अनिल अंबानी

अनिल अंबानी या वर्षी विनावेतन काम करणार

रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी कंपनीवर चढलेला कर्जाचा बोजा लक्षात घेऊन या वर्षी विनावेतन व विना कमिशन काम करणार …

अनिल अंबानी या वर्षी विनावेतन काम करणार आणखी वाचा

रिलायन्सने ‘पेटीएम’मधील हिस्सेदारी ‘अलिबाबा’ला विकली

मुंबई: मोबाईल वॉलेट कंपनी ‘पेटीएम’मधील एक टक्का हिस्सेदारी रिलायन्स कॅपिटलने अलिबाबा समुहाला विकली असून लोकप्रिय डिजिटल कंपनी असलेल्या ‘पेटीएम’मधील एक …

रिलायन्सने ‘पेटीएम’मधील हिस्सेदारी ‘अलिबाबा’ला विकली आणखी वाचा

कर्ज फेडीसाठी आरकॉम विकणार आपला टॉवर बिझनेस

नवी दिल्ली- आपला टॉवर बिझनेस विकण्याचा निर्णय अनिल अंबानी समुहाची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आरकॉम) घेतला असून यासम्बंधित कॅनडाची ब्रुकफील्ड इन्फ्रास्ट्रक्चरसोबत …

कर्ज फेडीसाठी आरकॉम विकणार आपला टॉवर बिझनेस आणखी वाचा

अंबानी बंधूंची हातमिळवणी !

मुंबई- मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओशी अनिल धीरूभाई अंबानी समुहाच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने हात मिळवणी केली असल्याची घोषणा अनिल अंबानी यांनी केली …

अंबानी बंधूंची हातमिळवणी ! आणखी वाचा

आरकॉम व एअरसेलचे विलीनीकरण

अब्जाधीश अनिल अंबानी यांची आर कॉम व एअरसेल यांचे विलीनीकरण झाल्याची घोषणा बुधवारी केली गेली. वायरलेस बिझिनेस क्षेत्रातील या दोन …

आरकॉम व एअरसेलचे विलीनीकरण आणखी वाचा

‘जिओ’ टक्कर देण्यासाठी रिलायन्सची जबरदस्त ऑफर

मुंबई : रिलायंस जियोच्या भारतीय टेलीकॉम मार्केटमध्ये एन्ट्रीनंतर मोबाईल डेटाच्या किंमतीवरुन मोठी स्पर्धा सुरु झाली असून टेलीकॉम कंपन्या मार्केटमध्ये आपले …

‘जिओ’ टक्कर देण्यासाठी रिलायन्सची जबरदस्त ऑफर आणखी वाचा

रिलायंस कॅपिटलच्या संचालक मंडळात अनिल अंबानींचा मुलगा

नवी दिल्ली – भरपूर दिवस चाललेल्या चर्चेनंतर रिलायन्सचे अनिल अंबानी यांचा मोठा मुलगा जय अनमोल याचा रिलायंस कॅपिटलच्या संचालक मंडळात …

रिलायंस कॅपिटलच्या संचालक मंडळात अनिल अंबानींचा मुलगा आणखी वाचा

संरक्षण क्षेत्रातील पंधरा नवे परवाने रिलायन्स डिफेन्सला

नवी दिल्ली – संरक्षण क्षेत्रातील पंधरा नवे परवाने मागील आठवडय़ात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स डिफेन्सला देण्यात आले आहेत. सध्या …

संरक्षण क्षेत्रातील पंधरा नवे परवाने रिलायन्स डिफेन्सला आणखी वाचा

मे पासून रिलायंस सीडीएमए ग्राहकांना ४ जी सेवा देणार

नवी दिल्ली – मे २०१६ पासून आपल्या सीडीएमए ग्राहकांना ४जी एलटीईची सेवा देण्यास सुरवात करेल असे रिलायंस कम्युनिकेशंसच्या वतीने सरकारला …

मे पासून रिलायंस सीडीएमए ग्राहकांना ४ जी सेवा देणार आणखी वाचा

रिलायन्स इन्फ्राकडे पिपावाव डिफेन्सची मालकी

नवी दिल्ली – पिपावाव डिफेन्स आणि ऑफशोर इंजिनियरिंग कंपनी लिमिटेडच्या व्यवस्थापन मंडळाचा ताबा रिलायन्स इन्फ्रा लिमिटेडने आपल्याकडे घेतला असून यासंबंधात …

रिलायन्स इन्फ्राकडे पिपावाव डिफेन्सची मालकी आणखी वाचा

रिलायन्स नौसेनेसाठी बांधणार जहाज

विशाखापट्टणम : रिलायन्स उद्योग समूह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मेक इन इंडिया अभियानाच्या अंतर्गत ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक …

रिलायन्स नौसेनेसाठी बांधणार जहाज आणखी वाचा

क्षेपणास्त्रे बनविणार ‘रिलायन्स डिफेंस लिमिटेड’ कंपनी

मॉस्को : हवेतून क्षेपणास्त्रांचा मारा ही प्रणाली विकसित करणारी रशियाची प्रमुख कंपनी ‘अलमाजआंते’ आणि भारताची ‘रिलायन्स डिफेंस लिमिटेड’ यांच्या महत्त्वपूर्ण …

क्षेपणास्त्रे बनविणार ‘रिलायन्स डिफेंस लिमिटेड’ कंपनी आणखी वाचा

अनील अंबानी भारतासाठी बनविणार पाणबुड्या

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अनिल धीरूभाई अंबानी ग्रूप आणि जर्मन थिसनक्रूप एजी यांनी संयुक्त सहकार्यातून भारतासाठी १२ पाणबुड्या बनविण्याच्या प्रकल्पाचे …

अनील अंबानी भारतासाठी बनविणार पाणबुड्या आणखी वाचा

अनिल अंबानी यांनी स्वच्छ भारतसाठी घेतला हातात झाडू

मुंबई – उद्योगपती अनिल अंबानी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभाग घेतला असून अंबानी यांनी आज पहाटे चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर स्वतः …

अनिल अंबानी यांनी स्वच्छ भारतसाठी घेतला हातात झाडू आणखी वाचा

अनिल अंबानी खरेदी करणार जेपी ग्रुपचे हायड्रोपॉवर प्रकल्प

नवी दिल्ली : जेपी ग्रुपचा पूर्ण हायड्रोपॉवर उद्योग 12000 कोटी रुपयांमध्ये अनिल अंबानी यांची रिलायन्स पॉवर खरेदी करू इच्छिते. कंपनीने …

अनिल अंबानी खरेदी करणार जेपी ग्रुपचे हायड्रोपॉवर प्रकल्प आणखी वाचा

जुलैअखेर कर्मचार्‍यांना ‘नारळ’ देणार रिलायन्स कम्युनिकेशन

कोलकाता – १५००० कर्मचारी संख्या असलेल्या अनिल धीरुभाई अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने ३७ टक्के कर्मचारी कपात करण्‍याचा निर्णय घेत जुलै …

जुलैअखेर कर्मचार्‍यांना ‘नारळ’ देणार रिलायन्स कम्युनिकेशन आणखी वाचा

अंबानी कुटुंबियांचा कलह पण पुस्तकातून चव्हाट्यावर !

मुंबई: धीरूभाई अंबानी यांच्या कुटुंबातीला वादाची माहिती पहिल्यांदाच जगासमोर येणार आहे. पण पुस्तकातून ,हे विशेष! मुकेश अंबानी आणि धीरूभाई अंबानी …

अंबानी कुटुंबियांचा कलह पण पुस्तकातून चव्हाट्यावर ! आणखी वाचा