मुंबई

कसाबचा हिसाब पुरा ,फाशीवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली दि२९ – मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत अतिरेकी मोहम्मद अजमल अमीर कसाब याची फाशी सर्वोच्च न्यायालयाने …

कसाबचा हिसाब पुरा ,फाशीवर शिक्कामोर्तब आणखी वाचा

कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर?

मुंबई दि.२८ – मुंबई महानगरपालिकेला अद्याप हवाई वाहतुकीचे नियमन करणार्‍या डीजीसीएकडून परवानगी मिळालेली नसल्याने महापालिकेचा कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर जाण्याची …

कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर? आणखी वाचा

अमर जवान स्मारक फोडणाऱ्यांना अटक

मुंबई दि.२९ – आझाद मैदानाजवळ असलेल्या अमर जवान स्मारकाची तोडफोड करणार्‍या एकाला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल कादीर मोहम्मद …

अमर जवान स्मारक फोडणाऱ्यांना अटक आणखी वाचा

८८ हजार मे.टन धान्याची राज्याची केंद्राकडे मागणी

मुंबई दि.२८ – राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्य शासनाने केंद्राकडे ८८ हजार मे.टन धान्य पुरविण्याची विनंती केली असून दुष्काळ …

८८ हजार मे.टन धान्याची राज्याची केंद्राकडे मागणी आणखी वाचा

आदर्श घोटाळ्यातून नाव वगळावे: चव्हाण

मुंबई: केंद्रीय अन्वेषण विभागाने आदर्श प्रकरणी प्रथम माहिती अहवालात आपले नाव चुकीच्या पद्धतीने गोवले असल्याचा आरोप करीत माजी मुख्यमंत्री अशोक …

आदर्श घोटाळ्यातून नाव वगळावे: चव्हाण आणखी वाचा

उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात

नवी मुंबई: पुण्याहून मुंबईकडे निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला ट्रक धडकून अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे आपल्या ताफ्यासह निघालेल्या अजित …

उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीला अपघात आणखी वाचा

राज यांच्या नावाने भलत्यांचीच टीव टीव

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने ट्विटरवर १२ बोगस अकाऊण्ट्स सुरू असून संबंधितांनी ती त्वरित बंद करावी; …

राज यांच्या नावाने भलत्यांचीच टीव टीव आणखी वाचा

तटकरे यांच्या विरोधात भाजपची याचिका

मुंबई: सिंचन घोटाळा प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तटकरे …

तटकरे यांच्या विरोधात भाजपची याचिका आणखी वाचा

अबू आझमींवर अदखलपात्र गुन्हा

मुंबई: आदिवासी शेतकर्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर तलासरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. …

अबू आझमींवर अदखलपात्र गुन्हा आणखी वाचा

माजी नगरसेवक हत्या प्रकरणी अरुण गवळी दोषी

मुंबई: माजी नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी कुख्यात गुंड आणि अखिल भारतीय सेनेचा अध्यक्ष अरुण गवळी याच्यासह १२ जणांना संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक विशेष …

माजी नगरसेवक हत्या प्रकरणी अरुण गवळी दोषी आणखी वाचा

आबा तुम्हीही राजीनामा द्या: राज ठाकरे

मुंबई: छत्रपती शिवाजी टर्मिनस हिंसाचार प्रकरणी पोलीस आयुक्तांप्रमाणे गृहमंत्री आर. आर. पाटील हे देखील तितकेच दोषी आहेत. त्यामुळे आता आबांनीही …

आबा तुम्हीही राजीनामा द्या: राज ठाकरे आणखी वाचा

राज ठाकरे कूपमंडूक वृत्तीचे: अबू आझमी

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे कूपमंडूक वृत्तीचे असून त्यांच्या दृष्टीने भारत हा हिंदुस्थान आहे; अशी टीका समाजवादी …

राज ठाकरे कूपमंडूक वृत्तीचे: अबू आझमी आणखी वाचा

पटनायकांची उचलबांगडी सत्यपाल सिंग नवे आयुक्त

मुंबई: छत्रपती शिवाजी टर्मिनस हिंसाचार प्रकरणावरून वादाच्या विळख्यात सापडलेले मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या …

पटनायकांची उचलबांगडी सत्यपाल सिंग नवे आयुक्त आणखी वाचा

राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त

मुंबई: राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे जाहीर करून या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार मंत्रिगटाकडे …

राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त आणखी वाचा

राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी …

राज ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन आणखी वाचा

मी फक्त फक्त महाराष्ट्रच धर्म जाणतो : राज ठाकरे

मुंबई,२२ ऑगस्ट-पोलिसांवर हात टाकणारा कोणत्याही धर्माचा असो त्याला तिथल्या तिथे फोडून काढला पाहिजे. सीएसटीवर झालेल्या दंग्यात जखमी झालेल पोलिस फक्त …

मी फक्त फक्त महाराष्ट्रच धर्म जाणतो : राज ठाकरे आणखी वाचा

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस नको: राज ठाकरे

मुंबई: महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची ताकद होणार नाही; याबाबत मराठी माणसाने दक्ष असावे; असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष …

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस नको: राज ठाकरे आणखी वाचा

मनसेचा मोर्चा आझाद मैदानावर

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला गिरगाव चौपाटीपासून मंगळवारी दुपारी सुरुवात झाली आणि आझाद मैदान येथे मोर्चाचे …

मनसेचा मोर्चा आझाद मैदानावर आणखी वाचा