अपघात

नेपाळ; बस दुर्घटना १८ ठार

काठमांडू – रविवारी रात्री उशिरा पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात सुमारे १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर ४९ जण …

नेपाळ; बस दुर्घटना १८ ठार आणखी वाचा

विमान दुर्घटना; १० जण ठार

बघोता – मध्य कोलंबियात आज एक विमान अपघातात पाच लहान मुलांसमवेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. विमान दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे …

विमान दुर्घटना; १० जण ठार आणखी वाचा

थोडक्याेत बचावला डेव्हिड बॅकहम

लंडन – एका कार अपघातात थोडक्यागत इंग्लंडचा दिग्गमज फुटबॉलपटू कर्णधार डेव्हिड बॅकहम आणि त्यासचा मोठा मुलगा ब्रूकलिन बचावले. सिन्हुआ वृत्तासंस्थेंने …

थोडक्याेत बचावला डेव्हिड बॅकहम आणखी वाचा

जुन्या पुणे महामार्गावर गॅस टँकर पलटी

पुणे- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चाकण फाट्यावर वळण घेताना हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा गॅस टँकर उलटला. ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास …

जुन्या पुणे महामार्गावर गॅस टँकर पलटी आणखी वाचा

पाकिस्तानातील भीषण बस अपघातात ५० जण मृत्युमुखी

इस्लामाबाद – मंगळवारी एका प्रवासी बसला पाकिस्तानातील सिंध प्रांतात झालेल्या भीषण अपघातात सुमारे ५० जण मृत्युमुखी पडले असून २० जण …

पाकिस्तानातील भीषण बस अपघातात ५० जण मृत्युमुखी आणखी वाचा

संतोष मानेचे अकरा दावे एकाच न्यायालयात वर्ग

पुणे – बेदरकारपणे एसटी चालवून ९ जणांचे बळी घेऊन ३२ जणांना जखमी करणार्‍या संतोष माने प्रकरणातील एसटी महामंडळाविरूध्द दाखल असलेले …

संतोष मानेचे अकरा दावे एकाच न्यायालयात वर्ग आणखी वाचा

तिबेटमध्ये बस दरीत कोसळली ,४४ ठार

बीजिंग – तिबेटमध्ये सहलीची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४४ जण ठार तर ११ जण जखमी झाले. ५० प्रवाशांना घेऊन …

तिबेटमध्ये बस दरीत कोसळली ,४४ ठार आणखी वाचा

वेरळ घाटातील वळणावर अपघात, तीन ठार

रत्नागिरी- कंटेनर एका मॅक्सिमो गाडीवर पडल्याने मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटातील वळणावर तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी एक कंटेनर एका मॅक्सिमो …

वेरळ घाटातील वळणावर अपघात, तीन ठार आणखी वाचा

राष्ट्रीय महामार्गावर अपघात, चार ठार

मुरबाड – आज सकाळी मुरबाड-माळशेज मार्गावर खाजगी प्रवासी जीप आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात जीपमधील चारजणांचा जागीच मृत्यू झाला असून …

राष्ट्रीय महामार्गावर अपघात, चार ठार आणखी वाचा

अल्जेरियन विमान बेपत्ता;नदीत कोसळल्याची शक्यता

अलजियर्स : एअर अलजेरी विमान कंपनीचे एक विमान बुरकिना फासोहून अलजेरियाची राजधानीला जाताना बेपत्ता झाले आहे. या विमानात फ्रेंच आणि …

अल्जेरियन विमान बेपत्ता;नदीत कोसळल्याची शक्यता आणखी वाचा

तैवानमध्ये विमानाला अपघात ;५१ ठार

तैपाई – तैवानच्या पेंधु येथे एका प्रवासी विमानाचे इमर्जन्सी लँडींग करताना झालेल्या अपघातात ५१ जण ठार झाले आहेत. तैवानच्या केंद्रीय …

तैवानमध्ये विमानाला अपघात ;५१ ठार आणखी वाचा

फ्रांसमध्ये भीषण अपघात; सहाजणांचा मृत्यू

पॅरिस : फ्रांसमधल्या त्राइज भागात झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार बालकांसह सहा जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले …

फ्रांसमध्ये भीषण अपघात; सहाजणांचा मृत्यू आणखी वाचा

मास्को मेट्रोला भीषण अपघात- २० ठार

मास्को – मास्को मेट्रोचे तीन डबे भुयारी मार्गात रूळावरून घसरल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान २० प्रवासी ठार झाले असून १६० …

मास्को मेट्रोला भीषण अपघात- २० ठार आणखी वाचा