण कुंकवाचा वापर न करता टिकलीचा …

जाणून घ्या टिकली लावल्याने होणारे फायदे आणखी वाचा

चला जाणून घेऊया जोडवींचे आरोग्यदायी फायदे

आपल्या देशात हिंदू धर्मात विवाहित महिलांमध्ये जोडवी घालण्याची फार जुनी परंपरा आहे. टिकलीपासून ते पायातील जोडव्यांचाही विवाहित महिलांच्या श्रृंगारात समावेश …

चला जाणून घेऊया जोडवींचे आरोग्यदायी फायदे आणखी वाचा

दही ; स्वादिष्ट आणि आरोग्यदायी

दह्यामध्ये दुधापेक्षा अधिक प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्वे असतात, तसेच दुधाच्या मानाने दही पचण्यास जास्त हलके असते. दह्याच्या सेवनाने पाचनशक्ती चांगली …

दही ; स्वादिष्ट आणि आरोग्यदायी आणखी वाचा