प्रयत्नांना यश…! पाकिस्तानच्या संसदेत मंजूर झाले कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेच्या समीक्षेसाठीचे विधेयक
नवी दिल्ली – पाकिस्तानच्या सैन्य कोर्टाने हेरगिरीच्या आरोपांतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेले आणि सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण …