हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजबरोबरच्या सामन्यादरम्यान असे काही केले ज्यावर नेटकरी मजेशीर कमेंट करत आहेत. ही घटना 2 वर्ष जुनी असून जेव्हा 2017 मध्ये केसरिक विल्यम्सने कोहलीला आऊट केल्यानंतर हावभाव करून स्लेज देऊन सेलिब्रेट केले. आता यावेळी विराट कोहलीची पाळी आली. Another Day Another Celebration King Kohli […]
अमिताभ बच्चन
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी
कौन बनेगा करोडपती या सोनी टिव्हीवरील कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नात छत्रपती शिवाजी महाराज यांचा केवळ ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने सोनी टिव्ही आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. No disrespect meant at all .. apologies if it has hurt sentiments .. 🙏 https://t.co/ynPav4DYfO — Amitabh Bachchan (@SrBachchan) November 8, 2019 याविषयी […]
छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल ‘सोनी वाहिनी’ची जाहीर माफी
छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये एकेरी उल्लेख केल्यामुळे संतापाची लाट उसळल्यानंतर ‘सोनी वाहिनी’ने सपशेल माफी मागितली आहे. या शोमधील स्पर्धकाला प्रश्न विचारताना ऑप्शनमध्ये शिवरायांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. .@SrBachchan https://t.co/OqgDG6SJLc — Sony TV (@SonyTV) November 8, 2019 छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘केबीसी’तील बुधवारच्या भागात दुर्लक्षातून चुकीचा संदर्भ दिला […]
‘केबीसी’मध्ये शिवछत्रपतींचा एकेरी उल्लेख, संभाजी ब्रिगेड आक्रमक
पुणे – छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमावर सध्या टीकेची झोड उठवली जात असून छत्रपती शिवाजी महाराजांचा या कार्यक्रमाच्या एका भागात एकेरी उल्लेख केल्यामुळे बिग बी अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सडकून टीका केली जात आहे. सोनी टीव्हीवर ६ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा एक भाग प्रसारित […]
व्हिडिओः या मुलीच्या प्रेमळपणावर फिदा झाले बिग बी
बॉलीवुडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. आपल्या कामा दरम्यानही, ते ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी वेळात वेळ काढतात. त्यांना मनापासून म्हणायचे असेल किंवा एखाद्याचे कौतुक करायचे असेल तर, अमिताभ विलंब न करता ते आपले मत व्यक्त करतात. अलीकडेच बिग बींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एका गोंडस चिमुरडीचा व्हिडिओ शेअर केला आहे. विश्वास […]
या सेलेब्रिटी मतदानास मुकल्या
महाराष्ट्रात काल विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले आणि अंदाजे ६० टक्के मतदान झाल्याचे सांगितले जात असताना राज्यातील अनेक प्रमुख उद्योजक, बॉलीवूड कलावंत मतदान करू शकले नाहीत. ज्या सेलेब्रिटीनी मतदान केले त्याचे फोटो मिडिया मध्ये आले आहेत पण ज्या अनेक बड्या हस्ती काल मतदान करू शकल्या नाहीत त्यांची यादीही मोठी आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा उद्योग […]
केबीसीशी निगडीत या 10 गोष्टी तुम्हालाही नसतील माहिती
केबीसी सुरू होताच, अमिताभ बच्चन आदर, कृतज्ञता आणि अभिवादन सह बोलून संपूर्ण उर्जेसह स्पर्धकांना बोलावतात. शतकाच्या महानायकाने आपल्या शक्तिशाली आवाजाने हा कार्यक्रम बर्याच वर्षांपासून चांगलाच गाजवला आहे. एपिसोड दरम्यान, कधीकधी अमिताभ आपल्या आयुष्याशी संबंधित कथांमुळे गंभीर वातावरणात स्पर्धकांना शांत ठेवतात. त्यांच्या कथांमुळे वातावरणही थोडे आनंदित होते. बिगबी आपल्याला त्याच्या आयुष्याशी आणि चित्रपट जगाशी संबंधित कथा […]
अमिताभ बच्चन हॉस्पिटलमध्ये दाखल
बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन उर्फ बिग बी गेले तीन दिवस मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल असून त्यांना मंगळवारी २ वा. च्या सुमारास त्रास सुरु झाल्याने या रुग्णालयात दाखल केले गेल्याचे समजते. अमिताभ हॉस्पिटल मध्ये असल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली आणि त्यांना भेटण्यास फक्त घराच्या लोकांना परवानगी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अमिताभ बच्चन याना गेली अनेक […]
अमिताभ बच्चन यांचे मुंबई पोलिसांनी हटके अंदाजात केले अभिनंदन
नुकताच नामांकित दादासाहेब फाळके पुरस्कार बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. अनेकांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेनंतर बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव केला. बिग बींचे मुंबई पोलिसांनीही हटके अंदाजात अभिनंदन केले आहे. मुंबई पोलिसांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना त्यांच्या ‘जंजीर’ चित्रपटातील एक फोटो शेअर करुन […]
यंदाचा फाळके पुरस्कार अमिताभ यांना मिळणार
बॉलीवूड मध्ये कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण करत असलेले महानायक बिगबी म्हणजे अमिताभ बच्चन यांना यंदा मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे बिगबी त्यांच्या कारकीर्दीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहेत आणि हा पुरस्कार सुरु झाला त्यालाही ५० वर्षे होत आहेत. दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजे १९६९ पासून हा मानाचा पुरस्कार चित्रपट क्षेत्रासाठी मोठे […]
सामन्यादरम्यान अमिताभ स्टाईलमध्ये गावस्करांनी विचारला हा प्रश्न
दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या तिसऱ्या व अखेरच्या टी20 सामन्यात भारतीय संघाला 9 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. सध्या या सामन्यातील सुनिल गावस्कर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्या दरम्यान कॉमेंट्री करत असताना सुनिल गावस्कर यांनी चक्क अमिताभ बच्चन यांचे अनुकरण केले. कॉमेंट्री करत असताना गावस्कर यांनी ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपती शोमध्ये प्रश्न विचारतात […]
‘सैरा’मध्ये असा असेल तमन्नाचा लूक
लवकरच ‘सैरा नरसिंह रेड्डी’ या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया झळकणार आहे. महानायक अमिताभ बच्चन, चिरंजीवी यांच्यासोबत तगडी स्टारकास्ट एतिहासिक विषय असलेल्या या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्याचबरोबर या चित्रपटातील कलाकारांचे लूकही समोर आले होते. आता तमन्नाने तिची भूमिका असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला […]
अखेर रिलीज झाला बहुप्रतीक्षित सैरा चित्रपटाचा ट्रेलर
नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार्स, बॉलिवूड सुपरस्टार आणि दिग्गज स्टार्स यांचा दमदार अभिनय असलेल्या सैरा नरसिम्हा रेड्डी या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता प्रचंड वाढली होती. ही उत्कंठा ट्रेलर पाहून शिगेला पोहोचेल एवढे मात्र नक्की आहे. ही कथा आंध्र प्रदेशातील एका लढाऊ योद्ध्याची आहे. […]
अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्याला मनसेचे उत्तर
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीबाबत वाद सुरू असतानाच मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे कौतुक केले. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काल मुंबई मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील वृक्षतोडीला अप्रत्यक्ष समर्थन केल्यानंतर आज त्यांच्या वक्तव्याचा मनसेने विरोध केला आहे. 2010 मध्ये मेट्रोला विरोध करणारे अमिताभ बच्चन नवीन सरकार आल्यावर मेट्रोला कसे पाठिंबा देत आहेत. […]
शालेय विद्यार्थ्यांसाठी खिचडी बनवणाऱ्या अमरावतीच्या बबिता झाल्या करोडपती
सध्या पैसे जिंकण्याची संधी उपलब्ध करुन देणारा ‘कौन बनेगा करो़डपती’ हा रिअॅलिटी शो चांगलाच चर्चेत आहे. नुकतेच या शोच्या अकराव्या पर्वाचे स्पर्धक सरोज राज हे पहिले करोडपती झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आता अमरावतीच्या बबिता ताडे या देखील करोडपती झाल्या आहेत. बबिता यांचा व्हिडीओ सोनी वाहिनीकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. View this post on Instagram […]
बिग बी च्या प्रतीक्षा बंगल्यात घुसले पावसाचे पाणी
मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहेच पण बॉलीवूड कलाकारही पावसाच्या तडाख्यात सापडले आहेत. मुंबईत पावसाचे पाणी साठून ठीकठिकाणी जलाशयाचे स्वरूप आले आहे. बॉलीवूड शेहनशाह बिगबी म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोरचे रस्ते जलमय झाले असून बिग बीच्या बंगल्याच्या आवारात पाणी शिरले आहे. त्याचा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. त्यात […]
डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन देखील घेणार एन्ट्री!
सध्याचे युग हे डिजीटल युग आहे ते आपल्या सर्वांनाच माहित आहे. त्यातच डिजीटल मीडियात दरदिवशी होणारे बदल देखील आपण अनुभवत आहात. तसेच या डिजीटल युगात अनेक कलाकारांनी डिजीटल प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. याच डिजीटल फ्लॅटफॉर्मवर आता बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची देखील लवकरच एन्ट्री होणार असल्याची सध्या चर्चा आहे. आपल्या सीरिजमध्ये त्यांना घेण्यासाठी अॅमेझॉन प्राईम […]
स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या ‘टिंडर’ प्रश्नावर दिले भन्नाट उत्तर
अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपती सिझन 11 मुळे चर्चेत आहेत. मंगळवारी त्यांनी नितीन कुमार या स्पर्धाबरोबर खेळाची सुरूवात केली. जबलपूरमध्ये राहणारा नितीन कुमार सध्या युपीएससीची तयारी करत आहे आणि तो आपल्या आईचे जनरल स्टोर देखील चालवतो. या भागात अमिताभ बच्चन यांनी नितीनला अनेक मजेशीर प्रश्न विचारले. अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या एका प्रश्नाची सध्या सर्वत्र […]