अशोक चव्हाण

मुख्यमंत्र्यांवर राणेंनी केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील – अशोक चव्हाण

औरंगाबाद – माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांवर नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला …

मुख्यमंत्र्यांवर राणेंनी केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देतील – अशोक चव्हाण आणखी वाचा

अशोक चव्हाणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात; मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई: आज काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अशोक चव्हाण यांना …

अशोक चव्हाणांची कोरोनावर यशस्वीरित्या मात; मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज आणखी वाचा

कोरोनावरुन महाराष्ट्र-पंजाब सरकार आमनेसामने

नांदेड : देशभरातील अनेक राज्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय लोकांना आपल्या स्वगृही परतण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर पंजाबमध्ये नांदेडहून …

कोरोनावरुन महाराष्ट्र-पंजाब सरकार आमनेसामने आणखी वाचा

अशोक चव्हाण आणि अजित पवारांमध्ये खातेवाटपावरुन खडाजंगी ?

मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण, अद्याप खातेवाटप झालेले नाही. काल मुंबईत हा खातेवाटपाचा तिढा …

अशोक चव्हाण आणि अजित पवारांमध्ये खातेवाटपावरुन खडाजंगी ? आणखी वाचा

अशोक चव्हाणांच्या मागे पुन्हा ईडीचा ससेमिरा

मुंबई – अमंलबजावणी संचालनलायकडून (ईडी) पुन्हा कुलाबा येथील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार आहे. अशोक चव्हाण यांना …

अशोक चव्हाणांच्या मागे पुन्हा ईडीचा ससेमिरा आणखी वाचा

वंचितला विधानसभेसाठी सोबत घेण्यावर होणार चर्चा – अशोक चव्हाण

नाशिक – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या दृष्टीने विधानसभा निवडणूक महत्त्वाची असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत चर्चा करणार आहोत. या …

वंचितला विधानसभेसाठी सोबत घेण्यावर होणार चर्चा – अशोक चव्हाण आणखी वाचा

शिवाजी पार्कवरील राहुल गांधींच्या होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली

मुंबई : मुंबईच्या शिवाजी पार्कवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या होणाऱ्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. 1 मार्च रोजी …

शिवाजी पार्कवरील राहुल गांधींच्या होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली आणखी वाचा

खोटी आश्वासने देऊन भाजपच्या लोकांनी केली पुणेकरांची फसवणूक – अशोक चव्हाण

पुणे – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधताना भाजपच्या लोकांनी खोटी आश्वासने देऊन पुणेकरांची फसवणूक केली आहे. त्यांनी …

खोटी आश्वासने देऊन भाजपच्या लोकांनी केली पुणेकरांची फसवणूक – अशोक चव्हाण आणखी वाचा

अशोक चव्हाण यांचे विधान चुकीचे असून राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल

मुंबई – प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अधिवेशन २८ फेब्रुवारी रोजी संपताच मुख्यमंत्री विधानसभा बरखास्त करतील आणि …

अशोक चव्हाण यांचे विधान चुकीचे असून राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करेल आणखी वाचा

राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करणार मुख्यमंत्री फडणवीस

औरंगाबाद : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस २८ तारखेला विधानसभा बरखास्त करतील आणि राजीनामा देतील, त्यामुळे राज्यात …

राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करणार मुख्यमंत्री फडणवीस आणखी वाचा

शिंदेंचा राजीनामा ही राजकीय स्टंटबाजी – अशोक चव्हाण

मुंबई- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भर जाहीरसभेत ठाण्याच्या पालकमंत्री पदाचा सोपविलेला राजीनामा ही केवळ स्टंटबाजी असल्याची …

शिंदेंचा राजीनामा ही राजकीय स्टंटबाजी – अशोक चव्हाण आणखी वाचा

मानसोपचार आणि वेड

लोकशाहीमध्ये सत्ता आणि प्रसिध्दी यांची नशा मोठी विचित्र असते. या दोन गोष्टी मिळेनाशा झाल्या की नेते मंडळी बेचैन होऊन जातात …

मानसोपचार आणि वेड आणखी वाचा

अशोकरावांचा शोक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमांत बोलताना पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा विषय उपस्थित करून आणि त्यावर …

अशोकरावांचा शोक आणखी वाचा

आदर्श मुख्यमंत्र्यांना तात्पूरता दिलासा

मुंबई – वादग्रस्त आदर्श घोटाळ्यात अडकलेले काँग्रसचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उच्च न्यायालयाने तात्पूरता दिलासा दिला असून …

आदर्श मुख्यमंत्र्यांना तात्पूरता दिलासा आणखी वाचा

आदर्श मुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा दणका

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दणका दिला असून आदर्श …

आदर्श मुख्यमंत्र्यांना न्यायालयाचा दणका आणखी वाचा

अमिता चव्हाण काँग्रेसच्या भोकरमधून अधिकृत उमेदवार

नांदेड : खासदार व माजी आदर्श मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण या काँग्रेसच्या नांदेड जिल्हयातील भोकर मतदारसंघातून अधिकृत …

अमिता चव्हाण काँग्रेसच्या भोकरमधून अधिकृत उमेदवार आणखी वाचा

भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

नांदेड – माजी खासदार आणि अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून …

भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी आणखी वाचा

आदर्श मुख्यमंत्र्यांविरोधात नाही चालवू शकत खटला ; सीबीआय

मुंबई- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर ‘वादग्रस्त आदर्श गृहनिर्माण सोसायटीतील घोटाळाप्रकरणी खटला चालवण्यास राज्यपालांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सीबीआयच्या वतीने चव्हाणांविरोधात …

आदर्श मुख्यमंत्र्यांविरोधात नाही चालवू शकत खटला ; सीबीआय आणखी वाचा