मुंबई

मोदींच्या सभेला यायचेय ? फक्त मिसकॉल द्या

मुंबई – येत्या २२ डिसेंबरला बाँद्रा कुर्ला संकुलात होत असलेली भाजप पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी यांची सभा देशातील न भूतो न …

मोदींच्या सभेला यायचेय ? फक्त मिसकॉल द्या आणखी वाचा

आदर्शचा चौकशी अहवाल अधिवेशनात मांडणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल हा याच विधिमंडळ अधिवेशनात मांडू असं लेखी आश्वासन मंगळवारी …

आदर्शचा चौकशी अहवाल अधिवेशनात मांडणार आणखी वाचा

बिहारमधील तरूणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार

मुंबई- बिहारमधून प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी पळून आलेल्या २० वर्षीय तरुणीवर नागपाडा परिसरात सामूहिक बलात्कारचा गंभीर प्रकार घडला. ज्या प्रियकरासोबत ती …

बिहारमधील तरूणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार आणखी वाचा

संजय दत्त आज पॅरोलवर सुटण्याची शक्य‍ता

पुणे: मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त, सोमवारी ३० दिवसांच्या पॅरोलवर येरवडा कारागृहाबाहेर …

संजय दत्त आज पॅरोलवर सुटण्याची शक्य‍ता आणखी वाचा

लता मंगेशकराना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई – गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओच्या जमिनीच्या वादासंदर्भात मुंबईच्या उच्च न्यायालयाने लता मंगेशकर यांना दिलासा …

लता मंगेशकराना उच्च न्यायालयाचा दिलासा आणखी वाचा

आरटीओ अरूण येवला यांची बदली – मुख्यमंत्र्याच्या नावे रिक्षा परवाना प्रकरणाचा परिणाम

पुणे – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावे रिक्षा परवाना काढण्यात आल्याची बाब नुकतीच उघडकीस आली होती. त्यामुळे प्रादेिशक परिवहन कायर्ालयातील …

आरटीओ अरूण येवला यांची बदली – मुख्यमंत्र्याच्या नावे रिक्षा परवाना प्रकरणाचा परिणाम आणखी वाचा

दादरला हेरिटेज दर्जा देण्यापेक्षा विक्रांत वाचवा- राज ठाकरे

मुंबई – दादरला हेरिटेज दर्जा देण्यापेक्षा विक्रांत वाचवण्यावर भर द्या, असा सल्ला आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला दिला आहे. …

दादरला हेरिटेज दर्जा देण्यापेक्षा विक्रांत वाचवा- राज ठाकरे आणखी वाचा

दोन महिलांनी दिली केबल व्यावसायिकाच्या हत्येची सुपारी

उल्हासनगर (मुंबई) – व्याजाचे पैसे बुडवण्यासाठी महिलांनी सुपारी देऊन केबल व्यवसायिकाची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे. काल हाजी …

दोन महिलांनी दिली केबल व्यावसायिकाच्या हत्येची सुपारी आणखी वाचा

मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा कवडासचा अनाथाश्रम संचालक दोषी

मुंबई – शहापूरमधील कवडास आश्रमातील गतिमंदाचं लैंगिक शोषण आणि खून केल्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आठ आरोपींपैकी पाच जणांना दोषी ठरवलं …

मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा कवडासचा अनाथाश्रम संचालक दोषी आणखी वाचा

मुंबईतील समुद्रा बारवरील छाप्यात 19 मुलींना अटक

मुंबई – मुंबई सेंट्रल बसस्थानकासमोरील समुद्रा बारवर मध्यरात्री पोलिसांनी छापा घालून 19 मुलींना ताब्यात घेतलंय. या कारवाईत 19 मुलींसह अन्य …

मुंबईतील समुद्रा बारवरील छाप्यात 19 मुलींना अटक आणखी वाचा

एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसाठी राज ठाकरेंनी पुकारला एल्गार

मुंबई – एसटी कर्मचार्‍यांची स्थिती सुधारण्यासाठी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला आहे. साडेसतरा टक्के प्रवासी कर रद्द …

एसटी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीसाठी राज ठाकरेंनी पुकारला एल्गार आणखी वाचा

हीट अँड रन प्रकरणी सलमानला दिलासा

मुंबई – हीट अँड रन प्रकरणात यापुढें सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत नव्याने खटला चालवला जाणार आहे. या संदर्भातील अर्ज …

हीट अँड रन प्रकरणी सलमानला दिलासा आणखी वाचा

उध्दवच बाळासाहेबांचे वारस- रामदास आठवले

मुंबई – शिवसेनेचे कार्याध्यचक्ष उद्धव ठाकरे यांच्याक पाठीशी खंबीरपणे उभे राहत रामदास आठवले आपला पाठिंबा दर्शविला आहे. ‘उद्धव ठाकरे यांच्या …

उध्दवच बाळासाहेबांचे वारस- रामदास आठवले आणखी वाचा

मुंबईत २२९ बलात्कार, ८ सामुहिक बलात्कार

मुंबई – या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात महाराष्ट्राची राजधानी मुंबईत बलात्काराच्या २२९ तर सामुहिक बलात्काराच्या ८ घटना पोलिस दफ्तरी नोंद …

मुंबईत २२९ बलात्कार, ८ सामुहिक बलात्कार आणखी वाचा

राणे समर्थकांचा मुंबईत धुडगूस

मुंबई – ‘राणे’ समर्थक गुंडांनी मुंबईत मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी धु़डगूस घातला. विशेषता या गुंडानी मुंबईहून गोवा आणि पुण्याकडे जाणा-या …

राणे समर्थकांचा मुंबईत धुडगूस आणखी वाचा

मनोहर जोशी लागले राज्य सभेच्या तयारीला

मुंबई- नाराजीबाबत माफीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी पुन्हा एकदा ते ‘अॅक्टिव्ह’ झाल्याचे दिसून येत आहे. जोशी सरांनी राज्यसभेच्या …

मनोहर जोशी लागले राज्य सभेच्या तयारीला आणखी वाचा

सहारा ग्रुपचे महाप्रचंड भूमिगत मिसाईल प्रूफ बंकर

मुंबई – मुबंईच्या उपनगरात सहारा ग्रुप उद्योगाने अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसच्या दुप्पट आकाराचे मिसाईल प्रूफ भूमिगत बंकर उभारले …

सहारा ग्रुपचे महाप्रचंड भूमिगत मिसाईल प्रूफ बंकर आणखी वाचा

मोहन रावले मनसेत जाणार?

मुंबई – शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर चालला मोहन कुणीकडे? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेचे दोर कापले गेल्यानं …

मोहन रावले मनसेत जाणार? आणखी वाचा