आपातकालीन वापर

जागतिक आरोग्य संघटनेची चीनच्या Sinopharm लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

नवी दिल्ली : चीनच्या सिनोफार्म कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. सिनोफार्म ही चीनची पहिलीच कोरोना …

जागतिक आरोग्य संघटनेची चीनच्या Sinopharm लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी आणखी वाचा

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी

नवी दिल्ली – कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना भारतात आपातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा …

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींना आपातकालीन वापरासाठी परवानगी आणखी वाचा

‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’लाही तज्ज्ञ समितीची मंजुरी

नवी दिल्ली – शनिवारी आणखी एका कोरोना प्रतिबंधक लशीच्या आपातकालीन वापरास केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली. ‘भारत बायोटेक’ने …

‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सीन’लाही तज्ज्ञ समितीची मंजुरी आणखी वाचा

DCGI कडून कोव्हिशिल्डला आपातकालीन वापरासाठी मिळू शकते परवानगी

नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 3 लस उत्पादक कंपन्यांनी DCGI कडे लसीच्या आपातकालीन वापरासाठी अर्ज केला आहे. …

DCGI कडून कोव्हिशिल्डला आपातकालीन वापरासाठी मिळू शकते परवानगी आणखी वाचा

पुढच्या आठवड्यात मिळू शकते सीरमच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता

नवी दिल्ली – पुढच्या आठवडयात भारतात ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला आपातकालीन वापरासाठी मान्यता मिळू शकते. स्थानिक उत्पादकांनी यंत्रणांनी …

पुढच्या आठवड्यात मिळू शकते सीरमच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता आणखी वाचा

अमेरिकेत कोरोना लसीकरणाला सुरुवात, या व्यक्तीला दिला पहिला डोस

वॉशिंग्टन – संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. फायझर-बायोएनटेकच्या कोरोना लसीच्या आपातकालीन वापरासाठी अमेरिकेच्या …

अमेरिकेत कोरोना लसीकरणाला सुरुवात, या व्यक्तीला दिला पहिला डोस आणखी वाचा

देशात जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरुवात; अदर पुनावालांचे मोठे संकेत

पुणे – देशवासियांना लवकरच कोरोना लसीकरणावरून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून लसीकरणाबाबत मोठे संकेते ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून कोरोना लस उत्पादन …

देशात जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरुवात; अदर पुनावालांचे मोठे संकेत आणखी वाचा

अमेरिकेने देखील दाखवला फायझर लसीच्या आपातकालीन वापराला हिरवा कंदील

वॉशिंग्टन – फायझर कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे साईडइफेक्ट ब्रिटनमध्ये समोर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेच्या समितीने या लसीच्या आपातकालीन लसीकरणाला हिरवा …

अमेरिकेने देखील दाखवला फायझर लसीच्या आपातकालीन वापराला हिरवा कंदील आणखी वाचा

कोरोना लसीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी नाकारली

नवी दिल्ली: कोरोनाच्या लसीचा आपत्कालीन वापर करण्यास सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांना परवानगी देण्यास औषध नियमकांनी नकार दिला आहे. …

कोरोना लसीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी नाकारली आणखी वाचा

सीरम इन्स्टिट्यूटने केंद्राकडे मागितली कोव्हिशिल्डच्या आपत्कालीन वापराची परवानगी

पुणे – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने डीसीजीआयकडे ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. सीरम ही कोरोना प्रतिबंधक लसीच्या …

सीरम इन्स्टिट्यूटने केंद्राकडे मागितली कोव्हिशिल्डच्या आपत्कालीन वापराची परवानगी आणखी वाचा

मॉडर्ना कंपनीचा लसीच्या आपातकालीन वापरासाठी एफडीएला अर्ज

वॉशिंग्टन – आपात्कालीन वापरासाठी अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी मिळावी यासाठी अर्ज करण्यात आला. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार …

मॉडर्ना कंपनीचा लसीच्या आपातकालीन वापरासाठी एफडीएला अर्ज आणखी वाचा