आरोग्य

पावसाळ्यामध्ये आहारातून हे अन्नपदार्थ करा वर्ज्य, सांगतो आयुर्वेद

भारतामध्ये ऋतुमानानुसार आहाराची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. म्हणूनच ठराविक ऋतुंमध्ये काही अन्नपदार्थ आहारामध्ये समाविष्ट केले जात असतात, तर …

पावसाळ्यामध्ये आहारातून हे अन्नपदार्थ करा वर्ज्य, सांगतो आयुर्वेद आणखी वाचा

आयआयटी खडगपूरमधील विद्यार्थ्यांनी तयार केले जखमांवर गुणकारी ‘हायड्रोजेल’

दिवसभराच्या धावपळीमध्ये, खेळताना, गाडी चालविताना, भाजी चिरताना, काही कापताना आणि इतरही कामे उरकत असताना हाता-पायांवर आलेले लहान सहान ओरखडे, चिरा, …

आयआयटी खडगपूरमधील विद्यार्थ्यांनी तयार केले जखमांवर गुणकारी ‘हायड्रोजेल’ आणखी वाचा

गुजराथच्या महुआ गावात सुरु होतेय पहिले हेल्थ एटीएम

ग्रामीण भागात चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी देशात प्रथमच हेल्थ एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील …

गुजराथच्या महुआ गावात सुरु होतेय पहिले हेल्थ एटीएम आणखी वाचा

कॅन्सरवर शास्त्रज्ञांना सापडला आशेचा किरण

न्यूयॉर्क : देव न करो पण आपल्यापैकी जर कोणाला कॅन्सरसारखा भयंकर रोग असल्याचे निदान झाल्यास आपल्यासह आपल्या कुटुंबियांच्या देखील काळजाचा …

कॅन्सरवर शास्त्रज्ञांना सापडला आशेचा किरण आणखी वाचा

बाजारात आल्या पोटातील गॅसला सुगंधित करणाऱ्या फर्ट गोळ्या

आपल्यापैकी बहुतेक जणांना कधी ना कधी गॅसची समस्या होतेच. तर बद्धकोष्ठचा कायमच काहीजणांना त्रास असतो, अशावेळी जेव्हा तुम्ही गॅस सोडता …

बाजारात आल्या पोटातील गॅसला सुगंधित करणाऱ्या फर्ट गोळ्या आणखी वाचा

पावसाळ्यात शक्यतो मच्छी खाणे टाळा

जे लोक आवडीने मासे खातात त्यांना जर तुम्ही सांगितले की मासे खाणे टाळा, तर त्यांना ते शक्य होत नाही. पण …

पावसाळ्यात शक्यतो मच्छी खाणे टाळा आणखी वाचा

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे डोक्याच्या मागच्या बाजुला येत आहे शिंग

ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट विश्वविद्यालयामध्ये झालेल्या एका संशोधनात दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोबाइल आणि टॅबलेट्सच्या अतिवापरामुळे आपल्या शरीराची संरचना बदलत असल्याची बाब …

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे डोक्याच्या मागच्या बाजुला येत आहे शिंग आणखी वाचा

हे उपाय अवलंबून घालवा तोंडाला येणारी दुर्गंधी

आपल्यापैकी अनेकांची तोंडातून दुर्गंधी येणे ही समस्या असते. या मागे मुख्य कारण वेळी-अवेळी खाणे आणि त्यानंतर चूळ न भरणे यांसारखी …

हे उपाय अवलंबून घालवा तोंडाला येणारी दुर्गंधी आणखी वाचा

नव्याने योगसाधना सुरु करण्यापूर्वी घ्या या गोष्टींची काळजी

दरवर्षी एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो. वैश्विक स्वास्थ्य, सद्भाव आणि शांतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे हे …

नव्याने योगसाधना सुरु करण्यापूर्वी घ्या या गोष्टींची काळजी आणखी वाचा

जपानी लोकांच्या सडपातळपणाचे आणि चिरतारुण्याचे हे आहे रहस्य

जपान देशातील लोक, विशेषतः महिला, सुंदर, सडपातळ देहयष्टीचे आणि चिरतरुण समजले जातात. जपानी लोकांची आयुर्मर्यादाही जगातील इतर देशांतील लोकांच्या आयुर्मर्यादेच्या …

जपानी लोकांच्या सडपातळपणाचे आणि चिरतारुण्याचे हे आहे रहस्य आणखी वाचा

कंबरदुखी आणि गुडघेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी दररोज करा धनुरासन

आपल्या शरीरातील कंबरेचा भाग हा शरीराचा अतिशय महत्वाचा भाग असून, या भागाची योग्य काळजी घेतली जाणे अतिशय आवश्यक आहे. कंबर …

कंबरदुखी आणि गुडघेदुखीपासून आराम मिळविण्यासाठी दररोज करा धनुरासन आणखी वाचा

‘हेल्थ इन्श्युरन्स’ खरेदी करताना…

एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत उद्भवणारे गंभीर विकार, तर कधी अचानक उद्भवलेल्या व्याधीमुळे कराव्या लागणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, व त्यानंतरच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये करावे …

‘हेल्थ इन्श्युरन्स’ खरेदी करताना… आणखी वाचा

आला पावसाळा तब्येत सांभाळा

पाऊस अद्याप पुर्णतः कार्यरत झालेला नाही. पण याच पावसाळ्याच्या दरम्यान आला पावसाळा तब्येत सांभाळा, असे म्हटले जाते. आम्ही देखील तुम्हाला …

आला पावसाळा तब्येत सांभाळा आणखी वाचा

साखर किंवा गूळ – आपण काय निवडावे?

गोड पदार्थ म्हटला, की त्यासाठी साखरेचा वापर हा ओघाने आलाच. पण पुष्कळ पारंपारिक पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापरही आपल्याकडे केला जात …

साखर किंवा गूळ – आपण काय निवडावे? आणखी वाचा

असे होते एके काळी लोकप्रिय असलेले ‘व्हिक्टोरियन टेपवर्म डाएट’

सडपातळ राहण्यासाठी, वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी आहारनियम किंवा डायटची नित्य नवी रूपे आपण पाहत असतो, त्यांच्याबद्दल वाचत, किंवा ऐकत ही असतो. …

असे होते एके काळी लोकप्रिय असलेले ‘व्हिक्टोरियन टेपवर्म डाएट’ आणखी वाचा

घरामध्ये प्रदूषणाचे परिणाम टाळण्यासाठी लावा ही झाडे

प्रदूषणाची समस्या आजकाल जवळजवळ प्रत्येक लहान मोठ्या शहरांमध्ये, गावांमध्ये भेडसावू लागली आहे. या प्रदूषणामुळे अनेक तऱ्हेचे विकार, आणि संक्रमणे, अॅलर्जी, …

घरामध्ये प्रदूषणाचे परिणाम टाळण्यासाठी लावा ही झाडे आणखी वाचा

लघवीतून रक्त पडत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला आवश्यक

लघवीतून रक्त पडणे ही समस्या पुरुषांच्या बाबतीत काहीशी सामान्य समस्या असली, तरी त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय उपचारांची आवश्यकता …

लघवीतून रक्त पडत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला आवश्यक आणखी वाचा

या लोकांनी करू नये रक्तदान

जगभरात नुकताच रक्तदाता दिवस साजरा केला गेला आहे. रक्तदान हे पुण्यकर्म मानले गेले आहे कारण त्यामुळे एखादा जीव वाचू शकतो. …

या लोकांनी करू नये रक्तदान आणखी वाचा