मुंबई

परीक्षांमध्ये अडथळा करणा-यावर गुन्हे दाखल करा

मुंबई- राज्यातील विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये बाधा उत्पन्न करणा-या शिक्षक संघटनांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने …

परीक्षांमध्ये अडथळा करणा-यावर गुन्हे दाखल करा आणखी वाचा

संजय दत्तचा मुक्काम येरवडा तुरूंगात?

पुणे दि.२३ – मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कालच सुनावली आहे. …

संजय दत्तचा मुक्काम येरवडा तुरूंगात? आणखी वाचा

उपनिरिक्षक मारहाणप्रकरणी आमदार शरण

मुंबई: पोलीस उपनिरीक्षकाला विधिमंडळात मारहाण प्रकरणी निलंबित आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली असून मुंबई पोलिसांच्या …

उपनिरिक्षक मारहाणप्रकरणी आमदार शरण आणखी वाचा

रामदासांवर ‘राज’कीय प्रभाव

पुणे: आजपर्यंत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वळचणीत राहून राजकारण केलेले अणि आता राजकीय हतबलतेतून भाजप शिवसेना युतीच्या कुशीत शिरलेले …

रामदासांवर ‘राज’कीय प्रभाव आणखी वाचा

आबांचे सावध ‘कदम’; सीसीटीव्ही फुटेज पहिले नाही

मुंबई – विधानभवनात मंगळवारी आमदारांकडून पोलिस अधिका-याला बेदम मारहाण झाली. आमदारांच्या मारहाणीत जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची विचारपूस …

आबांचे सावध ‘कदम’; सीसीटीव्ही फुटेज पहिले नाही आणखी वाचा

विधिमंडळात आमदारांकडून पोलीस अधिकाऱ्यास मारहाण

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना आवारात सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना काही आमदारांकडून मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. आमदारांच्या या मारहाणीमुळे विधिमंडळ …

विधिमंडळात आमदारांकडून पोलीस अधिकाऱ्यास मारहाण आणखी वाचा

लक्झरी बस नदीत कोसळल्याने ३७ ठार

मुंबई- मुंबई-गोवा महामार्गावरिल खेडजवळ जगबुडी नदीत लक्झरी बस कोसळूल्याने ३५ जन ठार झाले. ही घटना मंगळवारी पहाटे ३.३० च्या सुमारास …

लक्झरी बस नदीत कोसळल्याने ३७ ठार आणखी वाचा

पुरावे दिल्यास फेरविचार करु – मुख्यमंत्री

मुंबई :राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक ठरावावरील चर्चेच्यावेळी काही सदस्यांनी माझ्यावर व्यक्तिगत आरोप केले. जागेच्या आरक्षणातील बदल, मुंबई शहराच्या विकास नियंत्रण …

पुरावे दिल्यास फेरविचार करु – मुख्यमंत्री आणखी वाचा

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षांचा पाठिंबा

पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) – ‘पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई मुले यांचे नाव द्यावे. यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते, ही महाराष्ट्रासाठी लांछनास्पद …

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षांचा पाठिंबा आणखी वाचा

साखळी चोर्‍या रोखण्याासाठी शस्त्राचाही वापर, ज्येष्ठ नागरिकासाठी हेल्प लाईनˆ -आर आर

पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) -साखळी चोर्‍या रोखण्यासाठी वेळप्रसगी पुण्यात शस्त्राचा वापर केला जाईल व ज्येष्ठ नागरिकासाठी पुण्यात स्वतंत्र हेल्पलाईन सुुरु …

साखळी चोर्‍या रोखण्याासाठी शस्त्राचाही वापर, ज्येष्ठ नागरिकासाठी हेल्प लाईनˆ -आर आर आणखी वाचा

साखळी चोर्‍या रोखण्याासाठी शस्त्राचाही वापर, ज्येष्ठ नागरिकासाठी हेल्प लाईनˆ -आर आर

पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) -साखळी चोर्‍या रोखण्यासाठी वेळप्रसगी पुण्यात शस्त्राचा वापर केला जाईल व ज्येष्ठ नागरिकासाठी पुण्यात स्वतंत्र हेल्पलाईन सुुरु …

साखळी चोर्‍या रोखण्याासाठी शस्त्राचाही वापर, ज्येष्ठ नागरिकासाठी हेल्प लाईनˆ -आर आर आणखी वाचा

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई: राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अखेर संप मागे घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या निवेदनानंतर प्राध्यापकांनी बहिष्कार मागे घेण्याचा …

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा आणखी वाचा

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य: उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई: दुष्काळी परिस्थिती असली तरी राज्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्‍नोत्तराच्या …

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य: उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही आणखी वाचा

हसन अलीला न्यायालयीन कोठडी

पुणे:मनी लॉंडरिंग आणि बनावट पासपोर्टप्रकरणी अटकेत असलेला घोडे व्यापारी हसन अली याला सोमवारी पुण्यातील न्यायालयात अन्य एका आरोपाखाली हजर करण्यात …

हसन अलीला न्यायालयीन कोठडी आणखी वाचा

विरोधकांमध्येच हमरी तुमरी

मुंबई: विरोधकांमधील टाळीचे राजकारण टोल्यावर पोहोचले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी कोहिनूरच्या जमिनीचा मुद्दा काढून मनसे अध्यक्ष राज …

विरोधकांमध्येच हमरी तुमरी आणखी वाचा

राज्यपाल हतबल; मनसेचा बहिष्कार

मुंबई: राज्यात सलग दुसर्‍या वर्षीही अपुरा पाऊस पडणे ही सरकारसाठी अत्यंत चिंतेची बाब असून सुमारे ११ हजार ८०१ गावे दुष्काळाचा …

राज्यपाल हतबल; मनसेचा बहिष्कार आणखी वाचा

‘चारा द्या… पाणी द्या…’ च्या घोषणांनी विधीमंडळ दुमदुमले

मुंबई- ‘चारा द्या… पाणी द्या…’च्या विरोधकांच्या जोरदार नारेबाजीने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास चारा आणि …

‘चारा द्या… पाणी द्या…’ च्या घोषणांनी विधीमंडळ दुमदुमले आणखी वाचा

लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रादेशिक भाषेतून असावी – राज ठाकरे

मुंबई: युपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रादेशिक भाषांतून घेण्याची असलेली अनुमती नुकतीच बंद करण्यात आली आहे. ही परीक्षा केवळ …

लोकसेवा आयोगाची परीक्षा प्रादेशिक भाषेतून असावी – राज ठाकरे आणखी वाचा