लेख

महासत्तेशी जवळीक

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी सत्तेवर आल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण देशांचे धडाधड दौरे काढून जगातल्या काही देशांशी व्यापारी संबंध वाढवण्याचा प्रयत्न सुरू …

महासत्तेशी जवळीक आणखी वाचा

सेक्युलॅरिझमचा तुळजापुरात बळी

काल अष्टमी होती, नवरात्रातल्या अष्टमीला तुळजापूरच्या तुळजाभवानी समोर बोकड बळी दिला जातो. तुळजाभवानी देवस्थान तर्फे रिवाजानुसार हा बळी दिला गेलाच …

सेक्युलॅरिझमचा तुळजापुरात बळी आणखी वाचा

सोलापुरात कॉंग्रेस-राष्ट्रवादी बंडखोरीने जर्जर

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस हा सर्वाधिक प्रभावशाली पक्ष आहे. त्या खालोखाल शिवसेना बळ राखून आहे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार …

सोलापुरात कॉंग्रेस-राष्ट्रवादी बंडखोरीने जर्जर आणखी वाचा

फार अवघड आहे

शिवसेनेने रागाच्या भरात आणि कथित सल्लागारांच्या कान फुंकण्याने युती मोडली असल्याचे जाहीर केले असले तरी सर्व पातळ्यांवर ती मोडीत काढणे …

फार अवघड आहे आणखी वाचा

गांधी, मोदी आणि गीता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्या सुरू असलेल्या त्यांच्या अमेरिकेच्या दौर्‍यात भारतीय संस्कृतीचे भान ठेवले आहे. त्यांचा हा दौरा नवरात्रात झाल्यामुळे …

गांधी, मोदी आणि गीता आणखी वाचा

युती मोडण्याचा परिणाम जाणवणार

शिवसेनेने १९९० च्या दशकात मुंबई-पुण्याच्या बाहेर जिथे पहिल्यांदा आपला प्रभाव दाखवला ते ठिकाण म्हणजे औरंगाबाद. औरंगाबादची महानगरपालिका जिंकून शिवसेनेने मराठवाड्यात …

युती मोडण्याचा परिणाम जाणवणार आणखी वाचा

राज ठाकरे यांचा हितोपदेश

मनसे नेते राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडताना शिवसेनेलाच लक्ष्य केले. त्यांच्या राजकीय वाटचालीचा हा अपरिहार्य परिणाम आहे. ते …

राज ठाकरे यांचा हितोपदेश आणखी वाचा

लोभी नेत्यांना धडा

विधानसभेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रात लोकशाहीची कशी कुचेष्टा केली जाते याचे प्रात्यक्षिकच बघायला मिळाले. या लोभी लोकांना …

लोभी नेत्यांना धडा आणखी वाचा

मतप्रवाह काय आहेत ?

विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वहात आहेत. उमेदवार आणि त्यांचे पक्ष यांचा इतका गोंधळ झाला आहे की, सामान्य माणसाला आपल्या मतदारसंघात नेमके …

मतप्रवाह काय आहेत ? आणखी वाचा

उद्धव ठाकरे यांचे नैराश्य

भारतीय जनता पार्टीने शिवसेनेशी असलेली युती मोडली तेव्हा उद्धव ठाकरे यांना वाईट वाटले. ही युती अशीच सुरू राहील असे त्यांना …

उद्धव ठाकरे यांचे नैराश्य आणखी वाचा

अहंकाराचा खेळ रंगला

भाजपा आणि शिवसेनेची युती ही देशातली सर्वाधिक टिकलेली युती आहे असे वारंवार सांगितले जात होते आणि ही गोष्ट खरीही होती …

अहंकाराचा खेळ रंगला आणखी वाचा

अस्सल आणि नक्कल

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेचा प्रारंभ करताच उद्योग विश्‍वामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, पण कॉंग्रेसमध्ये मात्र …

अस्सल आणि नक्कल आणखी वाचा

थोरला भाऊ आला अडचणीत

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात काडीमोड झाल्यामुळे आणि हे दोन्ही पक्ष आता स्वतंत्रपणे लढणार असल्यामुळे त्या दोघांनाही आपली खरी …

थोरला भाऊ आला अडचणीत आणखी वाचा

का सोडतात लोक घरे ?

आपल्या देशातले सगळेच पोलीस काही प्रामाणिक नसतात. त्यातले फार कमी पोलीस अधिकारी आपल्या हातात असलेल्या अधिकारांचा वापर करून समाजात चांगले …

का सोडतात लोक घरे ? आणखी वाचा

परभणी जिल्ह्यात कॉंग्रेसविरोधी वातावरण

१९९५ सालपासून परभणी हा कॉंग्रेसविरोधी जिल्हा म्हणून ओळखला गेला आहे. तिथून सातत्याने शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत. आता जिल्ह्याचे विभाजन …

परभणी जिल्ह्यात कॉंग्रेसविरोधी वातावरण आणखी वाचा

तेजस्वी पर्व

भारताचे मंगलयान मंगळाच्या कक्षेत जाऊन स्थापित झाले आहे. भारतात किती अव्वल दर्जाचे शास्त्रज्ञ आहेत याचा हा सज्जड पुरावा आहे. आगामी …

तेजस्वी पर्व आणखी वाचा

सिंधुदुर्गकडे राज्याचे लक्ष

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दक्षिणेतले दोन जिल्हे प्रत्यक्षात दोन असले तरी १९८२ साली एकच होते. रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून …

सिंधुदुर्गकडे राज्याचे लक्ष आणखी वाचा

आता आघाडीच्या वाटपाचा घोळ

आता महाराष्ट्रातली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे कारण या दोघांत जागा वाटपाचा वाद रंगायला लागला …

आता आघाडीच्या वाटपाचा घोळ आणखी वाचा