अर्थसंकल्प

मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर मुडीजचे ताशेरे

नवी दिल्ली – पतमानांकन संस्था ‘मुडीज’ने केंद्र सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प नकारात्मक असल्याचे म्हटले असून सलग ४ वर्षे राजकोषीय …

मोदी सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर मुडीजचे ताशेरे आणखी वाचा

मोदी सरकारच्या असंवैधानिक अर्थसंकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली – कालच संसदेमध्ये देशाचा अंतरिम अर्थसंकल्प केंद्रातील मोदी सरकारने मांडला. पण हा अर्थसंकल्प जाहीर झाल्याच्या काही वेळानंतरच याला …

मोदी सरकारच्या असंवैधानिक अर्थसंकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका आणखी वाचा

संसदेतही झाले विकी कौशलच्या ‘उरी’चे कौतुक

विकी कौशलचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. 2019 या वर्षातला हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला …

संसदेतही झाले विकी कौशलच्या ‘उरी’चे कौतुक आणखी वाचा

गरिबांना ‘अच्छे दिन’, प्रत्येक महिन्याला मिळणार निश्चित वेतन

नवी दिल्ली – गरिबांसाठी दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी सरकार बजेटमध्ये यूनिवर्सल बेसिक इनकम स्कीमची घोषणा करू शकते. एका अहवालानुसार, …

गरिबांना ‘अच्छे दिन’, प्रत्येक महिन्याला मिळणार निश्चित वेतन आणखी वाचा

1 फेब्रुवारीला संपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत मोदी सरकार

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी केंद्रातील मोदी सरकार परंपरा मोडणार असल्याची शक्यता आहे. कारण यंदा अंतरिम नाही तर …

1 फेब्रुवारीला संपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याच्या तयारीत मोदी सरकार आणखी वाचा

पियुष गोयल सादर करणार देशाचा अर्थसंकल्प !

नवी दिल्ली – सध्या वैद्यकीय उपचारांसाठी अर्थमंत्री अरुण जेटली अमेरिकेला गेले असून रेल्वे मंत्री पियूष गोयल त्यांच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रालय आणि …

पियुष गोयल सादर करणार देशाचा अर्थसंकल्प ! आणखी वाचा

1 फेब्रुवारीला सादर होणार मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 जानेवारीपासून सुरु होणार असून 13 फेब्रुवारीला संपणार आहे. 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प …

1 फेब्रुवारीला सादर होणार मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आणखी वाचा

१ फेब्रुवारीला हंगामी बजेट सादर करणार अरुण जेटली

आगामी लोकसभा निवडणुकापूर्वीचा हंगामी अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली १ फेब्रुवारी २०१९ ला सादर करणार आहेत. त्याची तयारी अगोदरच सुरु झाली …

१ फेब्रुवारीला हंगामी बजेट सादर करणार अरुण जेटली आणखी वाचा

बिटकॉइनची जोरदार घसरण

गतवर्षात म्हणजे २०१७ च्या अखेरी १९ हजार डॉलरचा विक्रमी टप्पा गाठल्यानंतर क्रीप्टोकरन्सी बिटकॉइन ची चांगलीच घसरगुंडी झाली असून त्याचा दर …

बिटकॉइनची जोरदार घसरण आणखी वाचा

तेव्हापासून गुप्त ठेवला जातो अर्थसंकल्प

येत्या १ फेब्रुवारीला अर्थमंत्री अरूण जेटली २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या बजेटमध्ये कोणासाठी …

तेव्हापासून गुप्त ठेवला जातो अर्थसंकल्प आणखी वाचा

आयकर सवलत ३ लाखांवर जाणार?

येत्या १ फेब्रुवारीला सादर केल्या जाणार्‍या अर्थसंकल्पात यंदा करदात्यांसाठी आयकरावरील सवलत ३ लाखांवर नेली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. …

आयकर सवलत ३ लाखांवर जाणार? आणखी वाचा

जीएसटी नंतरच्या पहिल्या बजेटबाबत उत्सुकता

देशात मोदी सरकारने जीएसटी लागू केल्यानंतरचे पहिले बजेट यंदा १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थमंत्री अरूण जेटली सादर करणार आहेत. या …

जीएसटी नंतरच्या पहिल्या बजेटबाबत उत्सुकता आणखी वाचा

यंदाच्या अर्थसंकल्पात करसवलतींची व्याप्ती वाढणार

सुप्रीम कोटाने अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करण्याविरोधात केलेली याचिका फेटाळल्यानंतर आता १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होण्याचा मार्ग मोकळा झाला …

यंदाच्या अर्थसंकल्पात करसवलतींची व्याप्ती वाढणार आणखी वाचा

रेल्वे व केंद्रीय अर्थसंकल्प एकत्र करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी

यंदापासून रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला जाणार नाही तर केंद्रीय अर्थंसंकल्पातच रेल्वेसाठीची तरतूद केली जाणार आहे. यासाठी सरकारी नियमात कराव्या …

रेल्वे व केंद्रीय अर्थसंकल्प एकत्र करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी आणखी वाचा

शिरा बनला न सुरू झाली अर्थसंकल्पाची छपाई

दिल्ली- येत्या १ फेब्रुवारीला संसदेत सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाच्या छपाईची सुरवात पारंपारिक शिरा बनविण्यापासून सुरू झाली. गुरूवारी अर्थमंत्री अरूण जेटली, …

शिरा बनला न सुरू झाली अर्थसंकल्पाची छपाई आणखी वाचा

अर्थसंकल्पातील आर्थिक तरतूदींचा प्रथमच जलद विनियोग

देशातील वैयक्तिक गुंतवणूक थोडी थंडावलेली वाटत असली तरी केंद्रातील मोदी सरकारने सार्वजनिक खर्च वाढवून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी …

अर्थसंकल्पातील आर्थिक तरतूदींचा प्रथमच जलद विनियोग आणखी वाचा

यंदाचा अर्थसंकल्प ३१ जानेवारीला?

केंद्र सरकारने रेल्वे व सार्वजनिक अर्थसंकल्प यापुढे वेगळे सादर न करता एकत्रच सादर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यंदाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन २४ …

यंदाचा अर्थसंकल्प ३१ जानेवारीला? आणखी वाचा

अर्थसंकल्पाचे हे परिणाम जाणून घ्या

मुंबई: अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदी १ एप्रिल पासून अमलात येत आहेत. या तरतुदींमुळे आपल्या दैनंदिन जीवनात …

अर्थसंकल्पाचे हे परिणाम जाणून घ्या आणखी वाचा