कृषी

जैविक पीक संरक्षणाची सोपी रीत (भाग-१)

आंध्र प्रदेशात कापूस उत्पादक शेेतकर्‍यांत आत्महत्येचे प्रमाण खूप होते. त्यातल्या काही शेतकर्‍यांनी या समस्येचा विचार केला. आता आपल्याला या संकटातून …

जैविक पीक संरक्षणाची सोपी रीत (भाग-१) आणखी वाचा

कंपोस्ट खत कंपोस्ट खत कसा करावा – २

कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आपल्याकडे असलेला कचरा साचवून ठेवला पाहिजे. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खड्डा खोदावा लागतो, असे सांगितले जाते. …

कंपोस्ट खत कंपोस्ट खत कसा करावा – २ आणखी वाचा

सेंद्रीय खत कसा तयार करावा – १

कंपोस्ट म्हणजे सेंद्रीय खत. कंपोस्ट हा इंग्रजी शब्द आहे, त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडतात. कंपोस्ट आणि सेंद्रीय हे वेगवेगळे खत आहेत …

सेंद्रीय खत कसा तयार करावा – १ आणखी वाचा

हिरवे खत : ग्लिरिसीडिया

रासायनिक खतांचे दुष्परिणाम आता सर्वांच्याच लक्षात यायला लागले आहेत आणि त्यांच्या ऐवजी सेंद्रीय खतांचा वापर केला पाहिजे अशी जागृतीही निर्माण …

हिरवे खत : ग्लिरिसीडिया आणखी वाचा

रासायनिक खतांचे घातक परिणाम

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, ङ्गळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या …

रासायनिक खतांचे घातक परिणाम आणखी वाचा

सेंद्रीय शेती हीच आधुनिक शेती

शेतांमध्ये रासायनिक खतांचा भरपूर वापर केल्याचे दुसरेही अनेक दुष्परिणाम सध्या जाणवायला लागले आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रीय खतांचा आणि …

सेंद्रीय शेती हीच आधुनिक शेती आणखी वाचा

आपल्या मित्राला विसरू नका

सेंद्रीय शेती करताना आपल्याला मदत करणार्‍या प्राणी, कृमी आणि कीटकांत सर्वात महत्त्वाचे दोन जीव आहेत. एक आहे गाय आणि दुसरे …

आपल्या मित्राला विसरू नका आणखी वाचा

उत्पादक खर्चात कपात शक्य

आपल्या शेती व्यवसायात आज पिकांचा उत्पादन खर्च ही मोठी डोकेदुखी झालेली आहे. हे उत्पादन खर्च जेवढे कमी होतील तेवढी आपली …

उत्पादक खर्चात कपात शक्य आणखी वाचा

निसर्गाचे चक्र ध्यानात घ्या

शेती हा व्यवसाय निसर्गावर आधारलेला व्यवसाय आहे. तेव्हा या निसर्गाचे व्यवहार अभ्यासल्याशिवाय आपल्याला हा व्यवसाय नीट करता येणार नाही. केवळ …

निसर्गाचे चक्र ध्यानात घ्या आणखी वाचा

सेंद्रीय शेती समजून घेऊ या

नुकतेच एका माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीशी गप्पा मारत होतो. सध्या माहिती तंत्रज्ञानाची ङ्गार चलती आहे. परंतु या तज्ञाच्या मते …

सेंद्रीय शेती समजून घेऊ या आणखी वाचा

महिलांचे बीज स्वावलंबन अभियान

आपल्या देशातील गरीब आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांचे शोषण करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यातली एक पद्धत म्हणजे त्याला बियांच्या बाबतीत परावलंबी …

महिलांचे बीज स्वावलंबन अभियान आणखी वाचा

बीज बँकेची कार्यपद्धती

महिलांना आपल्या जवळ बी नसल्यामुळे परावलंबी रहावे लागते आणि पर्यायाने त्या गरीब राहतात हे लक्षात आल्यावर डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी या …

बीज बँकेची कार्यपद्धती आणखी वाचा

बिज संशोधन करणारे शेतकरी

भारतामध्ये अनेक अशिक्षित शेतकरी सुद्धा भल्या भल्या लोकांना चकित करील अशी संशोधने आपल्या शेतात करत असतात. महाराष्ट्रात सुद्धा असे शेतकरी …

बिज संशोधन करणारे शेतकरी आणखी वाचा

वॉटर बँकेचे प्रणेते अरुण देशपांडे

भारतामध्ये तांत्रिक प्रगती व्हावी यासाठी आय.आय.टी. सारख्या मोठ्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षेत ९०, ९५ टक्के मार्क मिळविणारे …

वॉटर बँकेचे प्रणेते अरुण देशपांडे आणखी वाचा

भाज्या, कांदा स्वस्त करता येईल

कांदा महाग झाल्याची चर्चा सुरू झाली की मला काही जुन्या गोष्टी आठवतात. १९८० साली शरद जोेशी यांनी नाशिकजवळ कांद्याच्या भावाच्या …

भाज्या, कांदा स्वस्त करता येईल आणखी वाचा

जागृती निर्माण करणारे कृषि तज्ञ

गेल्या पंचवीस वर्षांमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर अडचणीत येत गेला. त्याची कारणे शोधण्याचे खूप प्रयत्न झाले. शेतकर्‍यांना उत्पादन खर्च परवडत …

जागृती निर्माण करणारे कृषि तज्ञ आणखी वाचा