अक्षय कुमार

सोनाक्षीचे स्वप्न केले अक्षयने पूर्ण

गेल्या काही दिवसापासून सोनक्षी सिन्हा व अक्षयची जोडी पडद्यावर चांगलीच जमली आहे. त्यामुळेच सोनाक्षी आता अक्षयकुमारच्या होम प्रोडक्शनच्या ‘ओएमजीः ओह …

सोनाक्षीचे स्वप्न केले अक्षयने पूर्ण आणखी वाचा

बिझी सोनाक्षी

काही दिवसापूर्वीच अक्षय कुमार सोबतचा ‘रावडी राठोड’ हा चित्रपट हिट झाल्यापासून दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचे शेड्यूल खूप बिझी झाले आहे. …

बिझी सोनाक्षी आणखी वाचा

विलासरावांना बॉलीवूडची श्रद्धांजली

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनाबद्दल बॉलीवूडने श्रद्धांजली वाहिली आहे.विलासरावांना राजकारणाप्रमाणेच कलाक्षेत्रात ही रस होता आणि त्यांचे अनेक कलाकारांशी …

विलासरावांना बॉलीवूडची श्रद्धांजली आणखी वाचा

अक्षय कुमार करणार सेन्चुरी

बॉलीवूडचा रावडी अक्षय कुमार लवकरच त्याच्या चित्रपटाची सेन्चुरी करणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी रिलीज होत असलेला ‘जोकर’ हा अक्षयचा शंभरावा …

अक्षय कुमार करणार सेन्चुरी आणखी वाचा

दहीहंडीमध्ये सहभागी होणार बॉलीवूड

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहत दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. हा दहीहंडीचा माहोल कॅश करण्यासाठी काही मोठ्या मंडळांनी …

दहीहंडीमध्ये सहभागी होणार बॉलीवूड आणखी वाचा

महाराष्ट्रात दहीहंडी उत्साहात

‘ बोल बजरंग बली की जय ‘ च्या जयघोषात थरांवर रचले जात असलेले थर … रिम ​ झिम बरसणाऱ्या पावसात …

महाराष्ट्रात दहीहंडी उत्साहात आणखी वाचा

शाहरुख स्टार नाही – गोविंदा

९० च्या दशकात अक्टिंगच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार अशी ओळख निर्माण करणाऱ्या गोविंदाच्या मते शाहरुख खान हा स्टार कलाकार नाही. सद्यस्थितीत …

शाहरुख स्टार नाही – गोविंदा आणखी वाचा

दारासिंह यांच्या स्मृती जागणार रुपेरी पडद्यावर

मेरठ: लोखंडाचे मनगट आणि लोण्यासारखे मन असलेले आदरणीय मल्ल, चित्रपट अभिनेता आणि राज्यसभेचे खासदार म्हणून परिचित असलेले दारासिंह यांच्या स्मृती …

दारासिंह यांच्या स्मृती जागणार रुपेरी पडद्यावर आणखी वाचा

राजेश खन्नांच्या संपत्तीतून डिंपल बेदखल

मुंबई: बॉलीवूड मधील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर आशीर्वाद बंगल्याच्या मालकीवरून सुरू झालेल्या वादावर पडदा पडला असला तरी ‘काकां’च्या …

राजेश खन्नांच्या संपत्तीतून डिंपल बेदखल आणखी वाचा

बॉलिवूड चित्रपटनिर्मात्यांनी घेतला मोकळा श्वास

मुंबई दि.२५- चित्रपट शूटिंगच्या दरम्यान नट अथवा नट्यांसोबत येणारा त्यांचा पर्सनल स्टाफ हा चित्रपट निर्मात्यांच्या डोके दुखीचा तसेच मोठ्या खर्चाचाही …

बॉलिवूड चित्रपटनिर्मात्यांनी घेतला मोकळा श्वास आणखी वाचा

सुपरस्टार राजेश खन्ना यांना अखेरचा निरोप

मुंबई: बॉलीवूड मधील पहिले सुपरस्टार म्हणून रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजविलेले ‘काका’ राजेश खांना यांच्या पार्थिवावर आज पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार …

सुपरस्टार राजेश खन्ना यांना अखेरचा निरोप आणखी वाचा

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना काळाच्या पडद्याआड

मुंबई दि.१८- सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने गारूड केलेले आणि पहिले सुपरस्टार ठरलेले अभिनेते राजेश खन्ना यांचे आज त्यांच्या …

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना काळाच्या पडद्याआड आणखी वाचा

`खतरों के खिलाडी’मध्ये `बाजीराव सिंघम’

खिलाडी अक्षय कुमार `खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये दिसणार नाही, अशी चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरू होती. यावर …

`खतरों के खिलाडी’मध्ये `बाजीराव सिंघम’ आणखी वाचा

सोनाक्षी घेतेय डान्ससाठी मेहनत

प्रभूदेवासारखा कोरीयोग्राफर डान्स शिकवत असल्याने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला सध्या खूप मेहनत घ्यावी लागत आहे. काही दिवसांपासून सर्वच डान्स स्टेप प्रभू …

सोनाक्षी घेतेय डान्ससाठी मेहनत आणखी वाचा

सलमान सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय दिग्गज

बॉलीवुडचा ’दबंग’ स्टार सलमान खान हिंदी चित्रपट जगातील महानायक अमिताभ बच्चन, `किंग खान’ शाहरूख, दक्षिण भारतीय चित्रपटातील सुपर स्टार कमल …

सलमान सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय दिग्गज आणखी वाचा

अक्षयचे नशीब पुन्हा एकदा जोरावर

चित्रपटसृष्टीत सलग एक डझन पेक्षाही अधिक फ्लॉप चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्याची इमेज काहीशी खराब झाली होती. पण गेल्या काही दिवसात …

अक्षयचे नशीब पुन्हा एकदा जोरावर आणखी वाचा