आंध्र प्रदेश

आंध्र आणि ओडिशा किनारपट्टीकडे सरकले ‘असनी’ चक्रीवादळ, सर्व पोलिस ठाण्यांमध्ये हाय अलर्ट

नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम आता दिसू लागला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार …

आंध्र आणि ओडिशा किनारपट्टीकडे सरकले ‘असनी’ चक्रीवादळ, सर्व पोलिस ठाण्यांमध्ये हाय अलर्ट आणखी वाचा

ICMR करणार कोरोना झटपट बरा करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाची तपासणी

नेल्लोर (आंध्र प्रदेश) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु असून कोरोनावरील औषधासाठी संशोधन सुरु आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या …

ICMR करणार कोरोना झटपट बरा करणाऱ्या आयुर्वेदिक औषधाची तपासणी आणखी वाचा

भारतातील सर्वात गहिऱ्या आणि विशालकाय गुहा – बोरा केव्ह्ज

भारतामध्ये निरनिराळ्या प्रांतांमध्ये अस्तित्वात असलेल्या गुफांमध्ये बोरा केव्ह्ज या सर्वात प्राचीन आणि सर्वाधिक गहिऱ्या अशा गुहा असून, या गुहांचे निर्माण …

भारतातील सर्वात गहिऱ्या आणि विशालकाय गुहा – बोरा केव्ह्ज आणखी वाचा

आंध्रप्रदेशात विचित्र आजाराने २९२ ग्रस्त; एकाचा मृत्यू

अमरावती: आध्रप्रदेशातील एलुरू भागात एका विचित्र आजाराची लागण तब्बल २९२ जणांना झाली असून त्यापैकी एका ४५ वर्षीय रुग्णाचा विजयवाडा येथील …

आंध्रप्रदेशात विचित्र आजाराने २९२ ग्रस्त; एकाचा मृत्यू आणखी वाचा

70 वर्षीय महिलेला वाचवण्यासाठी पोलिसाने मारली विहिरीत उडी

हैदराबाद – एका पोलिस हवालदाराने मागचा पुढचा विचार न करता 70 वर्षीय महिलेचा जीव वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. आंध्र प्रदेशातील …

70 वर्षीय महिलेला वाचवण्यासाठी पोलिसाने मारली विहिरीत उडी आणखी वाचा

“या” राज्याच्या शाळा सुरू करणे आले अंगलट; 262 विद्यार्थी तर 160 शिक्षक कोरोनाबाधित

नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोना संकट अद्याप कायम असून देशभरातील कोरोनाबाधितांची आकेडवारी 83 लाखांच्या पार पोहचली असून कोरोनामुळे आतापर्यंत …

“या” राज्याच्या शाळा सुरू करणे आले अंगलट; 262 विद्यार्थी तर 160 शिक्षक कोरोनाबाधित आणखी वाचा

आता ‘या’ राज्याने घातली रमी, पोकर सारख्या ऑनलाईन गेम्सवर बंदी

केंद्र सरकारने काल राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत पबजीसह 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आंध्र प्रदेश सरकारने रमी …

आता ‘या’ राज्याने घातली रमी, पोकर सारख्या ऑनलाईन गेम्सवर बंदी आणखी वाचा

संतापजनक! मास्क घालण्यास सांगितल्याने अधिकाऱ्याने केली महिलेला मारहाण

आंध्र प्रदेशच्या नेल्लौर येथील पर्यटन विभागाच्या एका अधिकाऱ्याने महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. महिलेने अधिकाऱ्याला मास्क घालण्याचा …

संतापजनक! मास्क घालण्यास सांगितल्याने अधिकाऱ्याने केली महिलेला मारहाण आणखी वाचा

लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्यामुळे डबल पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक विकत आहे केळी

कोरोना व्हायरसमुळे जगात आतापर्यंत लाखो लोंकाचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देखील अनेकांचा आयुष्य बदलून …

लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्यामुळे डबल पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक विकत आहे केळी आणखी वाचा

एका फोटोग्राफरमुळे अख्ख गावच झाले कोरोनाबाधित

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत सातत्याने खूप मोठी वाढ होत आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणेज अशी की देशातील मृत्यूदर …

एका फोटोग्राफरमुळे अख्ख गावच झाले कोरोनाबाधित आणखी वाचा

लॉकडाऊन : प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरूणीचा 60 किमी पायी प्रवास

सरकारने कोरोना व्हायरस महामारीचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. मात्र याकाळात लग्न करणाऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे …

लॉकडाऊन : प्रियकराशी लग्न करण्यासाठी तरूणीचा 60 किमी पायी प्रवास आणखी वाचा

पोलीस दलात दाखल झालेला रोबॉट करणार तक्रार नोंदवण्यापासून ते निवारणापर्यंतची कामे

सायबर गुन्ह्यांशी लढण्यासाठी आंध्र प्रदेश पोलिसांनी पहिल्यांदाच रोबॉट सायबिराची (सायबर सिक्युरिटी इंटरेक्टिव रोबोटिक एजेंट) नेमणूक केली आहे. हा रोबॉट तक्रारी …

पोलीस दलात दाखल झालेला रोबॉट करणार तक्रार नोंदवण्यापासून ते निवारणापर्यंतची कामे आणखी वाचा

चंद्राबाबू नायडूंची पुन्हा नवी ‘कला’

आधी भारतीय जनता पक्षाशी घरोबा करून नंतर त्याच्याशी कट्टर वैर…आता परत त्याच्या दिशेने उठणारी पावले…तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख नारा चंद्रबाबू …

चंद्राबाबू नायडूंची पुन्हा नवी ‘कला’ आणखी वाचा

‘या’ राज्यातील देवाला अपर्ण केला जातो चक्क ‘विंचू’

एक विचित्र परंपरा आपल्या देशातील आंध्र प्रदेशामधील कुर्नूल जिल्ह्यातील कोडूमूर गावात असून श्रावणातील तिसऱ्या सोमवारी येथील व्यंकटेश्वर मंदिरात देवाला चक्क …

‘या’ राज्यातील देवाला अपर्ण केला जातो चक्क ‘विंचू’ आणखी वाचा

दिवसा नाईट गाऊन घालून घराबाहेर पडल्यास या गावामध्ये महिलांना दंड

आंध्र प्रदेशातील एका गावामध्ये एक विचित्र नियम लागू करण्यात आला आहे. टोकलपल्ली नामक या गावामध्ये राहणाऱ्या वडिलधाऱ्या मंडळींच्या आग्रहाखातर हा …

दिवसा नाईट गाऊन घालून घराबाहेर पडल्यास या गावामध्ये महिलांना दंड आणखी वाचा

निवडणूक 2019: आंध्र प्रदेशातही काँग्रेसचे ‘एकला चलो रे’

उत्तर प्रदेश पाठोपाठ आंध्र प्रदेशातही विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकट्याने लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. आंध्र प्रदेशातील आगामी राज्य विधानसभा …

निवडणूक 2019: आंध्र प्रदेशातही काँग्रेसचे ‘एकला चलो रे’ आणखी वाचा

अरकु व्हॅलीत हॉट एअर बलून फेस्टिव्हल सुरु

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम जवळच्या निसर्गसुंदर अरकु व्हॅली येथे तीन दिवसांच्या हॉट एअर बलून फेस्टिव्हल १८ जानेवारीला सुरु झाला असून तो २० …

अरकु व्हॅलीत हॉट एअर बलून फेस्टिव्हल सुरु आणखी वाचा

‘रॉकेट वाले चाचा’च्या शोधात नासा

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आपण ही पाहून थक्क व्हाल. या व्हिडिओत एक काका …

‘रॉकेट वाले चाचा’च्या शोधात नासा आणखी वाचा