अनलॉक 1 Archives - Majha Paper

अनलॉक 1

या महिन्याच्या 28 तारखेपासून सुरु होणार राज्यातील जिम आणि सलून; मंत्रिमंडळाची मंजूरी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या जिम आणि सलून सुरू करण्याबाबत मोठा …

या महिन्याच्या 28 तारखेपासून सुरु होणार राज्यातील जिम आणि सलून; मंत्रिमंडळाची मंजूरी आणखी वाचा

अनलॉक 1; अनलॉकमध्ये पुण्यासाठी ‘ही’ आहे नवीन नियमावली

पुणे : केंद्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात 30 जूनपर्यंत म्हणजेच आणखी एका महिन्याची वाढ केली आहे. …

अनलॉक 1; अनलॉकमध्ये पुण्यासाठी ‘ही’ आहे नवीन नियमावली आणखी वाचा

आजपासून सुरु होणार नॉन कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट

मुंबई : देशातील शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे, हॉटेल आणि रेस्टॉरंट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने बंद होती. …

आजपासून सुरु होणार नॉन कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे, मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणखी वाचा

देशभरातील कोट्यावधी विद्यार्थी आणि पालकांना पडलेल्या प्रश्नाला केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर

नवी दिल्ली – देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या २५ तारखेपासून सुरु असणाऱ्या लॉकडाउनचा एक जूनपासून पाचवा टप्पा सुरु …

देशभरातील कोट्यावधी विद्यार्थी आणि पालकांना पडलेल्या प्रश्नाला केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर आणखी वाचा

सरकारी कर्मचाऱ्यांच्या हजेरीबाबत महाराष्ट्र सरकारचा नवा आदेश

मुंबई :निवडक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कामकाज सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर आता आठवड्यातून किमान एक दिवस सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात …

सरकारी कर्मचाऱ्यांच्या हजेरीबाबत महाराष्ट्र सरकारचा नवा आदेश आणखी वाचा

आता नियम आणि अटीनुसारच होणार देवदर्शन, अशी आहे नियमावली

नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता केंद्र सरकारकडून बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात येत आहे. दरम्यान अनलॉक …

आता नियम आणि अटीनुसारच होणार देवदर्शन, अशी आहे नियमावली आणखी वाचा

अनलॉक 1 : हॉटेल, रेस्टॉरंटसाठी केंद्राची नियमावली

नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील कोरोनाचा वाढता पार्दुभाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता तब्बल …

अनलॉक 1 : हॉटेल, रेस्टॉरंटसाठी केंद्राची नियमावली आणखी वाचा

महाराष्ट्रात अनलॉकडाउन १.० ला सुरुवात; आजपासून या गोष्टी होणार सुरू

मुंबई – आजपासून महाराष्ट्रात राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार अनलॉकडाउन १.० ला सुरुवात होत असून आजपासून मागच्या दोन महिन्यांपासून …

महाराष्ट्रात अनलॉकडाउन १.० ला सुरुवात; आजपासून या गोष्टी होणार सुरू आणखी वाचा

राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्यास सरकारची परवानगी; आदेश जारी

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून शिथीलता देण्यास सुरुवात करण्यात आली असून खासगी कार्यालये …

राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्यास सरकारची परवानगी; आदेश जारी आणखी वाचा

महाराष्ट्र सलून असोसिएशनच्या दरवाढीमुळे केसासह आता खिशालाही लागणार कात्री

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील प्रत्येक घरात केस आणि दाढी वाढलेले पुरुष असे चित्र पाहायला मिळत …

महाराष्ट्र सलून असोसिएशनच्या दरवाढीमुळे केसासह आता खिशालाही लागणार कात्री आणखी वाचा

३० जूनपर्यंत बंद राहणार पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर

पंढरपूर – पंढरपुरातील विठ्ठल रूक्मिणी देवस्थान हे कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आता ३० जूनपर्यंत बंद राहणार आहे. कोरोनाचा संसर्ग राज्यात झपाट्याने …

३० जूनपर्यंत बंद राहणार पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर आणखी वाचा

मुंबईतील फक्त ‘या’ पाच स्थानकांवर मिळणार टॅक्सी सेवा

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यापासून बंद असलेली मुंबईतील टॅक्सी सेवा सुरु करण्यास आता परिवहन आयुक्तालयाकडून मंजुरी देण्यात आली …

मुंबईतील फक्त ‘या’ पाच स्थानकांवर मिळणार टॅक्सी सेवा आणखी वाचा

अनलॉक १: राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली

मुंबई: अनलॉक १ ची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी केली असून त्यानुसार आता कंटेन्मेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. त्यानुसार …

अनलॉक १: राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली आणखी वाचा

अनलॉक 1 ; राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नियमावली जाहीर

मुंबई : केंद्र सरकारने काल देशात पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन 5.0 ची घोषणा केली असून 1 जून ते 30 जूनपर्यंत या …

अनलॉक 1 ; राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नियमावली जाहीर आणखी वाचा

केंद्र सरकारवर काही प्रमुख डॉक्टरांचे टीकास्त्र; आता कम्युनिटी ट्रान्समिशन होणे अटळ

नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा उद्यापासून लागू होत आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या या पाचव्या टप्प्याचे अनलॉक …

केंद्र सरकारवर काही प्रमुख डॉक्टरांचे टीकास्त्र; आता कम्युनिटी ट्रान्समिशन होणे अटळ आणखी वाचा

‘अनलॉक 1’ कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित लॉकडाऊन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत देशातील लॉकडाऊन वाढल्याची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन 1 जूनपासून 30 जूनपर्यंत महिनाभर …

‘अनलॉक 1’ कंटेनमेंट झोनपुरता मर्यादित लॉकडाऊन आणखी वाचा