दुर्गाशक्ती नागपाल यांचं निलंबन मागे
लखनऊ – कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल, यांच्यासमोर अखेर उत्तर प्रदेशचं अखिलेश सरकार झुकलं आहे. दुर्गाशक्ती यांचं निलंबन रद्द करण्याची …
लखनऊ – कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल, यांच्यासमोर अखेर उत्तर प्रदेशचं अखिलेश सरकार झुकलं आहे. दुर्गाशक्ती यांचं निलंबन रद्द करण्याची …
समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांच्यावरचे राजकीय ग्रहण सीबीआयच्या मेहरबानीने संपले आहे. १९९३ ते २००५ या कालावधीत या कुटुंबाचे उत्पन्न …
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील मुझफ्फर नगर येथे उसळलेली जातीय दंगल व त्याचवेळी दिल्लीत भाजपने नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा …
मुझ्झफरनगर दंगल, मोदींच्या नावाची घोषणा देणार काँग्रेसला संजीवनी आणखी वाचा
उत्तर प्रदेशाच्या मुजफ्ङ्गरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींनंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव पाहणी करायला गेले तेव्हा त्यांचे स्वागत परत जाण्याच्या घोषणांनी आणि काळ्या …
मुजफ्फरनगर – उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांनी काल दंगलग्रस्त मुजफ्फरनगरला भेट दिली. ही दंगल ज्या कवल गावात झालेल्या तिघांच्या …
उत्तर प्रदेशाच्या राजकारणातली समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण निरनिराळ्या समाज घटकांची मते बदलत आहेत. विशेषत: मुस्लिम समाज समाजवादी पार्टीपासून …
उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगर या जिल्हा ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून दंगल जारी आहे. ही दंगल हिंदू आणि मुस्लिम यांच्या दरम्यान होत …
लखनौ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महेंद्रकुमारसिंह यांच्यासह समाजवादी पक्षाच्या तीन आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेऊन सार्यांनाच आज आश्चर्याचा …
उत्तर प्रदेशात ८४ कोसी परिक्रमेवरून भाजपा आणि समाजवादी पार्टी यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचे दिसत आहे पण त्यावर कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंंग …
लखनौ – उत्तर प्रदेशात विश्व हिंदू परिषदेच्या राम मंदिर यात्रेवर बंदी घातल्यास त्याचे वाईट परिणाम होतील आणि अशा बंदीमुळे राम …
लखनौ – विश्व हिंदू परिषदेने चालू आठवड्याच्या शेवटी आयोजित केलेल्या अयोध्या यात्रेला राज्य सरकारने अनुमती नाकारली आहे. विश्व हिंदू परिषदेतर्ङ्गे …
लखनौ – १९९१ साली अयोध्येच्या राम मंदिराची कारसेवा करण्यासाठी आलेल्या कारसेवकांवर गोळीबार करून हिंदुत्ववादी संघटनांच्या रोषास कारणीभूत ठरलेले समाजवादी पार्टीचे …
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातल्या सनदी अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांनी सरकारने त्यांच्यावर लावलेल्या आरोपाना उत्तर दिले असून आपण निर्दोष असल्याचे …
उत्तर प्रदेशात सध्या गाजत असलेल्या दुर्गाशक्ती नागपाल निलंबन प्रकरणात सोनिया गांधी यांनी लक्ष घातले आहे. नागपाल या उपजिल्हाधिकारी आहेत आणि …
उत्तर प्रदेशात एका शासकीय अधिकारी महिलेच्या निलंबनावरून मोठे रण पेटले आहे. कारण राज्य सरकारने तिला काही कारण नसताना, काही वाळू …
मुंबई, दि.23 – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नवी मुंबईतील यूपी भवनाचं कारण देत गुरूवारी मुंबई भेट घेतली. मात्र …
लखनौ दि.२३ -उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध आंबा केंद्र – मलिहाबाद यांनी नवीन जातीच्या आंब्यासाठी निर्भया हे नांव दिले आहे. १६ डिसेंबर …
नवी दिल्ली: केंद्र सरकारने पोलिस व प्रशासकीय सुधारणांच्या संबंधात दिल्लीत आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्याच्या परिषदेला अनेक मोठ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवल्याचे …