आंदोलन

कृषी विधेयकांच्या विरोधात इंडिया गेटवर पेटवला ट्रक, 5 जण ताब्यात

कृषी विधेयकांना विरोध वाढताना दिसत असून, आता आंदोलन हिंसक होत चालले आहे. दिल्लीच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये येणाऱ्या इंडिया गेट जवळ …

कृषी विधेयकांच्या विरोधात इंडिया गेटवर पेटवला ट्रक, 5 जण ताब्यात आणखी वाचा

कृषी विधेयकाविरोधात देशभरातील शेतकरी उतरले रस्त्यावर, ‘भारत बंद’ची हाक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या कृषी विधेयकाविरोधात आज देशभरातील शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केले आहे. पंजाब-हरियाणामध्ये मागील अनेकदिवसांपासून शेतकरी रस्त्यावर …

कृषी विधेयकाविरोधात देशभरातील शेतकरी उतरले रस्त्यावर, ‘भारत बंद’ची हाक आणखी वाचा

मराठा क्रांती मोर्चाचा उद्या पुन्हा यल्गार

औरंगाबाद – आत्मबलिदान आंदोलनाची घोषणा मराठा क्रांती मोर्चाने केली असून सरकारकडून मराठा क्रांती मोर्चा आंदोलना दरम्यान जीव गमावलेल्या तरूणांना कोणतीही …

मराठा क्रांती मोर्चाचा उद्या पुन्हा यल्गार आणखी वाचा

कन्या टीफनी मुळे अडचणीत येणार डोनल्ड ट्रम्प

फोटो साभार जागरण अश्वेत जॉर्ज फ्लोईड यांच्या हत्येमुळे अमेरिकेत उसळलेल्या हिंसाचाराची धग कमी होण्याचे नाव घेत नसताना आंदोलन कर्त्यांना अमेरिकेचे …

कन्या टीफनी मुळे अडचणीत येणार डोनल्ड ट्रम्प आणखी वाचा

ट्विटरवर का ट्रेंड होत आहे #प्रियावर्मा ?

कालपासून ट्विटर #प्रियावर्मा ट्रेंड करत आहे. यामागे कारण व्हायरल होणारा एक व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक महिला आंदोलन …

ट्विटरवर का ट्रेंड होत आहे #प्रियावर्मा ? आणखी वाचा

मुंबईत उमटले जेएनयू हिंसाचाराचे पडसाद

मुंबई – मुंबईतील अनेक महाविद्यालये आणि संस्था जेएनयू हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. त्यांनी मध्यरात्री 12 वाजेपासून आंदोलनाला सुरुवात …

मुंबईत उमटले जेएनयू हिंसाचाराचे पडसाद आणखी वाचा

Video : आंदोलनावेळी या 5 ठिकाणी पोलिसांनी आपल्या कृत्याने जिंकले मन

(Source) देशातील अनेक राज्यांमध्ये नागरिकत्व कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वरून जोरदार विरोध प्रदर्शन सुरू आहे. नागरिक …

Video : आंदोलनावेळी या 5 ठिकाणी पोलिसांनी आपल्या कृत्याने जिंकले मन आणखी वाचा

चिलीत लाखो नागरिक का उतरलेत सरकारच्या विरोधात रस्त्यावर ?

दक्षिण अमेरिकेतील देश चिलीत सध्या सरकारच्या विरोधात लाखो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. चिलीमध्ये मेट्रोच्या भाड्यामध्ये 30 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे मागील …

चिलीत लाखो नागरिक का उतरलेत सरकारच्या विरोधात रस्त्यावर ? आणखी वाचा

हाँगकाँगमध्ये विद्यार्थ्यांचा (तात्पुरता) विजय

गेले अनेक दिवस लोकशाहीसाठी आंदोलने करणाऱ्या हाँगकाँगच्या जनतेसमोर अखेर बलाढ्य चिनी सत्तेला झुकावे लागले. हाँगकाँगमधील लोकांच्या इच्छेपुढे मान तुकवून जागतिक …

हाँगकाँगमध्ये विद्यार्थ्यांचा (तात्पुरता) विजय आणखी वाचा

सत्ताधाऱ्यांचा विरोध करण्यासाठी या महिलेने चक्क शिवून घेतले तोंड

अनेक देशातील सत्ताधारी सरकारच्या विरोधात आंदोलन करताना लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. कोणी आंदोलक रस्ता रोको, तर कोणी काळे झेंडे, …

सत्ताधाऱ्यांचा विरोध करण्यासाठी या महिलेने चक्क शिवून घेतले तोंड आणखी वाचा

ममतांना साथ देणाऱ्या पोलिसांची पदके हिरावून घेणार, गृह मंत्रालयाचा कारवाईचा सल्ला

केंद्रीय अन्वेषण खात्याच्या (सीबीआय) विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन केले होते. त्या धरणे आंदोलनात त्यांच्या सोबत …

ममतांना साथ देणाऱ्या पोलिसांची पदके हिरावून घेणार, गृह मंत्रालयाचा कारवाईचा सल्ला आणखी वाचा

राम मंदिरावर आंदोलन चार महिने तरी नाही – विहिंप

केवळ एक आठवड्यापूर्वी अयोध्येतील राम मंदिरासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला इशारा देणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने मवाळ भूमिका घेतली आहे. येते …

राम मंदिरावर आंदोलन चार महिने तरी नाही – विहिंप आणखी वाचा

पुरुषप्रधान संस्कृतीला विरोध करण्यासाठी दक्षिण कोरियातील महिलांचा अनोखा उपाय

स्त्री सुंदरच दिसायला हवी, आणि त्यासाठी तिने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशी समजूत दक्षिण कोरियामध्ये प्रामुख्याने दिसून येते. आणि म्हणूनच दक्षिण …

पुरुषप्रधान संस्कृतीला विरोध करण्यासाठी दक्षिण कोरियातील महिलांचा अनोखा उपाय आणखी वाचा

अण्णांचा आक्रोश

अण्णा हजारे यांनी आता मोदी सरकारकडे लोकपाल नियुक्तीचा आग्रह धरला असून याबाबत आपला या सरकारवरचा विश्‍वास उडलेला असल्याचे खेदाने नमूद …

अण्णांचा आक्रोश आणखी वाचा

पेट्रोल पंप चालकांचे सुट्टी आंदोलन मागे

मुंबई – पेट्रोल पंप चालकांनी दर रविवारी सुट्टी जाण्याचा निर्णय मागे घेतल्यामुळे उद्या रविवारी पेट्रोल पंप सुरू राहणार आहे. पेट्रोल …

पेट्रोल पंप चालकांचे सुट्टी आंदोलन मागे आणखी वाचा

सराफा उद्योगाला कोट्यवधींचा फटका

नवी दिल्ली : सराफा उद्योगाचे तब्बल १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान सराफा अर्थात सोन्या-चांदीच्या व्यापा-यांच्या देशव्यापी बेमुदत संपामुळे झाले आहे. …

सराफा उद्योगाला कोट्यवधींचा फटका आणखी वाचा

अखेर फिल्म इन्स्टिट्यूटचा संप मागे

पुण्याच्या फिल्म ऍन्ड टीव्ही इन्स्टिट्यूट या संस्थेतल्या विद्यार्थ्यांचा प्रदीर्घकाळ चाललेला संप कालपासून मागे घेण्यात आला. दरम्यानच्या काळात हे विद्यार्थी अनेकप्रकारे …

अखेर फिल्म इन्स्टिट्यूटचा संप मागे आणखी वाचा