व्हिडिओ

पहिल्या महायुद्धावर आधारित ‘1917’चा ट्रेलर रिलीज

आता ‘1917’ हा पहिल्या महायुध्दावर आधारित चित्रपट घेऊन ऑस्कर विजेता दिग्दर्शक सॅम मेंडेस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाला भारतात …

पहिल्या महायुद्धावर आधारित ‘1917’चा ट्रेलर रिलीज आणखी वाचा

‘Blender’s Pride’ मुळे ट्रोल होत आहे प्रियंका चोप्रा

पती निक जोनाससोबत काही दिवसापूर्वी बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. पण त्यावेळी तिने केलेल्या …

‘Blender’s Pride’ मुळे ट्रोल होत आहे प्रियंका चोप्रा आणखी वाचा

हे आहेत टीक-टॉकचे टॉप टेन व्हिडीओ

टीक-टॉकवरील व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत असतात. या व्हिडीओ फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअपवर देखील शेअर केल्या जातात. भारतात देखील लहान …

हे आहेत टीक-टॉकचे टॉप टेन व्हिडीओ आणखी वाचा

या पठ्ठ्याला जुना फ्रिज दरीत फेकने पडले महागात

एका व्यक्तीला आपला जुना फ्रिज कड्यावरून खाली फेकणे एवढे महागात पडले आहे की, तेवढ्या पैशात त्याने नवीन फ्रिज घेतला असता. …

या पठ्ठ्याला जुना फ्रिज दरीत फेकने पडले महागात आणखी वाचा

व्हिडीओ : चक्क चिंपाझी घालत आहे कुत्र्याला आंघोळ

सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे बघून लोक हैराण होऊन जातात. एक असाच आश्चर्यचकित करणारा चिंपाझी …

व्हिडीओ : चक्क चिंपाझी घालत आहे कुत्र्याला आंघोळ आणखी वाचा

या 330 फुट उंच धबधब्यावर सहज चढतात लोक

जर तुम्ही थायलंडला जाण्याचा विचार करत असाल, तर थायलंडमधील हे एक ठिकाण तुमच्या यादीत नक्कीच असायला हवे. द बुवा टाँग …

या 330 फुट उंच धबधब्यावर सहज चढतात लोक आणखी वाचा

‘जबरिया जोडी’मधील भावनिक गाणे तुमच्या भेटीला

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची ‘जबरिया जोडी’ येणार आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित …

‘जबरिया जोडी’मधील भावनिक गाणे तुमच्या भेटीला आणखी वाचा

पायलटने भर रस्त्यात विमान उतरवल्याने घाबरून पळाली लोक

अमेरिकेची राजधाना वॉशिंग्टनमध्ये असे काही घडले की, त्याने सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत. एका पायलटने आपल्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग थेट …

पायलटने भर रस्त्यात विमान उतरवल्याने घाबरून पळाली लोक आणखी वाचा

तुम्ही ऐकले आहे का सौ. फडणवीसांच्या आवाजातील ‘तेरी बन जाऊंगी’ गाणे ?

जशी राजकीय वर्तुळात महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा रंगत असते, तशीच संगीत क्षेत्रात त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची …

तुम्ही ऐकले आहे का सौ. फडणवीसांच्या आवाजातील ‘तेरी बन जाऊंगी’ गाणे ? आणखी वाचा

या बकरी ईदला ‘हा’ क्रिकेटपटू देणार बैलाची कुर्बानी

विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो यावेळच्या बकरी ईदनिमित्त बैलाचा बळी देणार आहे. …

या बकरी ईदला ‘हा’ क्रिकेटपटू देणार बैलाची कुर्बानी आणखी वाचा

अवघ्या 7 दिवसात तयार झाला जगातील सर्वात छोटा लॅपटॉप

तुम्ही जगातील सर्वात छोटा लॅपटॉप बघितला आहे का ? नाही ना. जगातील सर्वात छोटा लॅपटॉप बनवण्यासाठी केवळ सात दिवसे लागले …

अवघ्या 7 दिवसात तयार झाला जगातील सर्वात छोटा लॅपटॉप आणखी वाचा

…आणि मुरली विजय मैदानातच नाचू लागला

भारतीय क्रिकेटपटू मुरली विजय सध्या टी-20 प्रकारात चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. सध्या तो तामिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये रूबी ट्रिकी वॉरियर्सकडून खेळत आहे. …

…आणि मुरली विजय मैदानातच नाचू लागला आणखी वाचा

अखेर तुमच्या भेटीला आलेच ‘छिछोरे’

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांची मुख्य भूमिका असलेला ‘छिछोरे’ हा चित्रपट येणार आहे. तत्पूर्वी या …

अखेर तुमच्या भेटीला आलेच ‘छिछोरे’ आणखी वाचा

जेव्हा रणवीरच्या गाण्यावर थिरकतात डोनाल्ड ट्रम्प

सध्या सोशल मीडियावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक मीम व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. व्हाईट हाऊसचे सोशल मीडिया मुख्य …

जेव्हा रणवीरच्या गाण्यावर थिरकतात डोनाल्ड ट्रम्प आणखी वाचा

असे आहे अभिनेत्री आलिया भट्टचे ‘मॉर्निंग रुटीन’

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘सडक-२’ च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असली, तरी तिने आपल्या चाहत्यांशी बातचीत करण्यासाठी आवर्जून वेळ देत आपल्या दिवसाची …

असे आहे अभिनेत्री आलिया भट्टचे ‘मॉर्निंग रुटीन’ आणखी वाचा

सोशल मीडियावर का केले जात आहे विद्या बालनचे अभिनंदन ?

सध्या आपल्या आगामी मिशन मंगल आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बॉलीवूडची डर्टी गर्ल विद्या बालन व्यस्त असतानाच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर …

सोशल मीडियावर का केले जात आहे विद्या बालनचे अभिनंदन ? आणखी वाचा

अखेर रिलीज झाले ‘साहो’चे ‘इन्नी सोनी’ गाणे

‘बाहुबली’ स्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या आगामी ‘साहो’ चित्रपटातील दुसरे गाणे ‘ईन्नी सोनी’ नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. ‘साहो’चे …

अखेर रिलीज झाले ‘साहो’चे ‘इन्नी सोनी’ गाणे आणखी वाचा

‘मिशन मंगल’चा मराठी प्रोमोवर रितेशचे भन्नाट ट्विट

कॉमेडी, रोमँटीक, अॅक्शन आणि गंभीर सामाजिक विषय अशा विविध प्रकारचे आशय असलेल्या चित्रपटांतून बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला …

‘मिशन मंगल’चा मराठी प्रोमोवर रितेशचे भन्नाट ट्विट आणखी वाचा