अटक Archives - Majha Paper

अटक

दुबईत अडकलेल्या सोनू निगमच्या अटकेची नेटकऱ्यांकडून मागणी

बॉलिवूड सिंगर सोनू निगम सध्या आपल्या कुटुंबासोबत लॉकडाऊनमुळे दुबईत अडकला आहे. याबाबतची माहिती स्वतः सोनू निगमने सोशल मीडियाद्वारे दिली होती. …

दुबईत अडकलेल्या सोनू निगमच्या अटकेची नेटकऱ्यांकडून मागणी आणखी वाचा

दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डीन्होला बनावट पासपोर्टसाठी अटक

फोटो सौजन्य इंडियन एक्सप्रेस ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डीन्हो आणि त्याचा भाऊ रोबर्टरे याना दक्षिण अमेरिकन देश पेरुग्वे मध्ये बनावट पासपोर्ट …

दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डीन्होला बनावट पासपोर्टसाठी अटक आणखी वाचा

 यूरोपमध्ये प्रवेश देण्यासाठी युवकाने बनवली खोटी सीमारेषा, पोलिसांनी केली अटक

रशियाच्या अधिकाऱ्यांनी फिनलँड जवळ यूरोपीय संघाची बनावट सीमा बनवल्याच्या आरोपाखाली एका युवकाला अटक केली आहे. या युवकावर आरोप आहे की, …

 यूरोपमध्ये प्रवेश देण्यासाठी युवकाने बनवली खोटी सीमारेषा, पोलिसांनी केली अटक आणखी वाचा

कस्टमर केअरला तब्बल 24000 वेळा कॉल केल्याने 71 वर्षीय वृद्धाला अटक

टोल फ्री नंबरवर कॉल करण्यासाठी पैसे लागत नाहीत. तक्रार आणि सुचनांसाठी कंपन्या अनेकदा ग्राहकांना टोल फ्री क्रमांकाची सुविधा देत असतात. …

कस्टमर केअरला तब्बल 24000 वेळा कॉल केल्याने 71 वर्षीय वृद्धाला अटक आणखी वाचा

पोलिसांनी पक्ष्याला केली अटक, सोशल मीडियावर व्हायरल

नेदरलँड पोलिसांनी जेलमध्ये बंद केलेल्या एका छोट्या पोपटाचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सने या पोपटाच्या …

पोलिसांनी पक्ष्याला केली अटक, सोशल मीडियावर व्हायरल आणखी वाचा

ज्या सीबीआय मुख्यालयाचे उद्घाटन केले तेथेच चिदंबरम यांना काढावी लागली रात्र

सीबीआयने माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात बुधवारी रात्री अटक केले. सीबीआय अधिकाऱ्यांना त्यांना सीबीआयच्या मुख्यालयात घेऊन गेले. …

ज्या सीबीआय मुख्यालयाचे उद्घाटन केले तेथेच चिदंबरम यांना काढावी लागली रात्र आणखी वाचा

चिदंबरम यांच्याआधी या दिग्गज नेत्यांना देखील झालेली आहे अटक

सीबीआयने आयएनएक्स मीडिया प्रकरणात अखेर बुधवारी रात्री माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक केली. एखाद्या मोठ्या नेत्याला अटक झालेले हे …

चिदंबरम यांच्याआधी या दिग्गज नेत्यांना देखील झालेली आहे अटक आणखी वाचा

मिठाईच्या दुकानात घुसखोरी करणारे पेंग्विन पोलिसांच्या ताब्यात

न्यूझीलंड मध्ये एका मिठाईच्या दुकानात वारंवार घुसखोरी करणाऱ्या पेंग्विनच्या जोडीला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. अर्थात काही तासात …

मिठाईच्या दुकानात घुसखोरी करणारे पेंग्विन पोलिसांच्या ताब्यात आणखी वाचा

हाफिज सैद कैदेत नाही तर पोलीस अधिकाऱ्याच्या बंगल्यात

मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंड आणि जमात उल दावाचा प्रमुख हाफिज सैद याला अटक केल्याचे पाकिस्तानचे नाटक दुसऱ्याच दिवशी उघडकीस आले असून …

हाफिज सैद कैदेत नाही तर पोलीस अधिकाऱ्याच्या बंगल्यात आणखी वाचा

बकिंगहॅम पॅलेसमध्ये अनाहूत व्यक्ती अनधिकृत रित्या दाखल होते तेव्हा!

एक बावीस वर्षीय तरुण बकिंगहॅम पॅलेसच्या कुंपणावरून चढून जाऊन राजमहालामध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केल्याची …

बकिंगहॅम पॅलेसमध्ये अनाहूत व्यक्ती अनधिकृत रित्या दाखल होते तेव्हा! आणखी वाचा

डॉन रवी पुजारीला आफ्रिकेत अटक

छोटा शकील गँग मधील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आल्याचे समजते. इंटरपोल सेन्ट्रल ब्युरोने …

डॉन रवी पुजारीला आफ्रिकेत अटक आणखी वाचा

गुजरातमध्ये 177 कोटी रुपयांचा जीएसटी गैरव्यवहार, एकाला अटक

वस्तू आणि सेवाकरामध्ये 177.64 कोटी रुपयांच्या इनपूट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी खोटे इनव्हॉईस दिल्याबद्दल गुजरातमध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, …

गुजरातमध्ये 177 कोटी रुपयांचा जीएसटी गैरव्यवहार, एकाला अटक आणखी वाचा

पहिले क्रिप्टोकरन्सी एटीएम बंद, संचालकाला अटक

बंगलोर येथे देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी एटीएम सुरु करणाऱ्या युनोकॉइन टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक हरीश बाबी यांना बंलोर पोलिसांनी अटक केली असून त्यांना …

पहिले क्रिप्टोकरन्सी एटीएम बंद, संचालकाला अटक आणखी वाचा

युरोपीय देशांमध्ये याही कारणांस्तव होऊ शकते अटक!

युरोपची भ्रमंती करण्याचा अनुभव कोणाला नकोसा असेल? निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे देश, अनेक सुंदर पर्यटनस्थळे, तेथील विविध संस्कृती, चाली रीती …

युरोपीय देशांमध्ये याही कारणांस्तव होऊ शकते अटक! आणखी वाचा

जीएसटी जमा न करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक

मुंबई – जीएसटी कायदा अमलात आल्यानंतर पहिल्यांदाच या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून मुंबईतील २ व्यापाऱ्यांना या कायद्यान्वये अटक करण्यात …

जीएसटी जमा न करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना अटक आणखी वाचा

आयफोन सेव्हन तस्कराला अटक

दिल्ली- भारतात लाँच होण्याअगोदरच अॅपलच्या आयफोनची तस्करी करून ते भारतात आणणार्‍या व्यक्तीला दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर पकडण्यात आले असून त्याच्याकडून …

आयफोन सेव्हन तस्कराला अटक आणखी वाचा

गेली ११८ वर्षे हे झाड आहे अटकेत

कोणताही गुन्हा केला तर माणसाला अटक होते हे आपण जाणतो. कधी कधी वाघाला, सिंहाला, हत्तीला दंगा केल्याबद्दल अथवा हल्ला केल्याबद्दल …

गेली ११८ वर्षे हे झाड आहे अटकेत आणखी वाचा

१८२ आयफोन्ससह ७ जणांना दिल्लीत अटक

नवी दिल्ली – आज (रविवार) सकाळी अवैध पद्धतीने आणलेल्या १८२ आयफोन्ससह सात जणांना दिल्लीतील विमानतळावर अटक करण्यात आली आहे. या …

१८२ आयफोन्ससह ७ जणांना दिल्लीत अटक आणखी वाचा