अभिषेक बच्चन Archives - Majha Paper

अभिषेक बच्चन

अमिताभ, अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे …

अमिताभ, अभिषेक बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आणखी वाचा

अभिषेकच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’चा ट्रेलर रिलीज

अभिनेता अभिषेक बच्चन याच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ या वेबसिरीजची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु …

अभिषेकच्या ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’चा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

पुन्हा एकदा शाहरुखसोबत काम करणार ज्युनिअर बच्चन

खूप काळापासून सिनसृष्टीपासून दूर असलेला ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला एका भन्नाट चित्रपटाच्या माध्यमातून येत …

पुन्हा एकदा शाहरुखसोबत काम करणार ज्युनिअर बच्चन आणखी वाचा

बहुमूल्य घड्याळांचे शौकिन आहेत ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी

आजच्या स्मार्टयुगात आपल्यापैकी अनेकांनी मनगटी घड्याळांचा त्याग केलेला आहे. याचा परिणाम देखील आपण पाहत आहोत. पण आपल्यापैकी अनेकजण स्मार्ट वॉचचा …

बहुमूल्य घड्याळांचे शौकिन आहेत ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी आणखी वाचा

Video : अभिषेक बच्चनने घेतली विवेक ओबेरॉयची गळाभेट

एकेकाळी विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअर खुप चर्चा होत असे. मात्र नंतर ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केले. …

Video : अभिषेक बच्चनने घेतली विवेक ओबेरॉयची गळाभेट आणखी वाचा

क्रिकेटच्या देवाची वरुण धवन, अभिषेक बच्चनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो यामध्ये अभिनेता वरुण धवन …

क्रिकेटच्या देवाची वरुण धवन, अभिषेक बच्चनच्या गोलंदाजीवर फटकेबाजी आणखी वाचा

‘बंटी और बबली’च्या सिक्वलमध्ये झळकणार अभिषेक-राणी

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या ‘बस इतना सा ख्वाब है’, ‘युवा’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘बंटी और …

‘बंटी और बबली’च्या सिक्वलमध्ये झळकणार अभिषेक-राणी आणखी वाचा

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ऐश्वर्याच्या लेकीचा डान्स

नुकतीच ‘कान्स फिल्म फेस्टीव्हल’मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान ऐश्वर्या-अभिषेकसोबत आराध्याच्याही …

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ऐश्वर्याच्या लेकीचा डान्स आणखी वाचा

पुढील वर्षाच्या जानेवारीमध्ये रिलीज होणार अनुराग बासुंचा आगामी चित्रपट

लवकरच एक नवीन चित्रपट घेऊन बर्फी या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बासु प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान अद्याप चित्रपटाचे नाव …

पुढील वर्षाच्या जानेवारीमध्ये रिलीज होणार अनुराग बासुंचा आगामी चित्रपट आणखी वाचा

अभिषेक फ्लॉप हिरो, पण २०६ कोटी संपत्तीचा मालक

बॉलीवूड व्यापून राहिलेल्या बिगबी चा मुलगा अभिषेक बच्चन सिनेसृष्टीत फार यशस्वी झालेला नाही. ५ फेब्रुवारीला त्याने ४३ वा वाढदिवस साजरा …

अभिषेक फ्लॉप हिरो, पण २०६ कोटी संपत्तीचा मालक आणखी वाचा

पिंक पँथर्स पहिल्या प्रो-कब्बडी लीगचे विजेते

मुंबई – जयपूर पिंक पँथर्सने यू मुंबाचा पराभव करुन पहिल्यावहिल्या प्रो-कब्बडी लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रविवारी मुंबईतील वरळी इथल्या एनएससीआयच्या …

पिंक पँथर्स पहिल्या प्रो-कब्बडी लीगचे विजेते आणखी वाचा

अब्जाधीशाने उतरविला १२०० कोटींचा विमा

सिलिकॉन व्हॅलीतील एका अब्जाधीशाने स्वतःचा १२०० कोटी रूपयांचा विमा उतरविला आहे. जगातील आजपर्यंतच्या विमा रकमेत हा सर्वाधिक रकमेचा विमा असल्याचे …

अब्जाधीशाने उतरविला १२०० कोटींचा विमा आणखी वाचा

आहनाच्या लग्नात सहभागी झाले नरेंद्र मोदी

मुंबई – अभिनेता धर्मेंद्र आणि ‘ड्रीमगर्ल‘ हेमा मालिनी यांची दुसरी मुलगी आहना देओलचा रविवारी शाही थाटात विवाह संपन्न झाला. आहनाचं …

आहनाच्या लग्नात सहभागी झाले नरेंद्र मोदी आणखी वाचा

पाच दिवसात धूम:3 ची कमाई 169 कोटींवर

मुंबई : आमीर खान, अभिषेक बच्चन आणि कतरीनाचा ‘धूम थ्री’ कमाईच्या बाबतीत देखील धूम करतो आहे. अवघ्या पाचच दिवसात ‘धूम …

पाच दिवसात धूम:3 ची कमाई 169 कोटींवर आणखी वाचा

आमिरच्या अभिनयावर तरलेली सर्कस

यशराज फिल्म्सचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ’धूम 3’ चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्कंठता शिगेला पोहोचली होती. आयमॅक्स फॉरमॅटमध्ये …

आमिरच्या अभिनयावर तरलेली सर्कस आणखी वाचा

बहुचर्चित ‘धूम ३’ चा सर्वत्र बोलबाला

बहुचर्चित ‘धूम ३’ शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. भारतात एकाचवेळी साधारण ४ हजार स्क्रीनवर ‘धूम ३’ धमाल बघायला मिळाणार आहे. तर …

बहुचर्चित ‘धूम ३’ चा सर्वत्र बोलबाला आणखी वाचा

मी चिंता करत नाही- अभिषेक बच्चन

प्रथमच एकत्र आलेल्या अमिर, अभिषेक व कतरिना यांचा ‘धूम ३’ सिनेमा उद्या शुक्रवारी देशभर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ‘धूम’ ते …

मी चिंता करत नाही- अभिषेक बच्चन आणखी वाचा

‘धूम ३’ पाहण्यासाठी करावे लागणार ५०० रुपये खर्च

बॉलीवुडमधील या वर्षीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘धूम ३’ हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून …

‘धूम ३’ पाहण्यासाठी करावे लागणार ५०० रुपये खर्च आणखी वाचा