वाशिंग्टन – चीनविरोधात कारवाई करण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शुक्रवारी घोषणा करणार असल्याचे संकेत व्हाईट हाऊसकडून देण्यात आले आहेत. अमेरिकेच्या बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञान हस्तातरणामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्यांचे बीजिंगने उल्लंघन केले आहे. त्याचे प्रबळ पुरावे अमेरिकेकडे असल्याचे त्यांच्या राष्ट्रपती कार्यालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. अधिकारी शाह पुढे म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे शुक्रवारी यू.एस.टी.आर.३०१ च्या […]
अमेरिका राष्ट्राध्यक्ष
ट्विटरवरून ट्रम्प यांनी बदलले परराष्ट्रमंत्री
वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ‘सीआयए’च्या संचालक पदी माइक पोम्पेओ यांची नियुक्ती करत परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांना पदच्युत केले आहे. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी ट्विटरवरून टिलरसन आफ्रिका दौऱ्यावर असतानाच ही घोषणा केली. ट्रम्प यांचे टिलरसन यांच्याशी अनेक दिवसांपासून मतभेद होते. त्यांना या पार्श्वभूमीवरमंत्रिमंडळातून काढण्यात आले. ट्विट करताना ट्रम्प यांनी ‘सीआयएचे संचालक माइक […]
पोर्न स्टारशी संबंध ट्रम्पनी नाकारले
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोर्न स्टारशी संबंध असल्याचे वृत्त नाकारले असल्याचे व्हाईट हाऊसने गुरुवारी सांगितले. या संबंधांची वाच्यता न करण्यासाठी सौदेबाजी केल्याबद्दल खटला अभिनेत्रीने केला आहे. त्यानंतर हा खुलासा करण्यात आला आहे. स्टॉर्मी डॅनियल्स या नावाने या अभिनेत्रीला अश्लील चित्रपट उद्योगात ओळखले जाते. तिचे खरे नाव स्टेफनी क्लिफोर्ड असे आहे. आपण 2006 साली ट्रम्प […]
डोनाल्ड ट्रम्पच्या सहकाऱ्याची तब्बल 20 तास चौकशी
अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत रशियाच्या कथित हस्तक्षेपाची चौकशी करणाऱ्या पथकाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी मुख्य रणनीतिकार स्टीव्ह बेनिन यांची तब्बल 20 तास चौकशी केली. विशेष अधिकारी रॉबर्ट म्यूलर यांच्या पथकाने ही चौकशी केली. स्टीव्ह बेनिन हे या आठवड्यात दोनदा म्यूलर यांच्या पथकासमोर हजर झाले आणि त्यांनी चौकशीला तोंड दिले. अमेरिकी सिनेट आणि प्रतिनिधि सभा तसेच […]
डोनाल्ड ट्रम्प किम जोंगशी चर्चा करण्यास तयार
वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अण्वस्त्र बटणाच्या वादावर पडदा टाकत उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग-उन यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. काही मार्ग कोरियाई देशांमधील चर्चेतून निघेल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. चर्चेवर मला जास्त विश्वास आहे आणि ते मी नक्कीच करेल, यासाठी माझी काहीच हरकत नाही, असेही ट्रम्प पुढे म्हणाले. […]
बेईमान आणि भ्रष्ट मीडियाच्या नावांची घोषणा करणार डोनाल्ड ट्रम्प
अमेरिका : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मीडिया हा संघर्ष कायमच सुरू असतो. डोनाल्ड ट्रम्पच्या नव्या ट्विटमुळे आता पुन्हा हा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. I will be announcing THE MOST DISHONEST & CORRUPT MEDIA AWARDS OF THE YEAR on Monday at 5:00 o’clock. Subjects will cover Dishonesty & Bad Reporting in various categories from the […]
निर्व्यसनी आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
न्यूयॉर्क – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपर्यंत मी कधीही अल्कोहोल घेतलेलं नाही किंवा सिगरेटलाही मी कधी हात लावलेला नसल्याचे म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी आपल्या मोठ्या भावाची आठवण व्हाईट हाऊसमध्ये एका भाषणादरम्यान सांगितली. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा भाऊ फ्रेड ट्रम्प याचे वयाच्या केवळ ४३ व्या वर्षी दारुच्या आहारी गेल्यामुळे निधन झाले होते. ट्रम्प आपल्या मोठ्या भावाबाबत […]
डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा झटका
नवी दिल्ली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने झटका दिला आहे. आठ देशांना अमेरिकेत येण्यास प्रतिबंध करण्याच्या आदेशाची अमंलबजावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. ट्रम्प यांचा हा आदेश या आठवड्यात लागू होणार होता. इराण, लिबीया, सीरिया, यमन, सोमालिया, चाड, उत्तर अमेरिका येथील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्याच्या बंदीचा हा आदेश होता. याबरोबरच व्हेनेजुएला देशातील काही […]
डोनाल्ड ट्रम्प हे प्रामाणिक नाही – सर्वेक्षण
न्यूयॉर्क – अमेरिकेत केलेल्या एका सर्वेक्षणातून डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती म्हणून सक्षम नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प सक्षम नसल्याचे मत ५१ टक्के लोकांनी नोंदवले आहे. याबाबत बुधवारी जाहीर केलेल्या सर्वेक्षण अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. २१ ते २६ सप्टेंबरदरम्यान फोनद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीचे हे सर्वेक्षण करण्यात आले. यात ट्रम्प हे प्रामाणिक नसल्याचे ५९ टक्के […]
उत्तर कोरियासह सात देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी
वॉशिंग्टन – उत्तर कोरियासह सात देशांमधील नागरिकांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रवेशावर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेला या सात देशांच्या नागरिकांपासून धोका असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, १८ ऑक्टेबरपासून बंदीचा हा नवीन आदेश लागू होईल. इराण, लिबिया, सीरिया, येमेन, सोमालिया या आधीच […]
उत्तर कोरियाला उध्वस्त करण्यासाठी अमेरिका सज्ज
न्यूयॉर्क – अमेरिका उत्तर कोरियाच्या सर्वनाशासाठी सज्ज आहे. पण तूर्तास याची गरज पडणार नाही. कारण संयुक्त राष्ट्र अस्तित्वात असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूनोला संबोधित करताना म्हटले आहे. ट्रम्प यांनी यावेळी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगचा उल्लेख रॉकेट मॅन म्हणून केला. रॉकेट मॅन त्यांच्या देशातील लोक आणि भ्रष्ट सरकारमुळे आत्मघातकी मिशनवर आहे. उत्तर कोरियाची […]
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सीआयए एजंट मैदानात
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात एका माजी सीआयए एजंट महिलेने दंड थोपटले आहेत. लोकांकडून वर्गणी गोळा करून ट्वीटर कंपनी विकत घेण्याची या महिलेची योजना आहे. याद्वारे ट्रम्प यांना दुष्प्रचार करण्यापासून रोखता येईल, असे तिचे मत आहे. व्हॅलेरी प्लेम विल्सन असे या महिलेचे नाव असून गोफंडमी.कॅाम या संकेतस्थळवर तिने या योजनेचा प्रस्ताव मांडला आहे. “गोऱ्या […]
दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला ट्रम्प यांनी सुनावले खडे बोल
नवी दिल्ली – दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खडे बोल सुनावले असून त्यांनी फोर्ट मायर या ठिकाणी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. डोनाल्ड ट्रम्प गेल्या अनेक दिवसांपासून अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या लांबलेल्या युद्ध मोहिमेविषयी काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आजच्या भाषणात […]
या वर्षीच्या शेवटापर्यंत डोनाल्ड ट्रम्प देतील राजीनामा – लेखकाचा दावा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपला कार्यकाळ पूर्ण करण्याआधीच राजीनामा देतील. या वर्षाच्या शेवटापर्यंत ते राजीनामा देतील, असा दावा अमेरिकेतील एका लेखकाने केला आहे. खुद्द ट्रम्प यांच्यासाठी घोस्ट राईटर म्हणून पुस्तक लिहिण्यास मदत करणारे पत्रकार टोनी श्वार्टज यांनी हा दावा केला आहे. टोनी श्वार्टज हे पत्रकारही आहेत. त्यांनी 16व 17 ऑगस्ट रोजी एकामागोमाग अनेक ट्वीट केले. […]
उत्तर कोरियाला शह देण्यासाठी तयार – डोनाल्ड ट्रम्प
अमेरिका सेना उत्तर कोरियाला शह देण्यासाठी तयार आहे, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. उत्तर कोरिया ने बुधवारी प्रशांत महासागरातील अमेरिकेच्या गुआमवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. तेव्हापासून दोन्ही देशात तणाव वाढला आहे. दोन्ही देशांकडून सतत वादग्रस्त विधाने केली जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी टवीट करून सांगितले आहे की जर उत्तर कोरियाने चुकीचे पाऊल […]
धोकेबाज देशांविरुद्ध अमेरिका करतेय कारवाई : ट्रम्प
माझे सरकार अमेरिकेतील हरविलेले निर्मिती क्षेत्रातील रोजगार परत आणण्यासाठी लढाई करत आहे आणि अमेरिका धोका देणाऱ्या देशांविरुद्ध कठोर कारवाई करत आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टन येथे व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांनी ‘‘मेड इन अमेरिका’’ ही गोलमेज परिषद आयोजित केली होती. त्यावेळी भाषण करताना ते म्हणाले, ‘‘पहिल्या दिवसापासूनच माझे सरकार निर्मिती क्षेत्रातील […]
डोनाल्ड ट्रम्पसाठी लाल गालिचा अंथरू नका – महापौर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी लाल गालिचा (रेड कार्पेट) अंथरण्यास म्हणजेच त्यांचे जंगी स्वागत करण्यास लंडनचे महापौर सादिक खान यांनी विरोध केला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांना हा सन्मान देऊ नये, कारण जगातील अनेकांच्या विसंगत अशी त्यांची धोरणे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. “सरकारी दौरा हा सामान्य दौऱ्यांहून वेगळा असतो. आपल्या देशातील अनेक जण असहमत असतील अशी […]
“ट्रम्प आमचे काम अवघड करत आहेत”
लोकांचे मनोरंजन करण्याचे काम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प दिवसेंदिवस अवघड करत आङेत. त्यामुळे आमचे काम आणखी अवघड होत असून आमच्या पोटावर पाय येत आहे, असे अमेरिकी मालिका व कार्यक्रमांचे लेखन करणाऱ्या टीव्ही लेखकांनी म्हटले आहे. टेक्सास येथे झालेल्या एका टीव्ही फेस्टिव्हलमध्ये ‘ट्रम्प्ड अप टीव्ही’ नावाचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात अध्यक्ष ट्रम्प यांच्यामुळे टीव्ही […]