आजी

पुण्यातील ‘त्या’ वॉरिअर आजीला मदत करणार रितेश देशमुख

कोरोना व्हायरसने संपुर्ण जग बदलून टाकले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे पोट भरण्यासाठी पडेल ते काम करावे लागत आहे. …

पुण्यातील ‘त्या’ वॉरिअर आजीला मदत करणार रितेश देशमुख आणखी वाचा

करोनाला मात देणाऱ्या आजींचा आनंदाने डान्स

फोटो साभार इंडीयन एक्सप्रेस पुण्यात करोना संक्रमितांचे प्रमाण मोठे असून येथील औध रुग्णालयात करोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या एका आजीबाई उपचारासाठी …

करोनाला मात देणाऱ्या आजींचा आनंदाने डान्स आणखी वाचा

दोन्ही विश्वयुद्ध पाहणाऱ्या या आजीबाईंची आता कोरोनावरही मात

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत लाखो लोकांना याची लागण झाली आहे. मात्र या आजारातून काहीजण बरे देखील होत …

दोन्ही विश्वयुद्ध पाहणाऱ्या या आजीबाईंची आता कोरोनावरही मात आणखी वाचा

या आजीबाईंची फाडफाड इंग्रजी तुम्ही ऐकली का ?

एका वृद्ध महिलेचा अस्खलित इंग्रजी बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यात आजाबीई एवढी शानदार इंग्रजी बोलत …

या आजीबाईंची फाडफाड इंग्रजी तुम्ही ऐकली का ? आणखी वाचा

या आहेत इंस्टाग्रामवरील सर्वात स्टायलिश आजीबाई

एक 92 वर्षीय आजीबाई सध्या आपले हटके स्टाइलमुळे चर्चेत आहेत. त्यांचा अंदाज तरुणांना देखील हैराण करत आहे. या आजीबाईंचे नाव …

या आहेत इंस्टाग्रामवरील सर्वात स्टायलिश आजीबाई आणखी वाचा

मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या आजीबाई चक्क निघाल्या लखपती

भीक मागणे आपल्या देशात बेकायदेशीर आहे. असे असले तरी असंख्य लोक रस्त्यांवर भीक मागताना आपण पाहत असतो. मात्र फाटके कपडे, …

मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या आजीबाई चक्क निघाल्या लखपती आणखी वाचा

हजारो झाडे लावत आजीबाईंनी निर्माण केले जंगल

सध्या हवामान बदलामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रदुषणामुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होत आहे. अशावेळी आपल्या आजुबाजूच्या परिसरात झाडे …

हजारो झाडे लावत आजीबाईंनी निर्माण केले जंगल आणखी वाचा

इडलीवाल्या आजीच्या व्यवसायात महिंद्र गुंतवणूक करण्यास उत्सुक

बिझिनेस जगतात प्रसिद्ध आनंद महिंद्र त्यांच्या ट्विटस मुळेही खूप चर्चेत असतात. महिंद्र कुठे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत यावर अनेकांचे लक्ष …

इडलीवाल्या आजीच्या व्यवसायात महिंद्र गुंतवणूक करण्यास उत्सुक आणखी वाचा

मॉडेलिंग करून आजीबाईने शोधला कर्जफेडीचा मार्ग

द.कोरियातील ७७ वर्षीय चोई सून या आजीबाईनी मनात असेल तर काहीही करून कर्जफेड करता येते याचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. …

मॉडेलिंग करून आजीबाईने शोधला कर्जफेडीचा मार्ग आणखी वाचा

जगातील सर्वात वयोवृद्ध शार्प शूटर ८७ वर्षाची आजी

वयोवृद्ध लोकांना आज दूरचे बघण्यासाठी चष्म्याची गरज पडत असल्याचे आपल्याला माहीतच आहे. पण बागपत जिल्ह्यातील जोहरी गावात राहणारी ८७ वर्षीय …

जगातील सर्वात वयोवृद्ध शार्प शूटर ८७ वर्षाची आजी आणखी वाचा

६७ वर्षाच्या आजीने दिला नातीला जन्म

जगातील सर्वात वयोवृद्ध सरोगेट मदर बनण्याचा नवा विक्रम ग्रीसमधील अनस्तानिया ओंदू या महिैलेने केला असून तिच्या नावाची नोंद गिनिज बुकमध्ये …

६७ वर्षाच्या आजीने दिला नातीला जन्म आणखी वाचा

हत्तींच्या पिलांना मिळते आजीची माया

ज्यांचे बालपण आजीसोबत गेले असेल त्या नातवंडांना आजीची माया म्हणजे काय याची पुरेपूर जाण असते. आजी आपल्या या नातवंडांची किती …

हत्तींच्या पिलांना मिळते आजीची माया आणखी वाचा