जेव्हा तो नाचतो… गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले चिरंजीवीचे नाव, आमिर खानने केले असे कौतुक
चिरंजीवी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहेत. चार दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीत त्यांनी तेलुगूसह हिंदी, तमिळ आणि कन्नड […]