अमेरिका

आज दिसणार २०२०चा शेवटचा सुपर मून

फोटो शेअर्ड गुरुवारी ७ मे रोजी बुद्ध जयंती दिवशी २०२० या वर्षातला शेवटचा सुपरमून पाहण्याची संधी मिळणार आहे. या पूर्वीचा …

आज दिसणार २०२०चा शेवटचा सुपर मून आणखी वाचा

दक्षिण चीन सागरात अमेरिका-चीनमध्ये वाढला तणाव

दक्षिण चीन सागरावरून जगातील दोन शक्तीशाली राष्ट्र अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढतच चालला आहे. अमेरिकेने आरोप केला आहे की चीनचे …

दक्षिण चीन सागरात अमेरिका-चीनमध्ये वाढला तणाव आणखी वाचा

टॉम हँक्सचे शेजारी होणार प्रिन्स हॅरी आणि मेगन

ड्यूक ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल यांना शाही परिवारापासून वेगळे होऊन आता अनेक महिने झाले आहेत. …

टॉम हँक्सचे शेजारी होणार प्रिन्स हॅरी आणि मेगन आणखी वाचा

अमेरिकेच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश बनणार भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी

मूळ भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी यांना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी नामांकित करण्यात …

अमेरिकेच्या फेडरल कोर्टात न्यायाधीश बनणार भारतीय वंशाच्या सरिता कोमातीरेड्डी आणखी वाचा

कोणतीही लक्षणे नसताना या फॅक्टरीमधील 374 कर्मचारी कोरोना बाधित

अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता अमेरिकेच्या मिसोरी येथील ट्रायम्फ फूड्स या मटन प्रोसेसिंग फॅक्टरीमधील जवळपास 400 कर्मचाऱ्यांना …

कोणतीही लक्षणे नसताना या फॅक्टरीमधील 374 कर्मचारी कोरोना बाधित आणखी वाचा

करोनापाठोपाठ अमेरिकेवर घोंगावतेय आणखी एक संकट

फोटो साभार कॅच न्यूज जगभर फैलावलेल्या करोनाचा सर्वाधिक वाईट परिणाम अमेरिकेवर झाला असतानाच आता आणखी एका आगंतुक पाहुण्याचे संकट अमेरिकेवर …

करोनापाठोपाठ अमेरिकेवर घोंगावतेय आणखी एक संकट आणखी वाचा

व्हिडीओ : चीनने अमेरिकेला ‘हा’ व्हिडीओ शेअर करत डिवचले

चीनच्या वुहान शहरापासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी या व्हायरसची माहिती लपवल्यावरून चीनवर टीका …

व्हिडीओ : चीनने अमेरिकेला ‘हा’ व्हिडीओ शेअर करत डिवचले आणखी वाचा

ग्रीन कार्ड अर्जदार, एच -1 बी व्हिसा धारकांना अमेरिकन सरकारने दिली 60 दिवसांची मुदतवाढ

नवी दिल्ली – अमेरिकन सरकारने ग्रीन कार्ड अर्जदार आणि एच -1 बी व्हिसाधारकांना 60 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे …

ग्रीन कार्ड अर्जदार, एच -1 बी व्हिसा धारकांना अमेरिकन सरकारने दिली 60 दिवसांची मुदतवाढ आणखी वाचा

पावणेसात कोटी खर्च करुन अमेरिकेत नोकरीसाठी परत जाणार हे भारतीय

लॉकडाऊनमुळे अमेरिकेत काम करणारे अनेक भारतीय देशात अडकले आहेत. मात्र अमेरिकेतील आपली नोकरी वाचविण्यासाठी हे सर्वजण खास योजनेवर काम करत …

पावणेसात कोटी खर्च करुन अमेरिकेत नोकरीसाठी परत जाणार हे भारतीय आणखी वाचा

आरोग्य संघटनेला जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कोरोना व्हायरसवरून चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर (डब्ल्यूएचओ) निशाणा साधला आहे. डब्ल्यूएचओला यासाठी …

आरोग्य संघटनेला जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी आणखी वाचा

मला हरविण्यासाठी चीन काहीही करू शकते – ट्रम्प

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकाला बसला आहे. सुरूवातीपासूनच अमेरिका …

मला हरविण्यासाठी चीन काहीही करू शकते – ट्रम्प आणखी वाचा

‘ही तर हुकुमशाही’, इलॉन मस्क यांनी लॉकडाऊनवर केली टीका

जगभरात सध्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांच्या सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक आपआपल्या घरात कैद आहेत. यावर आता टेस्लाचे …

‘ही तर हुकुमशाही’, इलॉन मस्क यांनी लॉकडाऊनवर केली टीका आणखी वाचा

चीनने केले 184 देशांचे वाटोळे – ट्रम्प

चीनला सुरूवातीलाच कोरोनाला नष्ट करण्यात अपयश आल्याने 184 देशांना नरकात ढकलले असल्याचे म्हणत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा …

चीनने केले 184 देशांचे वाटोळे – ट्रम्प आणखी वाचा

भारताला अमेरिकेने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासारखी वागणूक दिली

हैदराबाद – भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेच्या एका अहवालाचा दाखला देत एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर …

भारताला अमेरिकेने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरियासारखी वागणूक दिली आणखी वाचा

पृथ्वीवर आले होते एलियन ? अमेरिकेने शेअर केले यूएफओ व्हिडीओ

अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने अधिकृतरित्यात 3 अनआयडेंटिफाईड एरियल फिनोमिना अर्थात यूएफओचे व्हिडीओ शेअर केले आहेत. अमेरिकाचा सुरक्षा विभाग पेंटागनने सांगितले की, …

पृथ्वीवर आले होते एलियन ? अमेरिकेने शेअर केले यूएफओ व्हिडीओ आणखी वाचा

कोरोना लसीसाठी चीनचा अमेरिकेवर सायबर हल्ला ?

चीनने कोरोना व्हायरसची माहिती जगापासून लपवल्याचा आरोप अमेरिकेने अनेकदा केला आहे. मात्र अमेरिकेने आता चीनवर आणखी एक गंभीर आरोप केला …

कोरोना लसीसाठी चीनचा अमेरिकेवर सायबर हल्ला ? आणखी वाचा

लॉकडाऊनच्या नियमांची एैशीतैशी करत येथे हजारोंची पार्टीला उपस्थिती

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असले तरी याचा सर्वाधिक फटका अमेरिकाला बसला आहे. अमेरिकेत मृतांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला …

लॉकडाऊनच्या नियमांची एैशीतैशी करत येथे हजारोंची पार्टीला उपस्थिती आणखी वाचा

अमेरिकेत कोरोनाचे मृत्युतांडव ; गेल्या 24 तासात 3,176 मृत्यू

न्यूयॉर्क – जगात महासत्ता अशी ओळख असणाऱ्या अमेरिकेत जीवघेण्या कोरोना व्हायरसचा अक्षरशः मृत्युतांडव सुरु आहे. गेल्या 24 तासात अमेरिकेत रेकॉर्ड …

अमेरिकेत कोरोनाचे मृत्युतांडव ; गेल्या 24 तासात 3,176 मृत्यू आणखी वाचा