Bholaa : साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक करून यश मिळवू शकणार का अजय देवगण ? दिग्दर्शक म्हणून तो घेऊन येत आहे हा चित्रपट
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तो त्याच्या आगामी ‘भोला’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त …