अर्थव्यवस्था

जीडीपीचे आकडे अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा – रघुराम राजन

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यस्थेची स्थिती वाईट आहे. जीडीपी दर उणे 23.9 टक्क्यांनी घसरला आहे. याच पार्श्वभूमीवर आरबीआयचे माजी गव्हर्नर …

जीडीपीचे आकडे अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा – रघुराम राजन आणखी वाचा

रोजगार, उत्पन्न, अर्थव्यवस्था, विकास… सर्वकाही गायब झाले आहे, राहुल गांधींचा घणाघात

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीवरून मोदी सरकारवर टीका करत आहेत. नोटबंदी, दोषपुर्ण जीएसटी आणि अयशस्वी लॉकडाऊन …

रोजगार, उत्पन्न, अर्थव्यवस्था, विकास… सर्वकाही गायब झाले आहे, राहुल गांधींचा घणाघात आणखी वाचा

तळीरामांनी सावरली राज्याची अर्थव्यवस्था; मद्यविक्रीतून जमा झाला 3900 कोटींचा महसूल

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 23 मार्चपासून लागू झालेला देशव्यापी लॉकडाऊन अद्यापही कायम आहे. त्याचबरोबर या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्यामुळे …

तळीरामांनी सावरली राज्याची अर्थव्यवस्था; मद्यविक्रीतून जमा झाला 3900 कोटींचा महसूल आणखी वाचा

सीतारमण यांच्या ‘Act of God’ वर राहुल गांधींचा निशाणा, म्हणाले, ‘या’ 3 कारणांमुळे उध्वस्त झाली अर्थव्यवस्था

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिंताजनक स्थितीत असलेल्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी …

सीतारमण यांच्या ‘Act of God’ वर राहुल गांधींचा निशाणा, म्हणाले, ‘या’ 3 कारणांमुळे उध्वस्त झाली अर्थव्यवस्था आणखी वाचा

“… तेव्हा भाजप आणि माध्यमांनी माझी खिल्ली उडवली होती”

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. सोबतच आर्थिक त्सुनामी येणार असल्याचा इशारा …

“… तेव्हा भाजप आणि माध्यमांनी माझी खिल्ली उडवली होती” आणखी वाचा

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले, लोक सत्य बोलण्यास घाबरतात – राजीव बजाज

कोरोना संकटाच्या काळात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून विरोधी पक्ष सरकारला विविध मुद्यांवरून घेरत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी अर्थव्यवस्थे संदर्भात तज्ञांशी संवाद …

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले, लोक सत्य बोलण्यास घाबरतात – राजीव बजाज आणखी वाचा

या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर असेल ‘शून्य’ – मूडीज

क्रेडिट रेटिंग एजेंसी मूडीज इन्वेस्टर्स सर्व्हिसने आर्थिक वर्ष 2021 साठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर शून्य राहील असे म्हटले आहे. आर्थिक …

या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर असेल ‘शून्य’ – मूडीज आणखी वाचा

छोट्या उद्योगांचे कर्ज माफ करा, गरिबांना पैसे द्या – अभिजित बॅनर्जी

कोरोना व्हायरस महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील प्रतिष्ठित अर्थतज्ञांशी चर्चा करत आहेत. …

छोट्या उद्योगांचे कर्ज माफ करा, गरिबांना पैसे द्या – अभिजित बॅनर्जी आणखी वाचा

आनंद महिंद्रांना का प्रेरणादायी वाटतो हा 2 चाकी ट्रॅक्टरचा व्हिडीओ

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या फॉलोअर्ससाठी ते वेगवेगळे प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करत …

आनंद महिंद्रांना का प्रेरणादायी वाटतो हा 2 चाकी ट्रॅक्टरचा व्हिडीओ आणखी वाचा

गरिबांसाठी सरकारला 65 हजार कोटी खर्च करावे लागतील – राजन

कोरोना व्हायरसमुळे जवळपास 1 महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. सर्व काही बंद असल्याने याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. अर्थव्यवस्थेसमोर असलेल्या आव्हानांबाबत …

गरिबांसाठी सरकारला 65 हजार कोटी खर्च करावे लागतील – राजन आणखी वाचा

कोरोना : अब्जाधीशांचे झाले एवढ्या कोटींचे नुकसान

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसला आहे. जेफ बेझॉस यांच्यापासून ते मुकेश अंबानी यांच्यापर्यंत जगातील …

कोरोना : अब्जाधीशांचे झाले एवढ्या कोटींचे नुकसान आणखी वाचा

भारतीय अर्थव्यवस्थेची आयसीयूच्या दिशेने वाटचाल – अरविंद सुब्रमण्यन

(Source) भारतीय अर्थव्यवस्था आयसीयूकडे चालली असून, एनबीएफसी कंपन्यांमध्ये जे संकट आहे, ते एखाद्या भूकंपाप्रमाणे आहे. ट्विन बँलेंस शीटचे (टीबीएस) संकट …

भारतीय अर्थव्यवस्थेची आयसीयूच्या दिशेने वाटचाल – अरविंद सुब्रमण्यन आणखी वाचा

स्मार्टफोन पाठोपाठ आता भारतीय कार बाजारावर कब्जा करण्याच्या तयारीत चीन

एकीकडे भारतातील ऑटो सेक्टर क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. कार कंपन्या मोठमोठ्या ऑफर्सद्वारे गाड्यांची विक्री वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चीनच्या …

स्मार्टफोन पाठोपाठ आता भारतीय कार बाजारावर कब्जा करण्याच्या तयारीत चीन आणखी वाचा

2024 पर्यंत 100 नवीन विमानतळे बनविण्याचा सरकारचा मानस

पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. केंद्र सरकार 2024 पर्यंत 100 नवीन विमानतळे बनविण्याचा …

2024 पर्यंत 100 नवीन विमानतळे बनविण्याचा सरकारचा मानस आणखी वाचा

2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन बनवण्याचे उद्दिष्ट –  राजनाथ सिंग

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उदिष्टं असल्याचे म्हटले आहे. यामध्ये डिफेंस सेक्टरचे …

2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 10 ट्रिलियन बनवण्याचे उद्दिष्ट –  राजनाथ सिंग आणखी वाचा

भारताचा आर्थिक विकास दर अपेक्षेपेक्षा कमी – आयएमएफ

आंतरराष्ट्रीय नाणे निधी (आयएमएफ) ने भारताची आर्थिक वृध्दी ही अपेक्षा पेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे. कॉर्पोरेट आणि पर्यावरण नियमांमधील अनिश्चितता …

भारताचा आर्थिक विकास दर अपेक्षेपेक्षा कमी – आयएमएफ आणखी वाचा

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सरकार एवढे कनफ्यूज का आहे ? – प्रियंका गांधी

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ऑटो सेक्टरमधील मंदीचे कारण लोक नवीन गाड्या खरेदी करण्याऐवजी ओला-उबेरचा वापर करणे हे आहे असे विधान …

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सरकार एवढे कनफ्यूज का आहे ? – प्रियंका गांधी आणखी वाचा

पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता बेली डान्सच्या भरोसे

डबघाईला आलेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी पाकिस्तानच्या सीमा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने (SCCI) अजरबैजान येथे एका गुंतवणूक शिखर संमेल्लनाचे आयोजन केले …

पाकिस्तानची अर्थव्यवस्था आता बेली डान्सच्या भरोसे आणखी वाचा