करिअर

आयबीपीएसमध्ये नोकरीची संधी, प्रतिमाह 2.3 लाख पर्यंतचा पगार

इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन (आयबीपीएस) मध्ये अनेक पदांसाठी भरती केली जात आहे. प्रोफेसरपासून ते एनालिस्टपर्यंत अशा वेगवेळ्या पदांसाठी ही …

आयबीपीएसमध्ये नोकरीची संधी, प्रतिमाह 2.3 लाख पर्यंतचा पगार आणखी वाचा

उद्योग हे सुद्धा करिअर आहे

दहावी किंवा बारावीचे निकाल लागले की, गुणवत्ता याद्या प्रसिद्ध व्हायला लागतात आणि गुणवान विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी पत्रकारांची घाई सुरू होते. …

उद्योग हे सुद्धा करिअर आहे आणखी वाचा

कोरोना इफेक्ट : 377 टक्क्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी सर्चमध्ये वाढ

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी घरून काम करत आहेत. आयटी, टेक्नोलॉजी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ घरून काम करण्यास …

कोरोना इफेक्ट : 377 टक्क्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी सर्चमध्ये वाढ आणखी वाचा

लॉकडाऊनमध्ये अ‍ॅमेझॉन देणार 50 हजार जणांना नोकरी

अ‍ॅमेझॉन इंडियाने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांची गरज पुर्ण करण्यासाठी 50 हजार तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. ही भरती अ‍ॅमेझॉनच्या …

लॉकडाऊनमध्ये अ‍ॅमेझॉन देणार 50 हजार जणांना नोकरी आणखी वाचा

नोकरी भरती : एनएचएआयमध्ये डेप्युटी मॅनेजर होण्याची संधी, विना परीक्षा मिळणार नोकरी

युवकांसाठी केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत येणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये (एनएचएआय) डेप्युटी मॅनेजर पदासाठी …

नोकरी भरती : एनएचएआयमध्ये डेप्युटी मॅनेजर होण्याची संधी, विना परीक्षा मिळणार नोकरी आणखी वाचा

केंद्र सरकारच्या या विभागांमध्ये जागा भरती, जाणून घ्या

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्डाद्वारे 40 …

केंद्र सरकारच्या या विभागांमध्ये जागा भरती, जाणून घ्या आणखी वाचा

इंडियन ऑइलमध्ये दहावी ते पदवीधरांपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी

इंडियन ऑइलच्या मार्केटिंग डिव्हिजनने टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 404 पदांसाठी भरती होणार असून, यात …

इंडियन ऑइलमध्ये दहावी ते पदवीधरांपर्यंत नोकरीची सुवर्णसंधी आणखी वाचा

कोरोना : आर्थिक कमाईसाठी घरून करा हे काम

भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत आहे. या व्हायरसच्या प्रभावामुळे सरकारने शाळा आणि कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला असून, कंपन्यांनी …

कोरोना : आर्थिक कमाईसाठी घरून करा हे काम आणखी वाचा

रेल्वे सुरक्षा दलातील भरती संदर्भातील खोटी जाहिरात व्हायरल

भारतीय रेल्वेच्या सुरक्षा दलात कॉन्सटेबल पदासाठी 19,952 पदांच्या भरतीसाठीची जाहिरात सध्या व्हायरल होत आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी याची तयारी करत …

रेल्वे सुरक्षा दलातील भरती संदर्भातील खोटी जाहिरात व्हायरल आणखी वाचा

एलआयसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पगार 30 हजाराच्या पुढे

एलआयसीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. एलआयसीमध्ये असिस्टेंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह पदासाठी 168 जागा आणि असिस्टेंट इंजिनिअर पदासाठी 50 जागा भरल्या जाणार …

एलआयसीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पगार 30 हजाराच्या पुढे आणखी वाचा

‘रॉ’चे गुप्तचर कसे बनाल ? जाणून घ्या संपुर्ण माहिती

जर तुम्हाला देशासाठी काहीतरी करायचे असेल, देशसेवा करायची असेल तर तुम्ही भारतीय सुरक्षा एजेंसी रॉमध्ये करिअर करू शकता. प्रसिध्दी मिळवण्यासाठी …

‘रॉ’चे गुप्तचर कसे बनाल ? जाणून घ्या संपुर्ण माहिती आणखी वाचा

विविध ठिकाणी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. एलेआयसीपासून ते सी डॅकपर्यंत अनेक जागांसाठी भरती करण्यात येत आहे. …

विविध ठिकाणी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आणखी वाचा

नोकरीची सुवर्णसंधी, इंडियन ऑइलमध्ये शेकडो जागांसाठी भरती

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी इंडियन ऑइलमध्ये काम चांगली संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 500 जागांसाठी भरती करण्यात …

नोकरीची सुवर्णसंधी, इंडियन ऑइलमध्ये शेकडो जागांसाठी भरती आणखी वाचा

पदवीधरांसाठी दिल्ली उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दिल्लीमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दिल्ली उच्च न्यायालयात 132 जागांसाठी ‘ज्यूनिअर ज्यूडिशियल असिस्टंट’ पदासाठी भरती होत …

पदवीधरांसाठी दिल्ली उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी आणखी वाचा

विविध ठिकाणी 10वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी

10वी पास असणाऱ्यांसाठी विविध ठिकाणी नोकरीची संधी आहे. हिंदूस्तान कॉपर लिमिटेड, रेल्वे व्हिल फॅक्ट्री, एसबीआयमध्ये अनेक पदांसाठी भरती आहे. याविषयी …

विविध ठिकाणी 10वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आणखी वाचा

उच्च न्यायालयात नोकरी करण्याची Post Graduate उमेदवारांना संधी

मुंबई : उच्च न्यायालयात उच्च न्यायालयात ट्रान्सलेटर जागांसाठी भरती करण्यात येणार असून नुकतीच या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. …

उच्च न्यायालयात नोकरी करण्याची Post Graduate उमेदवारांना संधी आणखी वाचा

कायदा पदवीधरांसाठी सैन्यात नोकरीची संधी

भारतीय सैन्याने जज एडवोकेट जनरल (जेएजी) शाखेसाठी कायदा पदवीधरांकडून नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. सैन्याने अविवाहित कायदा पदवीधरांकडून शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या …

कायदा पदवीधरांसाठी सैन्यात नोकरीची संधी आणखी वाचा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 24 जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 24 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांमध्ये प्रिंसिपल लायब्रेरी आणि इन्फॉर्मेशन ऑफिसर, सीनियर डिव्हिजन मेडिकल ऑफिसर (इंडो …

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 24 जागांसाठी भरती आणखी वाचा