अब्जाधीश

या पाच देशात अब्जाधीश संख्या वेगाने वाढणार

एकूण सर्व जगभरात अब्जाधीशांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असले तर आगामी पाच वर्षात म्हणजे २०२३ पर्यत पाच देशात …

या पाच देशात अब्जाधीश संख्या वेगाने वाढणार आणखी वाचा

भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत 2018 मध्ये दर दिवशी 2200 कोटींनी वाढ – ऑक्सफॅम

भारतीय अब्जाधीशांची संपत्ती 2018 या वर्षात दर दिवशी 2200 कोटींनी वाढली. देशातील सर्वात श्रीमंत एक टक्के व्यक्ती 39 टक्क्यांनी अधिक …

भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत 2018 मध्ये दर दिवशी 2200 कोटींनी वाढ – ऑक्सफॅम आणखी वाचा

या धनकुबेराना या वर्षात गमवावे लागले अब्जावधी डॉलर्स

यंदाचे म्हणजे २०१८ चे वर्ष शेअर बाजारासाठी अतिशय अनिश्चितेतेचे ठरले असून शेअर बाजार सतत वरखाली होत राहिल्याने जगातील धनकुबेराना मोठे …

या धनकुबेराना या वर्षात गमवावे लागले अब्जावधी डॉलर्स आणखी वाचा

जगातील सर्वात श्रीमंत पाच अब्जाधीश

उत्तुंग यशाची आणखी एक पायरी चढत, रिलायंस उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे नाव जगातील वीस सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये समाविष्ट …

जगातील सर्वात श्रीमंत पाच अब्जाधीश आणखी वाचा

किम कर्दाशिअनच्या सावत्र बहिणीने मार्क झकरबर्गलाही टाकले मागे

वयाच्या विसाव्या वर्षी मॉडेल, अभिनेत्री किम कर्दाशिअन हिची सावत्र बहिण केली जेनर ही अब्जाधीश झाली असून फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झकरबर्गलाही …

किम कर्दाशिअनच्या सावत्र बहिणीने मार्क झकरबर्गलाही टाकले मागे आणखी वाचा

या अब्जाधीश कन्यांना हवा आहे मिस्टर परफेक्ट

अंबानी घराण्यातील कन्या इशा हिला आनंद पिरामल जोडीदार म्हणून मिळाला आणि देशातील आणखी कोण कोण अब्जाधीश कन्या मिस्टर परफेक्टच्या शोधात …

या अब्जाधीश कन्यांना हवा आहे मिस्टर परफेक्ट आणखी वाचा

नोटबंदीमुळे मालामाल झाले पेटीएम चे विजय शर्मा

नोव्हेंबर २०१६ रोजी देशात अचानक नोटबंदी जाहीर झाली आणि त्यामुळे कुणाकुणाचे किती नुकसान झाले याच्या बातम्या आपण वाचल्या होत्या. या …

नोटबंदीमुळे मालामाल झाले पेटीएम चे विजय शर्मा आणखी वाचा

केवळ आंघोळीसाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते ही महिला

सध्या सोशल मीडियात पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश अब्जाधिश मोहम्मद जहूर यांची पत्नी कमालिया या चर्चेचा विषय बनल्या आहे. त्याला कारण देखील …

केवळ आंघोळीसाठी वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते ही महिला आणखी वाचा

अब्जाधीशांची पहिली पसंती आहेत ही पाच हेलिकॉप्टर

अब्जाधीश उद्योगपतींकडे नेहमी एका गोष्टीची कमतरता असते व ती म्हणजे वेळ. त्यांना रोजच्या दिवसांतला एक क्षणही फुकट घालवून चालत नाही. …

अब्जाधीशांची पहिली पसंती आहेत ही पाच हेलिकॉप्टर आणखी वाचा

ध्येयाने झपाटलेला भारतीय वंशाचा अमेरिकन तरुण अब्जाधीशांच्या यादीत

नवी दिल्ली – अमेरिकेत भारतीय वंशाचा ३१ वर्षीय ऋषी शाह हा तरुण अब्जाधीश बनला असून कॉलेजचे शिक्षण १० वर्षापूर्वी सोडलेल्या …

ध्येयाने झपाटलेला भारतीय वंशाचा अमेरिकन तरुण अब्जाधीशांच्या यादीत आणखी वाचा

या जमातीतील प्रत्येकजण अब्जाधीश

अमेरिकेतील मिनिसेाटा राज्यातील एक जमात अतिश्रीमंत म्हणून प्रसिद्धीस आली असून या जमातीतील प्रत्येक सदस्याची कमाई दर महिन्याला सरासरी ५६ लाख …

या जमातीतील प्रत्येकजण अब्जाधीश आणखी वाचा

लक्षाधीश आणि भिक्षाधीश

एक काळ असा होता की, श्रीमंत लोकांचे वर्णन लक्षाधीश असा केला जात असे. कारण त्याच्याकडे लाखांनी पैसा असेल असा लोकांचा …

लक्षाधीश आणि भिक्षाधीश आणखी वाचा

अब्जाधीश कुत्रा, मांजरी आणि कोंबडी

फोर्ब्स या मासिकातून नेहमीच अब्जाधीश श्रीमंतांच्या नावाची चर्चा केली जाते त्यांच्या याद्या प्रसिद्ध होतात. पैसा कुणाला, कधी व कसा मिळेल …

अब्जाधीश कुत्रा, मांजरी आणि कोंबडी आणखी वाचा

सॉफट बँक तुम्हालाही बनवू शकते अब्जाधीश

व्यवसायाची एखादी चांगली कल्पना आहे आणि मनापासून व्यवसाय करायची तीव्र इच्छा आहे अशांसाठी अशी एक बँक आहे जी तुम्हाला अब्जाधीश …

सॉफट बँक तुम्हालाही बनवू शकते अब्जाधीश आणखी वाचा

होऊ द्या खर्च; ६ हजार ६०० कोटींचे लग्न

मॉस्को : रशियात आपल्या मुलाच्या विवाहात कझाकिस्तानचे अब्जाधीश मिखाइल गुस्तेरीव यांनी पाण्यासारखा पैसा ओतला. २८ वर्षाच्या सईद गुस्तेरीवने नुकतेच २० …

होऊ द्या खर्च; ६ हजार ६०० कोटींचे लग्न आणखी वाचा

फोर्ब्ज यादीत बिल गेटस अव्वल- ८४ भारतीयांचाही समावेश

फोर्ब्जने नुकत्याच जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत मायक्रोसॉफटचे बिल गेटस यांनी ७५ अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेसह पुन्हा अव्वल स्थान मिळविले असून सलग …

फोर्ब्ज यादीत बिल गेटस अव्वल- ८४ भारतीयांचाही समावेश आणखी वाचा

बिजिंग बनली अब्जाधीशांची राजधानी

बिग अॅपल या नावाने ओळख असलेल्या अमेरिकेच्या आर्थिक राजधानी न्यूयार्कला मागे टाकत चीनची राजधानी बिजिंग ही अब्जाधीशांची राजधानी बनली आहे. …

बिजिंग बनली अब्जाधीशांची राजधानी आणखी वाचा

हा शेतकरी एका रात्रीत झाला अब्जाधीश

नवी दिल्ली : देव ज्याला देतो त्याला छप्पर फाडून देतो असे म्हणतात तसेच काही पलासनेरमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्यासोबत झाले आहे. …

हा शेतकरी एका रात्रीत झाला अब्जाधीश आणखी वाचा