अमेरिका

अमेरिकेत चार कोटींहून अधिक जनता दरिद्री

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था व सुपर पॉवर मानल्या जाणार्‍या अमेरिकेत आज घडीला ४ कोटी ३० लाख नागरिक दारिद्रय रेषेखाली असल्याचे …

अमेरिकेत चार कोटींहून अधिक जनता दरिद्री आणखी वाचा

लाओस येथे आजही सापडताहेत बाँब आणि मिसाईल्स

लाओस येथील आसियान बैठकीत आज पंतप्रधान मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्यात भेट होणार असल्याचे व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे. …

लाओस येथे आजही सापडताहेत बाँब आणि मिसाईल्स आणखी वाचा

आयएच १० केटी फ्रिवे -जगातला सर्वात रूंद हायवे

जगातला आत्तापर्यंतचा सर्वात रूंद हायवे अमेरिकेच्या टेक्सास राज्यात असून या हायवेवर २५ हून अधिक लेन्स आहेत. त्यात १२ मेन, ८ …

आयएच १० केटी फ्रिवे -जगातला सर्वात रूंद हायवे आणखी वाचा

शंभर वर्षाच्या भारतीय आजीनी अमेरिकेत जिंकले सुवर्णपदक

व्हँक्यूव्हर येथे सोमवारी पार पडलेल्या अमेरिकन मार्स्टर्स गेम स्पर्धेत भारताच्या शंभरी पार केलेल्या आजीबाई मनकौर यांनी १०० मीटर धावणे स्पर्धेत …

शंभर वर्षाच्या भारतीय आजीनी अमेरिकेत जिंकले सुवर्णपदक आणखी वाचा

जीपच्या रँग्लर आणि ग्रॅन्ड चेरकी भारतात दाखल

मुंबई : अखेर पुन्हा एकदा भारतात मोठ्या कार बनवण्यासाठी ओळखली जाणारी अमेरिकेची ‘जीप’ दाखल झाली आहे. भारतात आपल्या दोन फ्लॅगशिप …

जीपच्या रँग्लर आणि ग्रॅन्ड चेरकी भारतात दाखल आणखी वाचा

अवघ्या २ कोटी रूपयांत अख्ख्या गावाची मालकी

अमेरिकेतील केबिन क्रिक हे गाव विक्रीसाठी उपलब्ध असून या संपूर्ण गावाची किंमत फक्त साडेतीन लाख डॉलर्स म्हणजे सव्वादोन कोटी रूपये …

अवघ्या २ कोटी रूपयांत अख्ख्या गावाची मालकी आणखी वाचा

अमेरिकेत पहिले पिझा एटीएम सुरू

एटीएममधून पैसे काढणे आता सर्वसामान्यांच्याही सरावाचे झाले आहे. तसेच व्हेंडींग मशीन्समधून जीवनावश्यक वस्तू घेणेही अनेकांच्या अंगवळणी पडले आहे. मात्र गरमागरम …

अमेरिकेत पहिले पिझा एटीएम सुरू आणखी वाचा

या व्यक्तीला ‘पोकेमॉन’ घडविणार मोफत जगाची सफर

वॉशिंग्टन – सध्या जगभर ‘पोकेमॉन गो’चा फिव्हर चढला आहे. एकीकडे या गेममुळे नवनवीन समस्या निर्माण होत आहेत तर दुसरीकडे या …

या व्यक्तीला ‘पोकेमॉन’ घडविणार मोफत जगाची सफर आणखी वाचा

बंद झाले किकॅस टोरंट

नवी दिल्लीः अमेरिकेने किकॅस टोरंटवर बंदी घालण्याची कारवाई केली असून पोलंडमधून टोरंटचा सर्वेसर्वा अर्टेम व्हॉलीन याला अटक करण्यात आली असून …

बंद झाले किकॅस टोरंट आणखी वाचा

योशिमीटी राष्ट्रीय उद्यानातला अद्भूत फायरफॉल

एखाद्या पहाडावरून धबधब्यातून पाण्याऐवजी आगीचे लोळ वाहू लागले तर? अर्थात ज्वालामुखी फुटतात तेव्हा असे प्रकार घडतातही पण ते प्रत्यक्षात जागेवर …

योशिमीटी राष्ट्रीय उद्यानातला अद्भूत फायरफॉल आणखी वाचा

भारतीय अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञाची ११ दशलक्ष डॉलर्सची देणगी

वॉशिंग्टन : भारतीय अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञाने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाला निसर्गाच्या मूलभूत नियमांचा पुढच्या टप्प्यातील अभ्यास करण्याच्या हेतूने एक केंद्र स्थापन …

भारतीय अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञाची ११ दशलक्ष डॉलर्सची देणगी आणखी वाचा

अमेरिकी लष्करात ट्रान्सजेंडरही देणार सेवा

पेंटागॉन या अमेरिकी संरक्षण संस्थेने एक ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतला आहे. त्यानुसार अमेरिकी लष्करात ट्रान्सजेंडरच्या प्रवेशावर असलेले निर्बंध दूर करण्यात …

अमेरिकी लष्करात ट्रान्सजेंडरही देणार सेवा आणखी वाचा

‘मायक्रोसॉफ्ट’ आता चरसच्या व्यापारात

वॉशिंग्टन: अमेरिकेतील अनेक राज्यांनी चरसच्या व्यापारावरील निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेण्याचा विचार सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी …

‘मायक्रोसॉफ्ट’ आता चरसच्या व्यापारात आणखी वाचा

अमेरिकन शिक्षकांची केरळमध्ये स्काईपवर शाळा

विशाखापट्टणमः अमेरिका आणि कॅनडा येथील अनिवासी भारतीय शिक्षकांकडून केरळच्या गोदावरी जिल्ह्यातील चिंतलापुडी येथील शाळेतील विद्यार्थी व्हिडिओ चाटींगद्वारे शिक्षण घेत आहेत. …

अमेरिकन शिक्षकांची केरळमध्ये स्काईपवर शाळा आणखी वाचा

नाटोचे शक्तिप्रदर्शन

शीतयुद्ध संपून आज दोन दशकापेक्षा जास्त काळ लोटला आहे. शीतयुद्ध ही संकल्पना मुळात बलाढ्य अमेरिका आणि शक्तिशाली सोविएत महासंघ यांच्या …

नाटोचे शक्तिप्रदर्शन आणखी वाचा

मोबाईलमुळे कर्करोग होण्याची शक्यता

वॉशिंग्टन : अमेरिकी सरकारच्या एका फेडरल एजन्सीने आपल्या अडीच वर्षांच्या संशोधनानंतर आश्चर्यकारक खुलासे केले असून त्यात म्हटले आहे की, मोबाईलशी …

मोबाईलमुळे कर्करोग होण्याची शक्यता आणखी वाचा

आधुनिक अमेरिकेत आजही नाहीत या सुविधा

जगातील सर्वाधिक ताकदवान देश म्हणून अमेरिकेचा दबदबा असला तरी अशा कांही सुविधा आहत ज्या अन्य देशांत आहेत मात्र अमेरिकेत नाहीत. …

आधुनिक अमेरिकेत आजही नाहीत या सुविधा आणखी वाचा

एडीबीच्या संचालकपदी भारतीय वंशाच्या स्वाती दांडेकर

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या मुत्सद्दी स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी अमेरिकी संसदेने नेमणूक केली आहे. राजदूताच्या दर्जाचे …

एडीबीच्या संचालकपदी भारतीय वंशाच्या स्वाती दांडेकर आणखी वाचा